झटपट बॉडी बनवण्याच्या नादात मुले काय करून बसतात.! जास्त प्रोटीन पावडर च्या सेवनाने काय परिणाम होतात.?

आरोग्य

जास्त प्रोटीन पावडर खाल्ल्याने काय होते याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत त्याच बरोबर जास्त प्रोटीन पावडर खाल्ल्याने आपल्या शरीराचे काय हाल होतात याबद्दल देखील माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आपल्यापैकी अनेकांना बॉडी बिल्डर बनायचे असते. आपल्यापैकी अनेक जण बारीक शरीर यष्टीला कंटाळलेले असतात आणि म्हणूनच टीव्हीवर, सिनेमांमध्ये दिसणारे मॉडेल प्रमाणे, हिरो प्रमाणे आपली देखील बॉडी असावी.

असे प्रत्येकाला वाटत असते असे वाटणे हे चांगले देखील आहे परंतु आपल्यापैकी अनेक जण जिम ला गेल्यावर बॉडी बनवण्यासाठी नैसर्गिक मार्गाचा उपयोग न करता जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन पावडर सेवन करत असतात. प्रोटीन पावडर खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे होतात ?काय तोटे होतात हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.

जास्त बॉडी बनवण्याचे नादामध्ये आपल्या आजूबाजूला असे देखील काही लोक आहेत जी लोक नेहमी प्रोटीन पावडर सेवन करत असतात आणि म्हणूनच त्यांच्या शरीरामध्ये रक्ताच्या ऐवजी प्रोटीन वाहत असते. आज आम्ही तुम्हाला जी माहिती सांगणार आहोत ती माहिती सांगितल्यावर तुमच्या अंगावर शहारे येतील किंवा कदाचित तुमचे डोळे देखील उघडतील चला तर मग आपल्या शरीराला नेमके काय फायदे व तोटे असतात त्याबद्दल.

आपल्यापैकी अनेक जण टीव्ही पाहतात वर्तमानपत्र वाचत असतात अशा आजूबाजूला अनेक घटना घडतात ज्यामुळे त्यांचा मृत्यू हा वेगवेगळ्या कारणांनी होत असतो, अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रांमध्ये छापून आली होती.एक गरीब कुटुंबातील मुलगा हा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचे संगोपन करत असे त्याला देखील इतर मुलांसारखेच बॉडी बनवायची होती परंतु बॉडी बनवण्याचे नादामध्ये त्यांनी प्रोटीन ची मात्रा इतकी सेवन केली की त्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागले.

हे वाचा:   कच्चे कांदे जेवताना किंवा मटण खाताना का खायला हवे.! आज मिळाले उत्तर.! कच्चे कांदे खाऊन कुणाला नुकसान होते.?

एके दिवशी त्याची तब्येत बिघडली आणि रुग्णालयांमध्ये दाखल करावे लागले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याची तब्येत खराब झाली आणि त्याचा मृत्यू झाला. ही बातमी समोर आली त्यामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला कारण की अतिरिक्त प्रमाणामध्ये प्रोटीन सेवन केल्याने त्याच्या शरीरातील किडनी आणि अन्य अवयव फेल झाले होते आणि हे अवयव काम करणे बंद पडले होते.

या घटनेवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की प्रोटीन आपल्या शरीरासाठी किती घातक आहे, त्याच बरोबर जर तुम्ही जिमला जात असाल तर जिम मध्ये गेल्यावर अनेक जिम वाले तुम्हाला प्रोटीन सेवन करण्याचा सल्ला देतात त्याच बरोबर आपण नियमितपणे प्रोटीन खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये टेस्टेस्टेरॉन वाढवण्यासाठी मदत होत असते परंतु हेच टेस्टेस्टेरॉन नैसर्गिक रित्या वाढण्याऐवजी प्रोटीन सेवन केल्यामुळे वाढतात.

