अंडी खाणारे जरा हे पण वाचा.! काही ठिकाणी अंडी अशी बनवली जातात.! अंडी गावरान चांगली की हायब्रीड.!

आरोग्य

अंडी खाणे जवळपास सर्व लोकांना आवडत असते. अंडी हे अनेक लोकांचा खूप आवडता पदार्थ आहे. अंडी खाणे हे बर्‍याच लोकांना आवडत असते. अंड्यामुळे शरीराला अनेक पौष्टिक तत्त्व मिळत असते जे शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते. अंडी प्रोटीनचा एक खूपच चांगला स्रोत मानला गेला आहे. आणि हे तर सर्वांना माहीतच आहे की प्रोटीन हे आपल्या शरीरासाठी किती गरजेचे असते. अंड्या मध्ये केवळ प्रोटीनच नसते तर कॅल्शियम देखील असते.

कॅल्शियम आपल्या हाडांना व मजबूत करत असते. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अंड्यांच्या कायद्या विषयी माहिती सांगणार नसून दोन प्रकारचे अंडे आहेत त्यांच्या मध्ये काय फरक असतो व कोणते आहे हे अंडे? कोणते आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त असतात? याबाबत आजच्या या लेखामध्ये आपण माहिती पाहणार आहोत. बाजारामध्ये दोन प्रकारचे अंडी मिळत असतात.

हे वाचा:   सर्व करून थकला आहात पण त्वचा विकार जात नाही, आता करा शेवटचा इलाज, त्वचाविकार सकाळी गायब झालेला दिसेल.!

पहिले जे थोडे से ब्रा’ऊन रंगाचे असतात ज्यांना आपण गावरान अंडी म्हणत असतो व दुसरे पूर्ण सफेद असतात जे बॉयलर किंवा पोल्ट्री फार्म चे अंडे असता. पांढरे अंडे हे बरेच लोक खात असतात व हे अंडी बाजारामध्ये सहजपणे उपलब्ध देखील होत असतात. तेही अत्यंत कमी दरात. परंतु जे गावरान अंडी आहेत ते बाजारामध्ये सहजपणे उपलब्ध होत नाही व ही अंडी खूपच कमी लोक खात असतात.

तसेच हे किमतीला देखील भरपूर महाग असतात. खास करून अंड्याचे सेवन हे हिवाळ्याच्या ऋतूमध्ये जास्त प्रमाणात केले जाते. आता अनेक लोकांच्या डोक्या मध्ये हा प्रश्न आला असेल की दोन्हीमध्ये नेमकी काय फरक आहे. तर अनेक लोक दोन्ही अंड्यांचे सेवन करत असतात दोन्ही मध्ये असलेले पोषक तत्व जवळपास सारखेच असतात. फक्त जे गावरान अंडी असतात म्हणजेच ब्रा’ऊन रंगाचे अंडी.

हे वाचा:   ही लहानशी चूक जीवावर बेतू शकते.! दुर्लक्ष कराल तर होईल खूप मोठे नुकसान.! किडनी कायमची होईल निकामी.!

त्यामध्ये ओमेगा 3 फॅटी एसिड जास्त प्रमाणात असते. या अंड्यामध्ये एवढा फरक असतो. गावरान अंडी बाजारामध्ये खूपच कमी प्रमाणात मिळत असतात. तर तसे पाहायला गेले तर बॉयलर अंडी पांढ-या रंगाचे असतात ते बाजारात अगदी सहजपणे मिळत असतात. बॉयलर अंडी देणाऱ्या कोंबड्या पूर्ण सफेद रंगाच्या असतात गावरान अंडी हे किमतीला महाग असतात.

तर सफेद अंडी गावरान अंड्याचा तुलनेत खूपच कमी किमतीचे असतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.