दवाखान्यात जाऊन जाऊन थकलेल्या अनेक रोगावर औषध आहे ही वनस्पती, याच्या अशा वापराने अंथरुणात खीळलेले लोकसुद्धा पळू लागतात.!

आरोग्य

मित्रांनो आज आम्ही तुमच्या समोर पुन्हा एकदा रुई विषयी वेगळी आयुर्वेदिक माहिती घेऊन आलो आहोत. याला मदार किंवा आकडाचे झाड असेही म्हणतात. हे एक विषारी झाड आहे. परंतु हे एक आयुर्वेदिक औषधि देखील आहे. जर आपल्याला या वनस्पतीच्या कोणत्याही भागाचा वापर औषध म्हणून करायचा असल्यास निर्धारित /सीमित प्रमाणात करायचा, असं केलं तर हे एक अँटिबायोटिक रूपात काम करते.

म्हणूनच या झाडाच्या प्रत्येक भागाला आयुर्वेदिक होमिओपॅथिक ॲलोपथी मध्ये औषधी रूपात वापरले जाते. या पानांचा हार बनवून बजरंग बली ना शनिवारी वाहीला जातो. याची फूल भगवान शंकरांना अतिप्रिय आहेत. अशाप्रकारे हे झाड तुम्ही सहज ओळखू शकाल. पानं, फुलं, मुळं, खोड, सालं असा या वनस्पतीचा प्रत्येक भाग औषधी गुणांनी भरलेला आहे.

आता आपण जाणून घेऊया त्या वनस्पतीचा कोणता भाग कोणत्या रोगामध्ये औषध म्हणून वापरला जातो. या वनस्पतीचा कोणताही भाग तोडला असता दूध /चीक निघतो. या चिकाचा वापर तुम्ही कोणत्या ही विषारी किड्याने चावले असता, चावलेल्या भागावर लावले तर विषाचा असर संपतो. तिथे सूजही येणार नाही. एवढा फायदा असतो रुई चे पान तोडल्यावरती निघणाऱ्या चिकाचा!

दातांची कुठलीही तमाशा असेल हिरडी दुखत असेल, दात हलत असतील तर या वनस्पतीचे पान तोडल्यानंतर निघणारा चिक 1ग्रॅम घेऊन त्यात कापूस बुडवून, सडणाऱ्या दातावर ठेवा. दातांच्या सर्व प्रकारच्या समस्या याने ठीक होतील. बऱ्याच लोकांना काम करते वेळी नजरचुकीने काच शरीरात घुसते. अशावेळी हा चीक त्या भागावर लावल्यास काचेचा तुकडा आपोआप निघून बाहेर येतो.

हे वाचा:   जे लोक रात्री झोपताना दूध पिऊन झोपतात त्यांच्या साठी खूप महत्त्वाची माहिती.! असे केल्याने काय होते वाचा.!

जुन्या काळी कोणाला काटा रुतला असेल तर रुईचा चीक लावला जाई आणि काटा सहज निघून यायचा. मदारच्या या चिकाने तुम्ही त्वचा रोगा चा सुद्धा इलाज करू शकता. जसं की दाग, खाज, खुजली, नायटा, गजकर्ण असेल तर हा चीक तुम्ही लावू शकता. असं केल्याने त्या भागावरील बॅक्टेरिया जाऊन खाज खुजली ची समस्या दूर होते. 5 ग्रॅम रुईचा चीक, 5 ग्रॅम मध मिक्स करून फोड फुटकुळ्या पिंपल्स यावर लावल्यास तुम्हाला फायदा होईल.

केस गळतीच्या तक्रारींवर तुम्ही रुई चा चीक लावला असता केस गळती थांबते. हे झाड विषारी असले तर काय झाले याचे फायदे सुद्धा खूप सारे आहेत. ज्या लोकांना याची माहिती आहे तेच याचा फायदा करून घेऊ शकतात. या वनस्पतीची वाळलेली पिवळी पाने तोडून गरम करून त्याचा रस काढून दुखणाऱ्या कानात टाकले असता कान दुखने थांबते.

लागणे, दुखणे, खुपणे, सूज येणे यांसारख्या प्रकारात या वनस्पतीची पाने मोहरीच्या तेलावर गरम करून शरीराच्या त्या दुखणाऱ्या भागावर बांधल्यास दुखण्यातून आराम मिळतो. शुगर असलेल्या लोकांनी या झाडाचे एक पान तोडून, तळव्यापाशी ठेवून त्यावर मोजा घालून झोपावे. असे सलग दोन आठवडे केल्यानंतर कोणत्याही औषधाशिवाय शुगर नॉर्मल होऊ लागेल.

या वनस्पतीचे जेवढे फायदे सांगू तेवढे कमी आहेत. या वनस्पतीची साल जाळून बिडी सारखे करून पिल्याने दमा रोगात फायदेशीर असते. या वनस्पतीच्या मुळांची पावडर बनवून, जखम न भरून येणाऱ्या जागी किंवा सोडलेला जागी लावले असता जखम लवकर भरून येतात. या वनस्पतीची सालं मोहरी किंवा तीळाच्या तेलात शिजवून तेल बनवले असता, शरीरातील कोणत्याही दुखण्यावर मसाज केले असता दुखणे थांबते.

हे वाचा:   ही चमत्कारी वनस्पती तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल.! या वनस्पतीला पृथ्वीवरील संजीवनी बुटी समजले जाते.!

मुळव्याधीच्या समस्येमध्ये एक किंवा दोन थेंब दुधात याची सालं चावून चावून खाल्ल्याने मूळव्याधीमध्ये आराम मिळतो. कोणत्याही पुरुषाला शीघ्रपतनाची समस्या असल्यास तर तुम्ही या मदार च्या सालीला वाटून पावडर बनवून घ्या. 1 ग्रॅम ही पावडर, 1 ग्रॅम अश्वगंधा पावडर सकाळ-संध्याकाळ दुधासोबत सेवन केल्याने शरीरातील शक्ती वाढून स्टॅमिना वाढेल. पुरूषांमध्ये होणारी कमजोरी दूर होईल.

अशाप्रकारे ही वनस्पती औषधी चे भांडार आहे. यात दोन प्रजाती असतात एक जांभळी फुले असणारे आणि दुसरी सफेद फुल असणारे. आशा आहे तुम्हाला दिलेली माहिती नक्कीच आवडली असेल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. ही माहिती आपल्या मित्रांसोबत शेअर करून त्यांच्याही ज्ञानात भर घाला. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *