आयुष्यात पुन्हा कधीही चष्मा घालावा लागणार नाही.! जाणून घ्या कशा प्रकारे डोळ्यांची पावर वाढवावी.!

आरोग्य

आज कालच्या तरुण पिढीला आधुनिक तंत्रांचे वेड लागले आहे आणि या जगात टिकून रहायचे असेल समाजा सोबत चालत रहायचे असेल तर आपल्याला हे तंत्रज्ञान देखील शिकणे खूप आवश्यक आहे. मित्रांनो आज-काल सगळीकडे ऑनलाईनचा जमाना आहे. लोक मोबाईल, कॉम्पुटरचा यांचा जास्त-अति वापर करतात. वापर करणं आणि अतिरिक्त वापर करणं यामध्ये फरक आहे. सकाळी उठल्यावर लगेच तुम्ही मोबाईल घेत असाल रात्री झोपेपर्यंत मोबाईल तुम्ही वापरता, मोबाईल म्हणजे जीवन झालेले आहे.

घरामध्ये जरी चार माणसे असतील तरी एक या टोकाला तर दुसरा त्या टोकाला मोबाईल घेऊन बसलेला असतो. मोबाईलचे फायदे सुद्धा आहेत व दुष्परिणाम सुद्धा आहेत. परंतु जर तुम्ही एकटक मोबाईल बघत असाल, सतत कॉम्पुटर वापरत असाल तर त्याचा त्रास होणारच यामुळे तुम्हाला चष्मा लागतो. वृद्ध माणसांना चष्मा लागतोच परंतु आजकाल १०-१२ वर्षाच्या लहान मुलांना देखील चष्मा लागतो. हे दृश्य पाहून थोडं वाईट देखील वाटतं. असं तुमच्या सोबत होऊ नये असं वाटत असेल तर मोबाईलचा अती वापर टाळा. तुम्हाला चष्मा लागू नये व नंबर वाढू नये अथवा तुमच्या डोळ्यांची शक्ती वाढावी अस तुम्हाला वाटत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी असा एक रामबाण उपाय घेऊन आलो आहोत जो अत्यंत गुणकारी आहे.

हे वाचा:   मधुमेह आणि कोथिंबीर; बऱ्याच जणांना माहिती नसेल ही माहिती.!

या साध्या सोप्या घरगुती उपायांमुळे तुम्हाला चष्मा निघून जाण्यास मदत होईल. हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आवश्यकता आहे ती म्हणजे काळी मिरीची.  जेवणाला चव आणि सुवास हे दोन्ही भारतीय पदार्थांमध्ये वाढवण्याचे काम हे काळी मिरी करते. महत्त्वाचं असतं. यामध्ये असणाऱ्या पिपेरिनमुळे याची चव ही खूपच तिखट असते. काळ्या मिरीमध्ये बऱ्याच प्रकारची खनिजं आणि विटामिन देखील असतात. यामध्ये जीवनसत्व अ, जीवनसत्व इ.

जीवनसत्व क भरपूर प्रमाण असते. या. सत्वां शिवाय यामध्ये रायबोफ्लेविन, थायामिन, पोटॅशियम, सोडियम, फॉलेट, बेटेन आणि नियासिन हेदेखील सापडतं. या कारणांमुळे स्वादासह काळी मिरी आपल्या आरोग्यासाठीही लाभदायक आहे. म्हणूनच या उपायात काळी मिरीचा वापर करायचा आहे. गाईचे तूप आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक असते. यात अनेक पौष्टिक घटक असतात जे आपल्या शरीरातून थकवा दूर करण्यास मदत करतात. गायीचे तूप हा एक स्निग्ध पदार्थ आहे.

याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात, शरीरात कमजोरी असेल तर ती देखील दूर होईल सोबतच थकवा नाहिसा होईल. हे शुद्ध गायीचे तूप देखील आपल्याला या उपयात घ्यायचे आहे. काळी मिरी आणि गायीचे तूप यांना एकत्रित करुन रात्री झोपण्यापूर्वी खायचे आहे. डोळ्यातून पाणी येणे, डोळे दुखणे, चष्म्यामुळे डोके दुखणे या समस्येचे अगदी खात्रीशीर निवारण म्हणजे हा उपाय हा अत्यंत सोपा व सरळ उपाय आहेच मात्र नैसर्गिक देखील आहे.

हे वाचा:   रोज रोज समोसा खाणारे लोक एकदा हे पण वाचा.! मुलांनी तर नक्की वाचा.! यामुळे शरीरात होत असतात असे जबरदस्त परिणाम.!

बाजारात मिळणार्या औषधांचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम देखील होवू शकतो. मात्र हा उपाय अगदी नैसर्गिक आहे. शाळकरी लहान मुले ज्यांचे डोळे दुखतात अथवा चष्मा लागला आहे अश्या मुलांनी सकाळ व संध्याकाळ दोन-दोन पाण्यात भिजवलेले अंजीर, मनुके व बदाम खायचे आहेत. लहान मुलांना काळी मिरी तिखट लागू शकते म्हणून हा सुका मेवा पाण्यात भिजवून तुम्ही त्यांना देवू शकता.

यांच्या रोज सेवनाने डोळ्याची पावर तर वाढलेच मात्र वजन व शरीरातील र’क्त सुद्धा वाढण्यास चांगली मदत होईल. डोळ्यांची निगा राखण्यासाठी हे दोन उपाय अत्यंत उपयुक्त आहे. याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.