डोक्यापासून ते पाया पर्यंत च्या सर्व नसा होतील मोकळ्या.! हा घरगुती उपाय तुम्हाला विचार करायला लावणार.! जबरदस्त फायदे.!

आरोग्य

मित्रांनो, आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला पाहायला मिळतात. अनेक जण आजारामुळे त्रस्त झालेले आहेत. अनेक दवाखाने, औषधोपचार केले तरीही हे आजार कमी होत नसल्याने अनेक जण निराश होऊन जातात. मित्रांनो अनेकांना नसांमध्ये होणारे दुखणे सहन होत नाही. दबलेल्या नसामुळे काळजी करत राहिल्याने दुसरेच आजार उद्भवू लागतात. महिलांना देखील विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते.

कोणाला कंबर दुखी तर कोणाला पाठदुखीचा त्रास सहन करावा लागतो. पुरुषांमध्ये देखील ताकतीची कमतरता अनेकांना जाणवत असते. डॉक्टरांचा सल्ला घेऊन देखील हे आजार कमी होत नाहीत. पण मित्रांनो काही असे घरगुती उपाय केल्याने आपले हे आजार कमी होऊ शकतात. परंतु हे घरगुती उपाय अनेक जणांना माहीत नसतात. तर या सर्व आजारांवर मी तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहे.

चला तर जाणून घेऊयात हा घरगुती उपाय कोणता आहे तो. मित्रांनो, या उपायासाठी आपणाला कश्मीरी अक्रोड लागणार आहे. काळी मिरी देखील आपल्याला या उपायासाठी घ्यायची आहे. काळीमिरी मध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे काळीमिरी आपल्याला लागणार आहे. काळी मिरी मध्ये असणारे पोषक तत्वे आपल्या नसांमध्ये असणारे ब्लॉकेजेस तसेच दबलेल्या नसा व्यवस्थित करण्याचे काम या काळी मिरी मध्ये असणारी पोषक तत्त्वे करतात.

म्हणून या उपायासाठी काळीमिरी लागणार आहे. आपल्याला 50 ग्रॅम या कश्मीरी अक्रोड, 20 ग्रॅम काळी मिरी घ्यायची आहे. तिसरा जो घटक लागणार आहे तो म्हणजे जवस. मित्रांनो जवस मध्ये पुरुषांमध्ये असणारी ताकतिची कमतरता भरून काढण्याची ताकद असते. जवस मध्ये विटामिन ए, विटामिन बी पोषक तत्वे असतात. पूर्वीचे लोग लाडू करण्यासाठी देखील याचा वापर करीत होते.

हे वाचा:   दुबळ्या-पतळ्या लोकांसाठी महत्वाची माहिती.! फारच कमी वेळात वजन वाढवा.! रोज ही एक गोष्ट खात जा जबरदस्त वजन वाढेल.!

फायबर आणि प्रोटीन हे घटक देखील जवस मध्ये आढळून येतात. पन्नास ग्रॅम हे एक जवस घ्यायचे आहे. पाठी संबंधित दुखणे, कंबर दुखी, गुडघेदुखी यावर जवसाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आपल्या शरीरातील गळ्याच्या, छातीच्या कोणत्याही प्रकारच्या नसा दबलेल्या असतील तर या जवस मुळे सुरळीत चालतील. या उपायासाठी चौथा घटक लागणार आहे तो म्हणजे मगच बीज म्हणजेच टरबुजाच्या बिया.

या बियांमध्ये कॅल्शियमची कमतरता भरून काढण्याची ताकद असते. तसेच आपली बुद्धी तल्लख करण्याचे काम देखील या बिया योग्य प्रकारे करीत असतात. हाडांचे दुखणे तसेच आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी वाढविण्याचे काम या बिया करीत असतात. त्यामुळे या उपायासाठी आपणाला या मगच्या बिया लागणार आहे. 30 ग्रॅम हे मगज बी घ्यायचे आहे.

आपल्याला या कार्यासाठी पुढचा घटक लागणार आहे तो म्हणजे दहा ग्रॅम दालचिनी. दालचिनी देशी असावी. शरीरांमध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित तसेच दबलेली नस व्यवस्थित करण्याचे काम दालचिनीची गरज असते. त्यामुळे तुम्हाला दहा ग्रॅम दालचिनी घ्यायची आहे. दहा ते पंधरा ग्रॅम तुम्हाला खडीसाखर घ्यायचे आहे. हे खडीसाखर आपणाला स्वादासाठी घ्यायची आहे.

मित्रांनो शरीरामध्ये ताकतिची कमतरता तसेच अनेक प्रकारचे दुखणे यावर घरगुती उपाय खूपच फायदेशीर ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला तीन-चार तमालपत्र देखील घ्यायचे आहेत. मित्रांनो वर मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक घटकाचे प्रमाण घेऊन तुम्हाला छोटे छोटे तुकडे करून हे एकत्र मिक्स करायचे आहेत. मित्रांनो तुम्हाला हे मिश्रण बारीक करून घ्यायचे आहे. तुम्ही मिक्सर मध्ये देखील हे बारीक करून घेऊ शकता.

हे वाचा:   अशी चिकन बिर्याणी कोणालाही वेड लाऊन टाकते.! नवीन लोकांनी अशी बिर्याणी बनवायला शिका.!

परंतु मित्रांनो एक सारखे बारीक करायचे नाही थांबून थांबून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही खलबत्यात देखील बारीक करून घेऊ शकता. तुम्ही हे मिश्रण काचेच्या डब्यामध्ये ठेवू शकता. कोणतेही मिश्रण जर तुम्हाला ठेवायचे असेल तर ते काचेच्या डब्यांमध्ये ठेवू शकता. मित्रांनो, सकाळी सूर्य नमस्कार करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला तांब्याच्या भांड्यामधील एक ग्लास पाणी घ्यायचे आहे. हे पानी थोडेसे गरम करावे.

ते पाणी एका काचेच्या ग्लासमध्ये घेऊन अर्धा चमचा हे बारीक केलेली पावडर त्यामध्ये टाकून द्यायचे आहे. हे पाणी तुम्हाला आठवड्यातून दोन-तीन दिवस घ्यायचे आहे. दररोज हे पाणी प्यायचे नाही. तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन दिवसात करू शकता. त्यामुळे आपल्या शरीरातील दुखणे, नसा संबंधित काही दुखणे असेल, महिलांची कंबर दुखी, पाठ दुखी या बाबतीत काही समस्या असतील तर या समस्या या उपायांमुळे तुरंत कमी होऊन जातील.

वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहिती साठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *