स्वतः च्या शरीराची टेस्ट तुम्ही स्वतः करा.! फक्त नऊ मिनिटात समजेल शरिराची हालत.! याकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात.!

आरोग्य

आपले शरीर हे कोणत्या यंत्रापेक्षा कमी नाही. यंत्रांमध्ये बिघाड झाल्यास ते जसे वेगवेगळी संकेत दाखवतात तसेच शरीराचे देखील तसेच आहे. शरीरामध्ये काही गडबड झाली तर शरीरही वेगवेगळी संकेत देतं. जेव्हा शरीरामध्ये विटामीन आणि मिनरलची कमतरता असते तेव्हा शरीर खूप संकेतं देते अश्या वेळेत ती कश्याची लक्षणं आहेत हे ओळखणे फार गरजेचे आहे. ही लक्षण तुमच्या शरीरामध्ये कश्याची कमतरता आहे ते सांगतात.

या लेखात आपण अश्याच २८ संकेत व लक्षणांनबद्दल जाणून घेऊया जी शरीरमार्फत दिली जातात , व त्यांचे उपाय ही जाणून घेऊया. बसताना उठताना गुढघ्यांमधून क्रॅकिंगचा आवाज येतो तसेच शरीरातील इतर सांध्यांमधून देखील आवाज येतो.तर हा क्रॅकींगचा आवाज हाडांमधील कॅल्शियमच्या कमतरतेचा संकेत देतं. कॅल्शियमची कमतरता संधिवात सारखा आजार निर्माण करतो.

कॅल्शिअमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारामध्ये चीज, पनीर, दही, दूध, व पीनट बटर चा वापर करावा. एक पेला दह्या मध्ये चिमुटभर चुना घालून दोन ते तीन महिने दररोज उपाशी पोठी घेतल्याने तुम्हाला जाणवेल की सांध्यांमधून क्रॅकिंगचा आवाज येणं बंद होईल. कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. दातांमधून किंवा हिरड्यांमधून काही खाताना किंवा दात घासताना रक्त येत असेल.

अल्सर किंवा जीभेला काप जाणे यांसारखे लक्षणं दिसत असतील तर शरीरामध्ये व्हिटॅमिन सी ची कमतरता आहे असे शरीर सांगत असते. याकडे दुर्लक्ष केलं तर रक्तवहिन्यासंबंधी प्रणालीच्या मोठया समस्या होऊ शकतात. व्हिटॅमिन सी सर्वात मोठे स्त्रोत म्हणजे आवळा. याचा समावेश आहारामध्ये वर्षभर लोणचे, कॅन्डी, सरबत किंवा पावडर च्या स्वरूपात करू शकता. तसेच पेरू, लिंबू , शिमला मिरची संत्र देखील व्हिटॅमिन सीचे स्त्रोत आहेत यांचा समावेश आहारामध्ये करू शकता.

हे वाचा:   चेहऱ्याला सुंदर बनवण्याचा हा उपाय केला तर, स्वतःच्या चेहर्‍यावर भरोसा राहणार नाही, प्रत्येक महिलांनी फक्त दोनच मिनिटात करा हा उपाय.

नखं कमजोर होणे व लगेच तुटणे , केस कोरडे होणे व अकाली केस गळती होणे अशी लक्षणं जर शरीर दाखवत असेल तर तुमच्या शरीरामध्ये बायोटिनची कमतरता आहे. याचे कारण म्हणजे तुमच्या दररोजच्या आहारात असणारे कच्चे अंड. पोटामध्ये चांगले बॅक्टेरीया बायोटीनची निर्मिती करतात पण पचनसंस्था मधील बिघाड याला बायोटीन बनवताना अडथळे आणतात. त्यामुळे हे बॅक्टेरीया बायोटीन बनवू शकत नाहीत.

यासाठी उत्तम उपाय म्हणजे दही मध्ये एक चमचा साखर घालून उपाशी पोटी खाणे त्याबरोबरच इतर बायोटिनचे स्त्रोत म्हणजे लोणचे, ऍपल व्हिनेगर. जर तुमच्या नखांवर पांढरे टिंब येत आहेत तर तुमच्या शरीराला झिंक ची गरज आहे. जे लोक मैद्या पासून बनलेले पदार्थ जास्त खातात जसे की केक, पेस्ट्री त्यांना झिंक ची कमतरता होऊ शकते. झिंकच्या कमतरतेमुळे पुरुष्यांमध्ये लैंगिक अपरिपक्वता निर्माण होऊ शकते तसेच ग’र्भवती महिलांच्या ग’र्भाला हनी पोहचू शकते.

त्यामुळे आहारामध्ये ड्रायफ्रुट्स व कडधान्यांचे समावेश करणे महत्वाचे आहे. तुमचे डोळे लाल होत असतील , तोंडाचा अल्सर होत असेल पायाच्या तळवे फाटत असतील, नखांचा रंग तपकिरी, नाक व गालावर लाल डाग पडत असतील तर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी ची कमतरता आहे. व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे पचनाची, त्वचेची किंवा केसांची समस्या होऊ शकते. यासाठी उपाय म्हणजे घरचे जेवण बाहेरचे खाणे टाळणे आवश्यक आहे.

हे वाचा:   मनका दुखी आणि कंबरदुखी पासून त्रस्त झाला का? आता करा याचा परमनंट इलाज.!

चेहेरा पिवळा पडत आहे, नखांचा रंग फिकट पडत चालला आहे किंवा ओठांचा रंग बदलत आहे तर याचे मुख्य कारण म्हणजे लोह व हिमोग्लोबिन च्या कमतरतेमुळे. हे दोन घटक रक्त बनवण्यासाठी शरीराला आवश्यक आहेत. यासाठी उपाय म्हणजे सफरचंद, बीट, गाजर, मका, डाळिंब यांचा समावेश आहारामध्ये करणे. रात्रीच्या वेळेस कमी दिसणे , नखांची नीट न होणारी वाढ ही लक्षण व्हिटॅमिन अ च्या कमतरतेमुळे दिसू शकतात.

यावर उपाय म्हणजे तूप व भाज्यांचा समावेश करणे. शरीरामध्ये सारखे येणारे पेटके हे व्हिटॅमिन इ च्या कमतरतेमुळे येऊ शकतात त्यामुळे शरीराला बदाम तेलाने मसाज करणे फायदेशीर ठरते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.