सात दिवसाच्या आत मुळव्याधीचे काम तमाम होऊन जाईल.! मूळव्याधीला मुळापासून उखडून टाकेल हा सोपा उपाय.! प्रत्येकाने एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

मूळव्याध, फिशर या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर स्वरूपाच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या आजारांमध्ये बसने कठीण होऊन जाते.
फिशर झाल्यामुळे मुळव्याध, भगंदर, मलावष्टंभ, नाडीव्रण हे सर्व व्याधी वाढण्यास मदत होते. त्यामुळे फिशरची योग्य वेळेस तपासणी आणि उपचार करणं गरजेचं आहे. फिशरमध्ये आढळणारे मुख्य लक्षण म्हणजे गुदमार्गाची जागा छोटी होते.

त्यामुळे त्याठिकाणी आंकुचन क्षमता वाढते.
या आजारात गुदद्वाराच्या अंतर्गत आणि बाहेरील भागात आणि गुदाशयच्या खालच्या भागाच्या नसामध्ये सूज येते. या रोगात, गुदद्वाराच्या अंतर्गत आणि बाहेरील भागात आणि गुदाशयच्या खालच्या भागाच्या नसामध्ये सूज येते. कधी कधी हा आजार जास्त झाल्यास रक्त सुद्धा बाहेर पडते. ज्यावेळी रक्त येते तेव्हा हा आजार गंभीर आहे असे समजावे. जास्त वेळ न घालवता लवकर उपाय करावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आपण आज यावर एक उपाय बघणार आहोत. यासाठी आपल्याला लागणार आहे खोबरेल तेल आणि कापूर. एक चमचा खोबरेल तेल आणि त्याच प्रमाणात कापुराची पूड घ्यावी. कापुर जर तुकड्यांमध्ये असेल तर त्याची पूड करून घ्यावी. आणि हे दोन्ही एकत्र करून त्याची पेस्ट करून घ्यावी. आणि हे मिश्रण दुखऱ्या भागावर लावावे. पण हे लावण्याआधी तुम्ही शेक घ्यायला हवा आणि ती जागा स्वच्छ धुवावी.

हे वाचा:   शरीरावर असलेली कुठलीही गाठ गायब झाल्याशिवाय राहणार नाही, हे फळ गाठ पुन्हा येऊ देणार नाही.!

शेक घेताना तुम्हाला लागणार आहे कडुनिंबाची पाने आणि तुरटी. प्रथम कडुलिंबाची पाने स्वच्छ धुऊन ती एक ग्लास पाण्यात उकळून घ्यावीत. आणि शेवटी त्यात एक तुकडा तुरटी टाकावी. गरम असतानाच याची वाफ तुम्ही घ्यावी आणि व्यवस्थित शेक द्यावा. शेक दिल्याने त्वचा नरम होते आणि परिणाम लवकर दिसून येतो. यामुळे येणारे रक्त शुद्ध थांबते आणि स्वच्छता होते. यानंतर तुम्ही बनवलेले खोबरेल तेल आणि कापुराचे मिश्रण त्या जागेवर कापसाच्या मदतीने लावू शकता.

हा उपाय तुम्हाला सात दिवस सलग करायचा आहे यामुळे तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल. हा उपाय शरीराच्या बाहेरून करावा लागतो. पण शरीराच्या आत जर मूळव्याध किंवा फिशरचा त्रास असेल तर अशा व्यक्तींनी खाण्यापिण्यावर जास्त लक्ष द्यावे. मूळ व्याध असणाऱ्या लोकांनी आहारात हिरव्या पाले भाज्याचा वापर केल्यास फायदा होतो. त्यामधे अँटी ऑक्सिडंट आणि पोषक तत्व असतात.

हे वाचा:   लठ्ठपणाची समस्या कायमची मिटेल, फक्त सकाळी उठल्याबरोबर हे तीन कामे करा महिन्याभरात पाच ते सहा किलो वजन कमी होईल

या लोकांनी कोबी, फूलकोबी, काकडी, पालक, गाजर, कांदा याचा वापर करावा. अशा व्यक्तींनी जास्त तिखट, तेलकट खाणे टाळले पाहिजे. जास्त पचायला जड असणारे पदार्थ यांनी टाळावेत. तसेच, जास्त जळजळ किंवा त्रास होत असेल तर त्या व्यक्तींनी कोरफडीचा गर काढून त्या भागावर लावावा. जेणेकरून तुम्हाला लगेच आराम मिळेल. अशाप्रकारे आपण मूळव्याध किंवा फिशर्स वर उपाय करून त्यापासून मुक्तता मिळवू शकता.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *