हे काही पदार्थ एकत्र खाल तर सुखी आयुष्यात येतील हे भयंकर आजार.! आजच सावधान व्हा.!

आरोग्य

आपण दिवसभरातून वेगवेगळे पदार्थ खात असतो परंतु कोणता पदार्थ कोणत्या पदार्थ सोबत खाऊ नये असे आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी अनेकदा आपल्याला सांगत असतात.त्यांनी सांगितल्यावर आपण त्यांची थट्टामस्करी करत असतो परंतु असे करणे अत्यंत चुकीचे ठरते. आपल्यापैकी अनेक जण घरातील ज्येष्ठ मंडळी यांचे ऐकत नाही आणि म्हणूनच कोणताही पदार्थ खाल्ल्यावर, तो पदार्थ खाल्ल्यावर पूर्णत नवीन पदार्थ खातात असे करणे भविष्यात तुमच्या जीवावर देखील बेतू शकते.

म्हणूनच आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिक जर तुम्हाला एखादा पदार्थ खाल्ल्यावर दुसरा पदार्थ खाऊ नये असे सल्ला देत असतील तर तो अवश्य ऐकायला हवा. तसे पाहायला गेले तर हल्ली तरुण मंडळी रोज काही ना काही पदार्थ खात असते परंतु कोणता पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरावर त्या.चा काय परिणाम होतो हे अनेकांना माहिती नसते यामुळे भविष्यात वेगवेगळे आजार देखील आपल्याला होऊ शकतात. जर तुमच्या बाबतीत असे घडू नये असे वाटत असेल तर आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत.

हे पदार्थ आपल्याला कधीच एकत्र खायचे नाहीत. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल… आज आपण अशाच काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत, जेणेकरून जर आपण काही पदार्थ एकत्र खाल्ले तर आपल्याला भविष्यात कोणतेही त्रास होऊ नये. जर आपण तळलेले पदार्थ आणि कोल्ड्रिंक जर एकत्र खात असू जसे की बर्गर, तळलेल्या पुर्‍या, तेलकट पदार्थ, श्रीखंड आणि सोडा म्हणजे कोल्ड्रिंक्स आपण सेवन करत असू तर हे आपल्या शरीरासाठी खूपच घातक ठरते.

सोडा किंवा कोल्ड्रिंक्स यामध्ये कार्बोनेट सारखे पदार्थ असतात आणि यांचे पीएच न्युट्रल असते. यामध्ये अल्काईन अन्नपदार्थ देखील असतात आणि अशा वेळी जर आपण तेलकट पदार्थ आणि कोल्ड्रिंक्स एकत्र सेवन करत असू तर यामुळे आपल्या शरीरामध्ये ऍसिडिक ज्यूस निर्माण होतात. या दोन्ही पदार्थाच्या एकत्रित सेवनाने आपल्याला अपचनाची समस्या निर्माण होते आणि परिणामी गॅस, ऍसिडिटी यासारख्या समस्या त्रास देतात.

जर आपण तेलकट-तुपकट पदार्थ आणि कोल्ड्रिंक्स एकत्र सेवन केले तर यामुळे तुमच्या लिव्हरला पचनाचे प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्रास होऊ शकतो.या सगळ्या परिणामांमुळे तुमच्या शरीरातील शुगर देखील वाढू शकते. तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रोल देखील वाढू शकते म्हणूनच तेलकट तुपकट पदार्थांसोबत सोडा चुकून सुद्धा सेवन करू नका. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे दूधासोबत किंवा एखाद्या फळाच्या रसासोबत औषधे सेवन करत असतात.

हे वाचा:   छातीतला कफ सहजच मोकळा.! सर्दी खोकला झाल्यावर वाटीभर प्यायला द्यायचे.! दवाखान्यात जाण्याआधी आजार भुरकन बरा होईल.!

हे असे करणे देखील अनेकदा तुमच्या जीवावर बेतू शकते. जर तुम्ही दूध आणि ज्युस सोबत दवा घेत असाल तर हे चुकीचे आहे. दवा नेहमी आपल्याला पाण्यासोबतच घ्यायला हवी. असे असे केल्याने आपल्या शरीरातील कॅल्शियम ब्लॉक होऊ शकते व त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये ऍसिड निर्मितीच्या कार्यामध्ये देखील अडथळा निर्माण होऊ शकतो आणि भविष्यात पचन तंत्र खराब होऊ शकते.

