अंडी खाणारे लोक चिंतेची बातमी आहे.! अशा प्रकारे तुम्ही पण अंडी खात असाल तर शरीरात हजारो रोग घर करतील.! अंड्याचे शौकीन असाल तर वाचाच.!

आरोग्य

मित्रांनो अंडे आधी आले की कोंबडी ? हा प्रश्न आपल्या सगळ्यांना माहिती असेल. अंडे हे अत्यंत पौष्टिक आहार आहे. आपल्यामधील बरेच लोक अंड्याचे सेवन फक्त चवीसाठी करतात. त्यामुळे काही लोक अंड उकडवून खातात, काही तळून व काहीतर कच्च जास्त शक्तिशाली समजून कच्च खाण पसंत करतात. काही लोक असेही असतात जे व्यायाम करतात व अंड्याचे सेवन वजन कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी करतात.

कारण याच्या योग्य सेवनाने याच्यामध्ये आढळून येणारा जास्त गुणवत्ता असलेला प्रोटीन शरीरातील वाढलेली चरबी कमी करण्यात मदत करतो. आता हा प्रश्न निर्माण होतो की अंड कश्या प्रकारे खाल्ल्याने याचा शरीराला जास्तीत जास्त फायदा होईल. कारण अंड चुकीच्या पद्धतीने खाल्ल्याने तुम्ही आजारी देखील पडू शकता. आपण आज जाणून घेऊया कच्च अंड, शिजवलेलं अंड व फ्राय केल्येल्या अंड्यामध्ये काय फरक असतो.

तसेच आपल्याला ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या अंड्याचे सेवन कोणत्या वेळी केला पाहिजे. हे समजण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी जाऊन घेणे आवश्यक आहे. पहिला आहे न्यूट्रिशन्स. म्हणजेच एका काच्चा अंड्यामध्ये कोणकोणते पोषक्ततव असतात. ते शिजवल्यानंतर त्यातील पोषकतत्वे कमी होतात की वाढतात. दुसर म्हणजे पचणे म्हणजेच या ३ रकरच्या अंड्यांमधील कोणते अंडे खाल्ल्याने ते लवकर पचते व कोणत नुकसान पोहचवू शकत.

कारण कोणताही पदार्थ कितीही चांगला असेल इंतू जर तो शरीरामध्ये पचला नाही तर त्याचा योग्य फायदा आपल्या शरीराला मिळत नाही. मित्रांनो अंड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन व फॅट आढळून येते. जर अंड्यातील पिवळे भाग काढूंट्यले तर सफेद भागामध्ये फॅटमुक्त व कोलेट्रोलमुक्त प्रोटीन मिळते. हा जगातील सर्वात स्वस्त आणि जास्त गुणवत्ता असलेला प्रोटीन असतो.

हे वाचा:   हे पदार्थ दह्यासोबत खाणे म्हणजे आरोग्या बरोबर खेळ खेळण्यासारखे आहे.! दही खाताना जरा या गोष्टींचा विचार करा.!

कारण अजून दुसरी गोष्ट आहेच नाही ज्यामध्ये असे शुद्ध प्रोटीन मिळेल. हेच कारण आहे की जास्तीत जास्त व्यायाम करणारे प्रोटीन साठी अंड्याचा वापर करतातच. तसेच लोकांना असाही गैरसमज आहे की कच्च्या अंड्यामध्ये शिजवलेल्या अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन असते.असे मुळीच नाही आहे कारण एका कच्च्या अंड्यामध्ये ६ ग्रॅम प्रोटीन असते म्हणजेच ४ ग्रॅम याच्या सफेद भागात व २ ग्रॅम याच्या पिवळ्या भागात असते.

अंड्याला फ्राय केल्याने किंवा शिजवल्याने यातील प्रोटीनच्या प्रमाणात काहीच बदल होत नाही यामुळे फ्राय अंड्यामध्ये व उकडलेल्या अंड्यामध्ये ६ ग्रॅम प्रोटीनच मिळते. तसेच फ्राय केलेल्या अंड्यामध्ये फॅटचे प्रमाण वाढते. हे देखील तेलावर अवलंबून असते. म्हणजेच तुम्ही कोणते तेल व किती प्रमाणात तेलाचा वापर करत आहात. आता आपण जाणून घेऊया कच्च अंड, फ्राय अंड व शिजवलेलं अंड यामधून कोणतं अंड शरीरामध्ये नीट पचत व कोणतं पचत नाही.

कारण आता हा प्रश्न निर्माण होते की जर कच्च अंड व शिजवलेलं अंड दोघांमध्येही सारखेच म्हणजेच ६ ग्रॅमच प्रोटीन असते तर अंड कच्चच खाल्लं तर ? परंतु इथे सगळ्यात मोठी समस्या आहे अंड्यामध्ये आढळणारा बॅक्टरीया. ज्याचे नाव आहे सलमोनेला. जर आपण कच्चे अंडे खाल्ले तर या बॅक्टरीयामुळे फूड पॉयजेनिंग होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

हे वाचा:   खोकत बसण्यापेक्षा एका वाटी मध्ये घ्या या तीन वस्तू.! आयुष्यात चुकून पण खोकला येणार नाही.! जबरदस्त उपाय.!

ज्यामुळे पोटदुखी, लुसमोशन, डोकेदुखी, उलटी व ताप यांसारख्या समस्या आपल्याला होऊ शकतात. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे ते बॅक्टरीयाला मारून टाकतात. म्हणून अंड्याचे कच्चे सेवन करणे प्रत्येकासाठी योग्य नाही व यामध्ये आढळणारा प्रोटीन फक्त ५०%च आपल्या शरीरामध्ये पचतो आणि बाकीचे असाच वाया जातो. परंतु शिजवून व फ्राय करून खाल्ल्याने यातील ९० ते ९५% प्रोटीन आपल्या शरीराला मिळते.

तसेच शिजवल्याने यातील सलमोनेला बॅक्टरीयादेखील नष्ट होतो. त्याचप्रमाणे कच्चे खाल्ल्याने बिओटीनच्या कमतरतेमुळे केस गळणे, रात्री झोप न येणे या समस्या होऊ लागतात. यावरून हे समजते की अंडा कच्चा असो किंवा शिजवलेला त्यामध्ये पोशकतत्वे तर भरपूर असतात परंतु कच्चा अंडा शरीरासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे अंड शिजवून किंवा फ्राय करून खाणे गरजेचे आहे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.