या सात गोष्टी शुगरच्या पेशंटसाठी अमृत आहेत.! या सात गोष्टीचे सेवन करणारे लोक शुगर पासून नेहमी दूर जातात.!

आरोग्य

आपले मानवी शरीर एक यंत्र आहे. यंत्रात जश्या अनेक विविध तांत्रिक अडचणी येतात. तश्याच समस्या आपल्या शरीरात देखील उद्भवतात. या धरतीवर आता असा एक ही मनुष्य सापडणार नाही ज्याला कोणत्याच प्रकरची शारीरिक समस्या नाही. मधूमेह, उच्च र’क्तदाब व कोलेस्टेरॉलच्या समस्या आज काल प्रत्येक घरी सामान्य बनत चालल्या आहेत आणि हे असे आजार आहेत जे तुम्हाला एकदा झाले की तुमचा पाठलाग सोडत नाहीत.

या आजारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक दिवशी गोळ्या खाव्या लागतात. परंतू दररोज या कृत्रिम गोळ्या व औषधांचे सेवन केल्यास याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होवू लागतो. मात्र जर तुम्ही गोळ्या खाणे बंद केले तर तुमचा आजार तुमच्या शरीरात बळावेल. उच्च र’क्तदाब, मधूमेह व कोलेस्टेरॉल हे आजार होण्यामागे दोन मुख्य कारणे आहेत. सर्व प्रथम आपल्या परिसरात वाढत असलेले प्रदूषण आपल्या शरीराची रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती कमी करत आहे.

त्यामुळे आपले शरीर रोगांसाठी घर बनत चालले आहे आणि दुसरे कारण आहे आपण खाणारा असंतुलित आहार. रोज फास्ट फूड व तिखट-तेलकट पदार्थ सेवन केल्यास आपल्या शरीराला पौष्टिक आहार मिळत नाही व आपण सारखे आजारी पडतो. मात्र आज आम्ही आमच्या या लेखा द्वारे तुमच्यासाठी अश्या काही सवयी व आहार घेवून आलो आहोत ज्यांच्या प्रभावाने तुमचे शरीर 100% निरोगी बनेल.

हे वाचा:   वयाच्या 80 वर्षापर्यंत कणभर सुद्धा कॅल्शियम कमी होणार नाही.! म्हातारपण एकदम आरामात घालवायचे असेल तर एकदा हा लेख वाचायलाच हवा.!

या सोबतच शरीरात ऊर्जा धावू लागेल शरीरातील शीण-थकवा व अशक्तपणा देखील समूळ नष्ट होईल. तुमचे वजन नियंत्रणात राहिल. शरीरातील साखरेची पातळी योग्य रेषांमध्ये राहिल. आज आम्ही जे घटक तुमच्या समावेत सामायिक करणार आहोत ते अगदी नैसर्गिक आहेत त्यामुळे यांचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होत नाही. चला आता वेळ न दवडता पाहूया कोणते आहेत हे घटक.

सकाळी उपाशी पोटी नेहमी गूळाचा एक बारीक तुकडा खावा. होय गूळ खाल्याने आपल्या शरिरात उर्जेचे प्रस्थापन होईल. तुम्हाला दिवसभर पित्ताचा त्रास जाणवणार नाही. रक्त देखील शुद्ध होईल. सोबत आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आहारात हिरवी पाने असलेल्या पाले भाज्या देखील समाविष्ट करा. या पालेभाज्यां मध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते आणि हे आपल्या पचनक्रियेसाठी खूप उपयुक्त मानले जाते.

त्याच बरोबर मोड आलेली कडधान्ये देखील शरीराला मुबलक लोह, आयरन व अनेक प्रकारची जीवनसत्व प्रदान करतात. त्यामुळे आपला आहार संतुलित बनतो. रोग प्रतिकारक शक्ती वाढते व आपल्या शरीर निरोगी आणि सुधृढ बनते. शरीरातील वाईट बॅक्टेरीया कमी करण्यासाठी दह्याचे सेवन नक्की केले पाहिजे. दही हे एक नैसर्गिक प्रो बायोटेक आहे. आपल्या शरीराला विविध प्रकारची जीवनसत्व या दह्याच्या मार्गे मिळतात.

हे वाचा:   मूळव्याध आता जास्त दिवस सहन करायचे नाही.! ज्यांचे ऑपरेशन झाले आणि ज्यांचे ऑपरेशन नाही झाले अशा प्रत्येकाने नक्की वाचा.!

मधूमेह व उच्च र’क्तदाब यांसारख्या आजरांना जर आटोक्यात आणायचे असेल तर रोज रात्री झोपण्याच्या आधी कारल्याचा रस प्राशन करा. यात असणार्या घटकांच्या प्रभावाने तुमची साखरेची पातळी नियंत्रात राहते. सोबतच उच्च र’क्तदाबाचा त्रास देखील कमी होतो. रात्री झोपण्यापूर्वी पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवून सकाळी त्याचे सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल होवू लागतात.

या पाण्यात जिंक, आयरन व मग्नेशियम मोठ्या प्रमाणात आढळते व याच्या सेवनाने देखील शरीर रोग मुक्त होते. तुम्ही जो रात्रीचा आहार घेता तो नेहमी सुर्यास्ताच्या आधी घ्या. याने तुमचे अन्न योग्य वेळी पचन होईल व शरीरात कोणत्या ही व्याधी निर्माण होणार नाहीत. प्रकृतीच्या नियमानुसार चाललात तर तुमचे अयुमान देखील वाढेल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.