जर तुम्ही दुधा सोब औषधे सेवन केली तर ही औषधे पचन तंत्रामध्ये न जाता तुमच्या ब्लड स्टीम मध्येच फिरत राहतील आणि याचा तुमच्या शरीराला काहीच उपयोग होणार नाही. आपल्यापैकी अनेक जण जेवताना जेवण व्हेज असू द्या किंवा नॉनव्हेज असू द्या अशा वेळी आपण सलाड खात असतो परंतु हे सलाड खाताना अनेकदा आपण काकडी आणि टमाटर हे दोन्ही पदार्थ मिक्स करून खातो असे करणे शरीरासाठी चांगले आहे की वाईट याबद्दल अनेकांना माहिती नसते.

काकडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन सी असते. यालाच डीकंपोज इन्झाईम असे देखील मानले जाते. टमाटर मध्ये देखील विटामिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतात. या दोन्ही पदार्थांमध्ये विटामिन सी चे प्रमाण जास्त असल्याने आपण जर हे दोन्ही पदार्थ खाल्ले तर आपल्या शरीरात गॅस होऊ शकतो. तसे पाहायला गेले तर दिवसभरातून किंवा एकंदरीत आहारामध्ये शंभर मिलिग्रॅम विटामिन सी आपल्या शरीरासाठी पुरेसे ठरते परंतु जर तुम्ही दोन्ही पदार्थ खात असू तर असे शक्यतो करू नये.

त्याचबरोबर हा सगळा प्रकार एकंदरीत व्यक्तीच्या शरीरावर देखील अवलंबून असतो. काहींना गॅस होतो, काहींना नाही.हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्यावर गॅस होत नाही. शेवटी तुमची इच्छा जर तुम्हाला हे दोन्ही पदार्थ खायचे असतील तुमच्या शरीराला जर सूट होत असेल तर हे दोन्ही पदार्थ आवश्यक खा अन्यथा दोन्ही पदार्थ एकत्र खाऊ नये. जेवण झाल्यावर एखादे फळ खावे किंवा खाऊ नये तसेच सलाड खायचे की नाही खायचे हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असतो.

हे वाचा:   या तीन सवयी सोडल्या तर चेहरा होईल दुधासारखा पांढरा, तुम्हालाही असतील या वाईट सवयी तर आजच्या आज सोडून द्या.!

या प्रश्नाचे उत्तर देखील आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्ही जेवणाच्या अगोदर एखादे फळ खाल्ले तर तुमचे पोट भरल्यासारखे राहील त्याच बरोबर तुम्ही जे काही अन्नपदार्थ सेवन करणारा हा त्यातील पोषकतत्वे की तुम्हाला कमी प्रमाणामध्ये मिळणार आहे आणि म्हणूनच जेवणाच्या आधी काही वेळापूर्वी चुकून आपल्याला फळ खायचे नाही. जर तुम्हाला फळ किंवा सलाड खायचं असेल तर तुम्ही जेवण झाल्यानंतर अर्धा ते एक तासाच्या गॅपनंतर अवश्य सेवन करू शकता.

आपल्यापैकी अनेक जण जेवण झाल्यावर लगेच गोड पदार्थ किंवा फळे खाणे पसंत करतात असे अजिबात करू नका. जर आपण जेवण झाल्यावर लगेच एखादे फळ सेवन केले तर यामुळे आपल्या शरीरामध्ये पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करणार नाही आणि आपल्या शरीरामध्ये शुगरचे निर्मिती लगेच होईल. आपल्यापैकी अनेक जण नाष्टा करताना दूध आणि केळी एकत्र सेवन करत असतात परंतु असे केल्याने आपल्या शरीरातील अग्नी रसावर परिणाम होतो असे आयुर्वेदशास्त्र सांगते.

यामुळे आपल्या शरीरातील टॉक्सिन्स घटक निर्माण होतात,परिणामी सर्दी, खोकला, सा’य’न’स यासारखे आजार देखील तुम्हाला होऊ शकतात. तसे पाहायला गेले तर केळी हे आंबट वर्गीकरणा मध्ये येते आणि दूध गोड वर्गीकरणा मध्ये येते. जर आपण दोन्ही प्रवृत्ती असलेले दोन वेगवेगळे घटक एकत्रित सेवन केले तर आपल्या पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि नकारात्मक प्रतिक्रिया देखील शरीरामध्ये निर्माण होऊ शकतात.

या सगळ्या प्रकारामुळे भविष्यात वेगवेगळे आजार देखील होण्याची शक्यता असते. जर तुमचे शरीर या दोन्ही पदार्थाला व्यवस्थित पचन करत असेल तर अशावेळी तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता अन्यथा दोन्ही पदार्थ एकत्र खाऊ नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *