ओठाच्या वर काखेत केस येतात का.? चिंता सोडा आता आयुष्यातून हा प्रॉब्लेम निघून जाईल.! ज्यांनी हे एक काम केले आहे ते या प्रॉब्लेम मधून मुक्त झालेले आहेत.!

आरोग्य

मित्रांनो मानवाचे अथवा प्राण्यांचे शरीर हे अत्यंत अवघड यंत्र आहे. यात जीवन आवश्यक म्हणजेच जगण्यासाठी महत्वाच्या असणार्या सर्व अवयवांना भागांना प्रकृतीने तयार केले आहे. डोळ्यांनी आपण पाहू शकतो. कानांच्या मदतीने आपण ऐकू शकतो आणि शरीरा वरचे केसांच्या आवरणामुळे आपल्या त्वचेचे गरमी व थंडी यांपासून संरक्षण केले जाते. केस हा आपल्या त्वचेचा एक अविभाज्य घटक आहे.

केस केवळ काही नॅनो मीटर जाडीचा असतो. केस हे केराटिन नावाच्या प्रथिनापासून बनलेले असतात. प्रदूषणामुळे आज काल अनेक लोकांना केस गळतीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या पलिकडे असे ही लोक आहेत ज्यांना शरीरा वरचे हे केस नको असतात. होय जास्त प्रमाणात महिला केस शरिरापासून वेगळे करतात. काहींच्या हाता-पायावर अथवा ओठांच्या वरती पुरुषां सारखी बारीक दाढी असते. हे शरीरात असणार्या काही द्रव्यांच्या प्रभावाने व आनुवंशिकतेने होते.

मात्र चार-चौघांमध्ये फार वाईट दिसून येते. बाजारात केस शरीरा पासून वेगळे करण्याची सामग्री अगदी सहज मिळते. मात्र ही सामग्री काही केमिकल रासायनिक पदार्थ वापरुन तयार केली जाते. याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम देखील होवू शकतो. काही तर अती वेदनादायक असतात. आता चिंता सोडा या समस्येचे समाधान म्हणूनच आज आम्ही आमच्या या सदर लेखाद्वारे तुमच्यासाठी असा एक नैसर्गिक घरगुती रामबाण उपाय घेवून आलो आहोत.

हे वाचा:   शुगरला कायमस्वरूपी कमी करायचे असेल तर कृपया हा लेख पूर्ण वाचा.! अनेक लोकांना आला आहे गुण.! नक्की वाचा.!

हा उपाय नैसर्गिक आहे याचा तुमच्या शरीरावर काही अपाय दिसून येत नाही. म्हणूनच हा उपाय शरीरासाठी निर्धोक आहे. याच्या एका वापराने अगदी काही क्षणातच नको असलेले केस तुमच्या शरीरापासून दूर होवून जातील. या प्रक्रियेत तुम्हाला कोणत्या ही ज’खमा अथवा वेदना होणार नाहीत. हा उपाय अत्यंत उपयुक्त व आयुर्वेदात नमूद केलेला उपाय आहे म्हणून आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्व प्रथम आवश्यक आहे एक ते दोन पेले एवढे गव्हाचे पीठ. गव्हाच्या पीठात ग्लूटन नावाचा एक घटक आहे जो आपल्याला केस काढून टाकण्यासाठी मोठी मदत करतो. म्हणूनच आपण हा उपाय करण्यासाठी गव्हाचे पीठ घ्यावे. दुसरा घटक म्हणजे हळद. हळद देखील आपल्या सर्वांच्या परिचयाचा घटक आहे. हळद वेदना शमाक आहे.

हळद चेहर्यावर देखील लावली जाते यामुळे तुमचा चेहरा उजळू लागतो व चमकदार दिसू लागतो. शरीराची त्वची मुलायम होण्यासाठी आपण दोन ते तीन चमचे हळदीची पावडर हा उपाय बनवण्यासाठी घ्यायची आहे. खोबरेल तेल आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. शरीरावर रोज रात्री झोपण्याआधी खोबर्याचे तेल लावल्यास त्याचा चमकदार व गोरी होवू लागते.

थंडीतून शरीराच्या त्वचेवर चेहर्यावर खोबरेल तेल नक्की लावा याने तुमची त्वचा फ़ुटणार नाही. म्हणूनच दोन ते तीन चमचे खोबर्याचे तेल देखील आपल्याला या उपायासाठी वापरायचे आहे. लिंबा मध्ये जीवनसत्व क हे मुबलक प्रमाणात आढळून येते. जीवनसत्व क आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर असते. त्वचेवरचे डाग व काळपटपणा गायब करण्यासाठी लिंबाचा रस खूप मोठ्या प्रमाणात मदत करतो.

हे वाचा:   खाज खरूज आता पुन्हा नाही येणार, दोन दिवसात होईल यापासून सुटका.! हा उपाय सर्व इन्फेक्शन काढून टाकणार.!

चार ते पाच चमचे लिंबाचा रसचा समावेश देखील आपल्याला उपायासाठी करायचा आहे. आता गव्हाचे पीठ, हळदीची पावडर, खोबरेल तेल आणि लिंबाचा रस या सर्व घटकांना एका पात्रात एकत्रित करुन घ्यायचे आहेत. हे पदार्थांचे चांगले मिश्रण होत नसल्यास यात अंदाजाने पाणी तुम्ही टाकू शकता. मात्र हे मिश्रण जास्त घट्ट व जास्त पातळ देखील होता
कामा नये.

योग्य प्रमाणात मिश्रण झाल्यास हे तुम्ही तुमच्या हातावर-पायावर ज्या भागांचे केस तुम्हाला नको से झाले आहेत तिथे लावा. या उपायाने तुमचे केस अगदी सहजतेने शरिरापासून वेगळे होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.