हे टेस्टेस्टेरॉन आपल्या शरीरासाठी खूपच आवश्‍यक असते यामुळे आपल्या शरीरातील चरबी स्टोअर करते आणि त्याचबरोबर आपल्या शरीरातील मांस पेशी बनवण्याचे कार्य करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे कोणतीही गोष्ट करताना मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात सेवन केली तर त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो.जर आपण जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन सेवन केले तर आपल्या शरीरामध्ये टेस्टेस्टेरॉन चे प्रमाण वाढते आणि आपल्या शरीरावर वेगवेगळे परिणाम दिसून येतात.

अनेकांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. चेहऱ्यावरील त्वचा निस्तेज होते.रात्री झोप लागत नाही. वारंवार चिडचिडपणा, स्वभावामध्ये अशांतता जाणवून येते. अनेकदा अभ्यास अंतर्गत असे देखील स्पष्ट झाले आहे की, जर आपण जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन सेवन केले तर आपल्या किडनीवर अतिरिक्त प्रमाणामध्ये दबाव निर्माण होतो आणि किडनी देखील फेल होते त्याचबरोबर हृदयावर देखील दबाव निर्माण झाल्याने अटॅक येतो.

हल्ली अनेक ठिकाणी व्यायाम करण्यापूर्वी देखील प्रोटीन सेवन करण्याची पद्धत व नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे. प्री वर्कआऊट करताना काही सप्लीमेंट जिम वाले आपल्याला देत असतात, जेणेकरून काम करत असताना आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण झाली पाहिजे आणि व्यायाम करत असताना आपल्याला चांगले वाटायला पाहिजे याकरिता देखील वेगवेगळे बाजारामध्ये आपले प्रॉडक्ट विकण्याकरिता ठेवत असतात आणि हे प्रॉडक्ट आपण विकत घेण्या करता आपल्याला अनेकदा मदत देखील करत असतात.

हे वाचा:   लठ्ठपणाची समस्या कायमची मिटेल, फक्त सकाळी उठल्याबरोबर हे तीन कामे करा महिन्याभरात पाच ते सहा किलो वजन कमी होईल

आपल्या आजूबाजूला जिम ला जाणारी जी मंडळी असते त्यांना अनेकदा प्रामुख्याने स्नायू मांसपेशी अखडल्याचा त्रास होत असतो त्याच बरोबर छातीमध्ये जळजळ देखील होत असते, प्रोटिन्स सेवन करणे हे आपल्या शरीरासाठी लाभदायक असते परंतु जर आपण प्रोटीन हे पावडरच्या स्वरूपामध्ये सेवन करत असू तर ते आपल्यासाठी धोकादायक ठरते. शरीरामध्ये कॅल्शियम चे प्रमाण जास्त झाले तर हे कॅल्शियम आपल्या ल’घवी वारे बाहेर पडते परंतु जर लघवी द्वारे बाहेर पडले नाही तर भविष्यात आपल्याला मुतखडा होण्याचा त्रास होतो आणि आपले मूत्र पिंड व किडनी देखील खराब होऊ शकतात.

म्हणूनच अशा वेळी जर तुम्ही जास्त प्रमाणामुळे प्रोटीन सेवन करत असाल तर तुम्हाला पाणी देखील तितकेच जास्त प्रमाणामध्ये सेवन करायला हवे अन्यथा तुम्हाला ल’घवी संदर्भातील वेगवेगळे आजार देखील होऊ शकतात. आम्ही आशा करतो की आता तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून प्रोटीन सेवन करण्याचे तोटे माहिती पडले असेल. जर तुम्ही सुद्धा प्रोटीन जास्त प्रमाणामध्ये सेवन करत असाल तर आत्ताच सावधान व्हा आणि शरीरामध्ये झालेले बदल योग्य वेळी जाणून भविष्य आपल्याला कोणता त्रास होणार नाही याची काळजी अवश्य घ्या.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *