अगदी प्राचीन काळापासूनच माणसाला नव-नवीन पदार्थ खाण्याची भारी आवड आहे. होय माणसाला चविष्ट पदार्थ खायला खूप आवडतात कधी गोड कधी आंबट तर कधी तिखट. परंतू अति तिखट खाल्यानंतर तुम्हाला एक समस्या होवू शकते. असे तिखट किंवा बाहेरचे अरबट-सरबट अथवा जास्त चाइनीज पदार्थांचे सेवन तुम्ही करत असाल तर तुम्हाला मू’ळव्याधाचा त्रास होवू शकतो. हा आजार जरी साधा वाटत असला तरी ही हा महाभयंकर आजार आपले जगणे मुश्किल करुन सोडतो.
आपल्याला शौ’चास समस्या होताताच मात्र खाण-पाण सुद्धा आपल्याला बदलावे लागते. सोबतच हा आजार जर एखाद्याल झाला तर यातून लवकर सुटका होणे अशक्य आहे. अनेक आयुर्वेदिक आणि डॉक्टरांचे उपाय करुन देखील तुम्हाला या आजारातून बरे होण्यास समस्या येतात. आज आम्ही या लेखात तुमच्यासाठी मू’ळव्याध कायम स्वरूपी नष्ट करण्याचा एक रामबाण उपाय घेऊन आलो आहे हा उपाय मू’ळव्याधावर अत्यंत गुणकारी आहे व याचा आपल्या शरीरावर काही वाईट प्रभाव पडत नाही.
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला घरातील काही सामग्रीची आवश्यकता आहे. हा पूर्ण नैसर्गिक व घरगुती उपाय आहे. मित्रांनो हा राम बाण उपाय जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. मित्रांनो हा मूळ’व्या’धाचा त्रास काही वर्षांपूर्वी फक्त चाळीशी नंतरच्या व्यक्तींमध्ये दिसून यायचा मात्र आता चुकीच्या खाण्यामुळे हा आजार मानवाला कोणत्या ही वयात होवू शकतो. मूळ’व्या’ध एक असा आजार आहे जो पिडीतला खूप त्रासदायक असतो.
मू’ळ’व्या’धामुळे रुग्णाला म’लद्वाराच्या आत व बाहेरच्या भागात बरीकशी सूज येते. सोबतच या आजरामुळे म’लद्वारच्या भागत रक्ताची जाळी तयार होतात व जेव्हा आपण शौचास जातो तेव्हा शौचसोबत थोडे रक्त देखील पडते. आता आपण जाणून घेऊया मूळ’व्या’ध होण्याची कारणे. मित्रांनो जेव्हा एखादा व्यक्ती शौच करताना जर मलद्वारावर जास्तच दाबव टाकत असेल तर त्याला मूळव्याध होण्याची शक्यता असते.
ज्या लोकांना कवच हा आजार असतो त्यांना पुढे भविष्यात मूळव्याध नक्कीच होतो. सोबतच ज्या व्यक्तींचे वजन जास्त असते त्यांना सुद्धा मूळ’व्या’धाचा त्रास होवू शकतो. सोबतच ज्या लोकांना जास्त वजन उचलण्याचे काम असते त्यांना देखील मू’ळव्याध होण्याची दाट शक्यता असते. जे लोक तळलेले पदार्थ जास्त खातात त्यांना ही मू’ळ’व्याध होवू शकतो. ज्या महिलांना गर्भ अवस्थेत योग्य खाणे मिळत नाही बाहेरचं खाण त्या जास्त खातात या वेळी त्यांना मूळव्याध होवू शकतो.
ज्यांच्या आई-वडिलांना मूळव्याधाची समस्या असते त्यांना देखिल मू’ळव्याध लगेच होतो. हा उपाय तयार करण्यासाठी आपल्याला तीन गोष्टींची आवश्यकता भासणार आहे. अमरवेलचा रस, काळीमीरी पावडर व बडीशेप होय या तीन्ही गोष्टी तुमची ही समस्या दूर करण्यासाठी फारच फायदेशीर आहेत. काळीमीरी व बडीशेपची पावडर या अमरवेलीच्या रसात टाका व याचे छान मिश्रण तयार करुन घ्या. रोज रात्री झोपण्यापूर्वी याचे सेवन करा.
काही दिवसातच तुम्ही या समस्येतून मुक्त होवून एक सामान्य जीवन जगण्यास सुरवात कराल. मित्रांनो आपण जास्त पैसे खर्च न करता सुद्धा मूळ’व्याधा’चा उपचार करु शकता. आपल्या आहारात फळे व हिरव्या पाले भाज्या घ्याव्यात या भाज्यांमध्ये फायबर जास्त आणि याचे सेवन केल्यास तुमची मू’ळव्याधाची समस्या कमी व्हायला लागेल. सोबतच तुम्हाला रोज जितके होत असेल तितके पाणी ग्रहण करावे लागेल.
होय पाणी हे पृथ्वीवरचे अमृत आहे पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरात थंडावा येईल व मू’ळव्याधाची समस्या कमी जाणवेल. नेहमी गरम पाणी पिवूनच शौ’चास जावे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.