कॅल्शिअमच खजाना.! रात्रंदिवस दुखणारे गुडघे कायमचे थांबले.! गुडघ्याच्या दुखणाऱ्या वाट्या बऱ्या करण्यासाठी हे एक काम करायलाच हवे.!

आरोग्य

मित्रांनो आपण निसर्गाच्या गाभार्यात वास करतो. आपले शरीर सुद्धा एक नाशवंत नैसर्गिक घटक आहे. आपल्या परिसरात आज काल मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत चालले आहे. या वाढत्या प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे वाढणारी लोकसंख्या व त्यांना राहण्यासाठी केली जाणारी वृक्ष तोड व जंगल तोड. परिसरात झाडे कमी होवू लागली आहेत व सर्वत्र प्राणवायू कमी होवून प्रदूषणाचे काळे ढग वाढत आहेत.

त्यामुळे आता आपल्याला अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. सोबतच आपली रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती देखील कमी होत चालली आहे. आता या पृथ्वीवर असा एक ही मानव नाही जो संपूर्ण रोग मुक्त आहे. ज्याला कसला ही आजर नाही, विकार नाही तसेच दुखणे देखील नाही. दवाखान्यात गेल्यास डॉक्टर तुम्हाला बरे करतात परंतू त्यासोबत विविध प्रकारच्या कृत्रिम गोळ्या औषधे देतात.

नेहमी म्हणजेच ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब अथवा पित्ताचा विकार असतो त्यांना रोज गोळ्या व औषधे खावी लागतात. आज कालची सामान्य समस्या म्हणजे गुढगे दुखी व सांध्यांचे दुखणे. आज अनेक लोक या आजाराने पिडीत आहेत. मात्र रोज गोळ्या व औषधे ग्रहण केल्यास तुमच्या शरीरातील अनेक अवयवांवर यांचा वाईट परिणाम होतो. सोबतच प्रत्येक महिन्याला पगारातील मोठी रक्कम या गोळ्या व औषधांवर खर्च होते.

आपल्या प्रकृतीमध्ये असे एक औषध आहे जे तुमच्या शरीरातील दुखण्यांना समूळ नष्ट करण्याची ताकद ठेवते. होय आज आम्ही आमच्या या लेखात तुम्हाला अश्या एका औषधा बद्दल सांगणार आहोत जो आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. आयुर्वेदात देखील या औषधा बद्दल सविस्तर नमूद केलेले आहे. मात्र अनेक जणांना या चमत्कारीक औषधा बद्दल माहिती नाही.

हे वाचा:   स्त्रियांनी मा'सीक धर्मात का खाऊ नये लोणचे.! जाणून घ्या काय सांगते आयुर्वेद.! पुरुषांनी पण नक्की वाचावी ही आयुर्वेदिक माहिती.!

आज आम्ही तुम्हाला जी माहिती सांगत आहोत ते तुमचे जीवन बदलून टाकू शकते म्हणून आम्ही दिलेली ही माहिती अगदी शेवट पर्यंत नक्की वाचा. शीशमचे झाड तुम्हाला माहितच असेल. शीशम अत्यंत महाग आहे. शीशम एक मजबूत व आता दुर्लभ वृक्ष आहे. याचे लाकूड खूप मजबूत व टिकावू असते. म्हणूनच या लाकडापासून मोठ मोठे दरवाजे व खिडक्या मध्ययुगीन राजा-महाराजांनी बनवून घेतल्या होत्या.

आता देखील शीशम बाजारात खूप महाग परंतू एक उच्च दर्जेदार लाकूड आहे. याच शीशम झाडाची पाने अत्यंत गुणकारी आहेत. होय ज्या औषधा बद्दल आम्ही बोलत होतो ते हेच शीशम झाडाची पाने आहेत. ही पाने अनेक रोगांपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत. चला या शीशमच्या पानांनी होणारे फायदे जाणून घेऊया. शरीराचे दुखणे दूर करण्यासाठी सर्व प्रथम शीशम वृक्षाची सात ते आठ पाने घ्या.

वापरण्या आधी यांना पाण्याच्या मदतीने धुवून घ्या. नंतर यांना एका पात्रात टाका. दुसरा घटक जो आपल्याला आवश्यक असेल तो म्हणजे राईचे तेल. राईचे तेल आपल्या मानवी शरीरासाठी एक उत्तम घटक आहे. सोबतच हा एक नैसर्गिक वेदना शमाक आहे. या राईच्या तेलाला आता या भांड्यात टाका. तीसरा घटक आता मेथीचे दाणे देखील या भांड्यात टाकायचे आहेत.

हे वाचा:   तुम्हाला देखील सायनसचा त्रास आहे का? ह्या टीप्स एकदा वाचाच.! हळू हळू सर्व त्रास कमी होईल.! रामबाण इलाज.!

या नंतर हे मिश्रण गॅसवर गरम होण्यास ठेवा. या भांड्यावर झाकण ठेवण्यास मात्र विसरु नका. दहा ते पंधरा मिनिटांनी गॅस बंद करा व दोन तास हे मिश्रण असेच थंड होण्यास ठेवा. या नंतर गाळणीच्या मदतीने याला गाळून एका काचेच्या भांड्यात ठेवा. जेव्हा तुम्हाला गुढगे दुखी अथवा सांधेदुखी होईल तेव्हा हे तेल त्या भागांना लावा व मालिश करा याने तुमचे दुखणे त्वरित बरे होईल.

सोबतच हा उपाय नैसर्गिक आहे याचा तुमच्या शरीरावर कोणत्या ही प्रकारचा अपाय होत नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.