नमस्कार मित्रांनो दात हे आपल्या शरीराचे विशेष भाग आहे. दातांची काळजी न घेतल्यास अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. अनेक लोक नको त्या पदार्थांचे सेवन करत असतात. पा’न’म’सा’ला गु’ट’खा याच्या सेवनाने दाताची पूर्णपणे वाटोळे होत असते. इत्यादी पदार्थांच्या सेवनामुळे दात खूपच पिवळे पडतात दातातून किड निर्माण होते.
अनेक वेळा दातातून घाण दुर्गंधी देखील येत असते. अशा लोकांच्या दाढ मध्ये खूप त्रास होत असतो. अशा वेळी नेमके काय करावे. असे दात दिसायला देखील फारच विचित्र रूप दिसत असतात. दातांना पांढरेशुभ्र बनवण्यासाठी काही करता येऊ शकते का तर हो यासाठी काही घरगुती उपाय आहेत. ज्याच्या वापराने तुम्ही सहजपणे अगदी पांढराशुभ्र मोत्यासारखे बनवू शकतात.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे घटक लागणार आहे जे आपल्या घरामध्ये सहजपणे मिळवून येतील. तर हा उपाय करण्यासाठी लागणारा पहिला घटक आहे जिरा. जिरा हा पदार्थ प्रत्येकाच्या घरात किचन मध्ये सहजपणे उपलब्ध होत असतो. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडासा जिरा देखील घ्यायचा आहे. तुम्हाला या जिऱ्याची पावडर बनवून घ्यायची आहे.
अनेकवेळा किराणा दुकानांमध्ये देखील सहज जिरा पावडर उपलब्ध असते. त्याचा वापर केला तरी काही हरकत नाही. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये जिरा पावडर एक चमचा घ्यायची आहे. मित्रांनो जिऱ्यामध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात जे दातामध्ये असलेले जंत कॅव्हिटी यांना मारत असतात. जेणेकरून दातामध्ये कसल्याही प्रकारचा त्रास न होवो.
त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ते म्हणजे बेकिंग सोडा. बेकिंग सोडा हे दातावर असलेला पिवळेपणा काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरत असतो. आपल्याला या मिश्रणामध्ये एक चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुदिना कॅप्सूल घ्यायचा आहे. कुठल्याही मेडिकल दुकानांमध्ये सहजपणे ही कॅप्सूल मिळून जाते. जर तुमच्याकडे ही कॅप्सूल नसेल तर त्याऐवजी तुम्ही पुदिना चे दोन ते तीन पाने देखील वापरू शकता.
त्यानंतर आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायचा आहे तो पदार्थ म्हणजे लिंबू. लिंबा मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. दातामध्ये असलेल्या पिवळेपणा तसेच दातातून येणारा दुर्गंध काढून टाकण्यासाठी लिंबाचा खूप उपयोग होतो. या मिश्रणामध्ये साधारणपणे अर्धे लिंबू पिळून टाकायचे आहे. त्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. याची चांगल्याप्रकारे पेस्ट बनवून घ्यावी.
बनवलेली ही पेस्ट ब्रशच्या साह्याने दातावर लावावी म्हणजे याच्या साह्याने दात घासून काढावे. असे हे तुम्ही काही दिवस केले तर दातांमध्ये असलेली किड, तसेच दुर्गांधी, पिवळेपणा सर्व नष्ट होऊन दात चमकू लागतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.