फक्त सात दिवस.! सात दिवसात डार्क सर्कल गेले.! कसे ते एकदा नक्की वाचा.!!! आयुष्य बदलून जाईल.!

आरोग्य

मित्रांनो सुंदर चेहरा हा सगळ्यांच्या पसंतीचा असतो. चेहरा सुंदर व सोज्वळ असेल तर आपल्या व्यक्तीमत्वामध्ये सुद्धा एक वेगळाच आत्मविश्वास झळकतो. आजच्या या धावत्या जगात फक्त दोनच गोष्टींना जास्त किंमत दिली जाते. एक म्हणजे पैसा व दुसरी म्हणजे देखणे रुप. आज काल आपण सुंदर दिसत असाल तर त्या सुंदरतेचा फायदा घेवून अनेक जाहिराती करुन तुम्ही चांगलेच पैसे कमवू शकता.

सोबतच चार-चौघात तुम्ही खूलुन दिसता ही बाब वेगळीच आहे. देखणा व आकर्षक चेहरा सगळ्यांना हवा असतो याची स्वप्ने देखील आपल्या पैकी प्रत्येक जण पाहत असतो. मात्र सर्वांच्या नशिबात नैसर्गिक सुंदरता नसते.चंद्रामध्ये सुद्धा काही डाग असतात त्याच प्रमाणे आज काल आपल्या अनेकांच्या चेहर्यावर देखील एक गंभीर समस्या उत्पन्न होत आहे. ही समस्या आता प्रत्येक घरा घरात एक सामान्य समस्या बनत चालली आहे.

अनेक उपाय करुन देखील या समस्येतून बाहेर पडणे थोडे कठीण आहे. होय आम्ही बोलत आहोत तुमच्या डोळ्या खाली येणार्या काळ्या वर्तुळांबद्दल. डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे येणे याची अनेक कारणे आहेत ती आपण आधी जाणून घेणार आहोत. आपल्या चेहर्याची योग्य निगा न राखल्यास तुम्हाला हा त्रास होवू शकतो. चेहरा पाण्याने वेळोवेळी न साफ केल्यास सूक्ष्म जीव चेहर्यावर तसेच राहतात व आपल्या चेहर्याच्या त्वचेला इजा करतात.

हे वाचा:   फक्त तीन दिवस दरोरोज सकाळी प्या, म्हातारपण आरामात जाईल.!

सोबतच तुम्हाला कोणत्या गोष्टीचा ताण अथवा तणाव आहे त्याच प्रमाणे तुम्हाला योग्य झोप मिळत नसेल तेव्हा देखील ही समस्या उद्भवते. तुम्ही देखील वर्षोंनूवर्षे या समस्येत अडकला असाल तर अभिनंदन हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. आम्ही आज लेखाद्वारे तुमच्यासाठी डोळ्यांच्या खालची काळी वर्तुळे कायमची गायब करण्याचा एक रामबाण उपाय घेवून आलो आहोत. होय हा एक साधा व सोपा मात्र अत्यंत उपयोगी घरगुती उपाय आहे.

जसे की आम्ही म्हणालो हा एक घरगुती उपाय आहे तर हा तयार करण्यासाठी तुम्हाला घरातीलच काही सामग्रीचा वापर करयचा आहे. त्यामूळे हा उपाय जास्त खर्चीक देखील नाही. चला तर वेळ न दवडता पुढे लेखात पाहूया हा उपाय. मित्रांनो शरीराचे सर्व आजार हे आपल्या पोटातून सुरु होतात म्हणूनच आपले पोट साफ होणे खूप महत्वाचे आहे. पोट साफ होण्यासाठी तुम्ही दिवसाला तीन ते चार लिटर पाणी नक्की प्या.

मित्रांनो हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम आवश्यकता आहे ग्लीसरीनची.
ग्लीसरीन हे द्रव्य आपल्या चेहर्याच्या त्वचेसाठी फार उपयुक्त आहे यात असणार्या घटकांमुळे चेहर्यावर असणारे जुनाट काळे डाग देखील गायब होतात. म्हणून दोन मोठे चमचे ग्लीसरीन या उपायासाठी घ्या. दुसरा घटक जो आपल्याला आवश्यक असेल तो म्हणजे विटामीन इ ची गोळी. त्वचेवरचे विटामीन इ कमी झाल्यावर देखील ही ससम्या होवू लागते म्हणूनच दोन विटामीन इ च्या गोळ्या देखील या उपायासाठी अवश्य घ्या.

हे वाचा:   पोटात साठलेली जुनाट घाण, अशी बाहेर काढा.! कधीच पोट दुखणार नाही.! सतत पोट दुखते अशा लोकांनासाठी फारच कमालीचा उपाय.!

आता दोन चमचे ग्लीसरीन व दोन गोळ्या विटामीन इ च्या एक काचेच्या भांड्यात एकत्र करा व याचे एक मिश्रण तयार करा. तयार झालेले मिश्रण रात्री झोपण्याआधी चेहर्यावर असणार्या काळ्या डागांवर लावा. असे नियमित चार ते पाच दिवस केल्यास तुमचे डोळ्यां खालील काळी वर्तुळे गायब होतील. याचे जास्त मिश्रण देखील तुम्ही बनवून शीतकपाटात ठेवून रोज काढून वापरु शकता.

बाजारात मिळणारी उत्पादने ही अनेक विविध रसायने टाकून तयार केली जातात व अशी उत्पादने आपल्या चेहर्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. म्हणूनच डोळ्यांच्या खालची काळी वर्तुळे घालवण्यासाठी आम्ही सांगितलेला नैसर्गिक उपाय नक्की करुन पहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.