फक्त एकदा लावा खाज खरुज पुन्हा दिसणार पण नाही.! डॉक्टरांना देखील हैराण करून सोडेल हा उपाय.! एकही डाग उरणार नाही.!

आरोग्य

कितीही जुना खरुज, खाज सारखा आजार आजचा घरगुती उपाय यामुळे नाहीसा होईल. आता उन्हाळा असल्यामुळे आपल्याला या प्रकारचे आजार जास्त प्रमाणात होतात आणि यामुळे आपली अवस्था फार वाईट होते. आपण डॉक्टर उपचार करून देखील असे आजार मुळापासून नष्ट होत नाहीत आणि ते पुन्हा पुन्हा आपल्याला त्रास देत असतात. याचे मुख्य कारण असते म्हणजे आपल्याला येणारा घाम.

उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात घाम येत असतो आणि त्यामुळे खास किंवा खरूज सारखे आजार आपल्याला होतात. चला तर मग जाणुन घेऊया घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोण ती सामग्री लागणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे तुरटीचा वापर करायचा आहे. तूरटी ही औषधी गुणधर्मांनी भरपूर असते त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये देखील तुरटीचा वापर केला जातो.

तूरटी मध्ये अँटी बॅक्टरियल असल्यामुळे खाज, खरुज सारख्या आजारांना मुळापासून नष्ट करण्यासाठी याचा वापर केला जातो. या घरगुती उपाय साठी आपल्याला तुरटीची बारीक पावडर वापरायची आहे. मोठ्या तुरटीच्या खड्याचे छोटे छोटे तुकडे करून मग त्याची पावडर तयार करून तुम्ही वापरू शकता. किंवा बाजारपेठेत देखील तुम्हाला ही पावडर उपलब्ध होऊ शकते.

जर आपल्याला इथे अर्ध्यापेक्षा देखील कमी तुरटीची पावडर एका छोट्या पात्रांमध्ये घ्यायची आहे. म्हणजेच चार ते पाच चिमूटभर पावडर आपल्याला येथे घ्यायची आहे. यामध्ये दुसरी गोष्ट आपल्याला इथे घ्यायची आहे ती म्हणजे कापूर आपल्या सर्वांना माहीत असेल की देवपूजेसाठी आपण कापूराचा वापर करत असतो. कापूर देखील अँटीबॅक्टरियल आहे त्यामुळे इथे आपल्याला त्याच कापूराचा वापर करायचा आहे.

हे वाचा:   नवविवाहित लोकांना का आहे इलायची जास्त फायदेशीर.? इलायची चे सेवन नेमके का करायाला हवे.! घ्या जाणून.!

जेवढ्या प्रमाणात तुरटीचा वापर आपण केला आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये कापराचा वापर देखील करायचा आहे. कापूर मध्ये भरपूर प्रमाणात असेंसियाल ऑइल असते, ज्यामुळे खरूज, खाज सारखे आजार मुळापासून नष्ट व्हायला मदत होते. हा उपाय आपल्याला खूप वेळेसाठी वापरायचा आहे कारण खरुज सारखा आजार जेवढा काळ टिकतो तेव्हा तो नष्ट होण्यासाठी देखील वेळ घेतो.

त्यानंतर आपल्याला या मिश्रणामध्ये थंडक देणारे तेल वापरायचे आहे. बाजारामध्ये आणि थंडक देणारे तेलाचे असे प्रकार असतात त्यामधील कोणतेही तेल तुम्ही वापरू शकता. या मधील तेलाचे काही असे माप नाही आहे. पण जो पर्यंत कापूर आणि तुरटी चे छोटे-छोटे दाणे विरघळत नाहीत तोपर्यंत तुम्हाला तेल टाकून पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहे. जेव्हा तेल कापूर आणि तुरटी संमिश्र होतील त्यानंतर तुम्ही त्याचा वापर करू शकता.

जिथे जिथे तुम्हाला खरुज किंवा खाज त्या त्या ठिकाणी तुम्ही हे तयार झालेले मिश्रण लावू शकता. तुमचा सर्वात जुना खरुज जरी असेल तरीदेखील तुम्ही त्यावर हे मिश्रण लावू शकता. जर तुमच्या पैकी कोणालाही कापूर तूरटी तुम्ही वापर करणार आहात त्या तेलामुळे कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर तुम्ही हे मिश्रण लावायच्या आधी पॅच टेस्ट करून पहावी.

हे वाचा:   मासे खाणे योग्य की अयोग्य.? माशाचे शौकीन असलेले नक्की वाचा.! जाणून घ्या संपूर्ण माहिती.!

पॅच टेस्ट म्हणजे तुमच्या शरीराच्या कोणत्याही छोट्या भागावर लावून पहावे जर तुम्हाला त्या भागामध्ये काहीही त्रास झाला नाही तर तुम्ही खरुज किंवा खाज असलेल्या जागेवर हा उपाय वापरू शकता. जास्त करून गरमीच्या दिवसांमध्ये फायदेशीर असा हा उपाय आहे. तुमच्या शरीराला थंड ठेवण्यास देखील मदत करेल.

हा उपाय लावल्यानंतर केवळ दोन मिनिटांमध्ये तुम्हाला आलेली खाज थंड होण्यास मदत होईल. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही हे मिश्रण किंवा हा उपाय तुमच्या खाज किंवा खरूज असलेल्या जागेवर लावणार असाल तेव्हा कॉटन बॉल म्हणजेच कापसाच्या मदतीने लावायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला वेगळी काळजी देखील घ्यावी लागेल तुमच्या अंघोळ करण्याचा साबण तुम्हाला वेगळा ठेवायचा आहे.

त्याचबरोबर तुमचे टॉवेल तुमच्या वैयक्तिक गोष्टी तुम्हाला वेगळ्या ठेवायचा आहे. ज्यामुळे बाकीच्या मधील इन्फेक्शन होणार नाही. आणि तुम्हाला लवकर बरे होण्यास मदत होईल. हे बनवून घेतलेले तेल म्हणजेच हा उपाय तुम्ही स्टोअर करून देखील ठेवू शकता. आपण हे उपाय यासाठी वापरले ले सर्व सामान आयुर्वेदिक त्याचप्रमाणे घरगुती असल्यामुळे तुम्हाला यामुळे कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *