आपल्या आजू बाजूला अनेक वनस्पती आपल्याला दिसतात. काही माळरानावर तर काही डोंगरात, काही पाण्यात तर काही रस्त्याच्या कडेला. त्यातील काही वनस्पतीला आपण निरुपयोगी समजून दुर्लक्षित करतो. परंतू असे करणे अयोग्य आहे. त्यात असणार्या काही वनस्पती दुर्लभ व अत्यंत फायदेशीर असतात. या वनस्पती पासून आपण अनेक आजार तक्रारी दूर करण्याचे औषध तयार करु शकतो.
आपला महान ग्रंथ आयुर्वेदामध्ये अनेक अश्या चमत्कारिक वनस्पतीं बद्दल मोठ्या विस्तारात माहिती दिली गेली आहे. आज आपण त्यातीलच एका वनस्पतीच्या बद्दल जाणून घेणार आहोत. ही वनस्पती रस्त्याच्या कडेला माळरानात मोठ्या प्रमाणात आढळून येते. या वनस्पतीला बारीक काटे असतात व उंचीला ही आखुड असते. ही दैवी वनस्पती जास्त वाढत नाही जमिनी लागतच असते. होय सामान्य भाषेत आपण या वनस्पतीला दुधी गवत असे म्हटले जाते.
वेग वेगळ्या ठिकाणी या वनस्पतीला वेग वेगळ्या नावाने संबोधले जाते. काही ठिकाणी या वनस्पतीला दुधालू गवत देखील म्हणतात. ही एक वनस्पती तुमच्या अनेक समस्यांवर एक नैसर्गिक व रामबाण औषधं आहे. परंतू आपण या वनस्पतीच्या गुणधर्मांशी अजून ही अज्ञातच आहोत. आज आम्ही या लेखात या दुधी गवताच्या अनेक फायद्यांबद्दल व या पासून कोणत्या विकारीसाठी कोणता उपाय कसा तयार करायचा आहे या बद्दल थोडी माहिती देणार आहोत.
अनेक वर्षे तुम्ही कृत्रिम गोळ्या-औषधांवर खूप पैसे वाया घालवले आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला असे काही चमत्कारिक उपाय सांगणार आहोत जे अगदी काही दिवसातच तुमच्या अनेक समस्या दूर करतील. होय कृत्रिम गोळ्या औषधे आपल्या नैसर्गिक शरीरासाठी हानिकारक असतात त्यामुळे नेहमी नैसर्गिक उपचारांवरच जास्त लक्ष्य दिले पाहिजे. चला तर पाहूया या वनस्पती बद्दल.
मित्रांनो जर तुमचे केस पिकत असतील अथवा तुमच्या केसांची वाढ होत नसेल तर या दुधी गवताच्या पानांना बारीक वाटून याचा रस रात्री झोपण्यापूर्वी केसांच्या मुळांना लावा आणि सकाळी कोमट पाण्याने तुमचे केस धुवून टाका. अगदी पाच ते सहा दिवसातच तुमचे केस पुन्हा उगू लागतील व सफेद झाले असतील तर ते देखील काळेकुट्ट व घनदाट होवू लागतील. त्याच बरोबर दाढदुखीसाठी देखील दुधी गवत एक उत्तम उपाय आहे.
या दुधी गवताच्या मूळांना वाटून त्याचे पाणी करुन दाढीवर लावल्यास तुमची किडलेली दाढीचे देखील क्षणातच दुखणे थांबेल. त्याच बरोबर या दुधी गवताच्या पानांना बारीक वाटून त्याचा रस रोज सकाळी मधासोबत ग्रहण केल्यास तुम्हाला असणारी सर्दी व खोकला काही दिवसातच गायब होतील. याच्या सेवनाने आपली रोग प्रतिकारक शक्ती चांगलीच वाढेल. सोबतच मधूमेह असणार्या लोकांसाठी देखील या दुधी गवतच्या पानांचा रस पिणे फायदेशीर आहे.
याच्या सेवनाने तुमची साखर नियंत्रीत राहिल व तुम्ही देखील एक सामान्य आयुष्य जगाल. मात्र मधूमेह असणार्या लोकांनी यात मध टाकू नये सकाळी उठून उपाशी पोटी या पानांच्या रसाला ग्रहण करा. नक्कीच तुम्हाला फायदा जाणवू लागेल. शरिरातील पित्त कमी करण्यासाठी देखील ही दुधी गवत वनस्पती उपयुक्त आहे. याच्या पानांच्या सेवनाने पित्त देखील त्वरित नष्ट होईल.
आपल्या शरीरासाठी ही दुधी गवत नामक वनस्पती खूप उपयुक्त आहे. रोज कृत्रिम गोळ्या औषधे खाण्यापेक्षा आम्ही सांगितलेल हा नैसर्गिक उपाय नक्कीच करुन पहा. हा तुमच्या शरीरासाठी निर्धोक आहे याचा तुमच्या शरीरावर कोणताच अपाय झालेला दिसून येणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.