म्हातारपणातही तरुणपण अनुभवायचे असेल तर याचे चार थेंब असे घ्या.! हे तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल करतील.! दवाखान्यात जाणेच बंद होईल.!

आरोग्य

आपले शरीर अनेक अवयवांनी तयार झाले आहे आणि अवयव हे अनेक पेशी, रक्त व सेल्स या घटकांनी तयार होतात. जो सजीव जन्माला येतो तो कधी ना कधी विलुप्त होतो हे एक कधीच न बदलणारे सत्य आहे. जसे-जसे तुमचे वय वाढत जाते हे अगदी तीस-चाळीसचा टप्पा तुम्ही ओलंडला की शरीराला अनेक व्याधी सुरु होतात. हो सोबतच आपल्या आस पास आज काल वाढत चाललेले प्रदूषण देखील आपल्या शरीरावर वाईट परिणाम करत आहे.

मानवी शरीराला आता मधूमेहा पासून उच्च रक्तदाबा पर्यंत शेकडो विविध आजर व विकार होवू लागले आहेत. परंतू आज काल सामान्य होत असलेला विकारी म्हणजे अंगदुखी, स्नायूंचे दुखणे व सांधेदुखी. आपल्या परिसरात अनेक लोक आता या आजाराने ग्रस्त आहेत. म्हातारेच नव्हे तर आज काल आपल्या समाजातील तरुण पिढी देखील या त्रासाने हैराण झाली आहे.

जास्त वेळ सतत एका ठिकाणी काम केल्याने अथवा विश्रांती न घेता दिवसभर काम केल्याने देखील शरीराची झिज होते व आपल्या शरीरातील कॅल्शियम संपुष्टात येते. कॅल्शियम आपल्या शरीरातील एक महत्वाचा व अविभाज्य घटक आहे. हा आपल्या शरीराला काम करण्यासाठी शक्ती प्रदान करतो. म्हणून कॅल्शियम आपल्या शरीरात असणे फार महत्वाचे आहे.

मित्रांनो आपल्या आजू बाजूला अनेक लोक अंगदुखी, सांध्यांचे दुखणे तसेच स्नायूंचे दुखणे अश्या सर्व व्याधींनी जर हैराण असतील तर आता चिंता सोडा व सुटकेचा निश्वास टाका. आज आम्ही आमच्या या लेखात तुमच्यासाठी या सर्व दुखण्यांवर एक नाही तर दोन रामबाण उपाय घेवून आलो आहोत. हे दोन्ही उपाय नैसर्गिक आहेत यांच्या वापराने तुमच्या शरीराला फक्त आणि फक्त फायदाच होईल.

हे वाचा:   हे आजार आता तुमच्या शरीराला टच पण करू शकत नाही.! खसखस आणि दूध एकत्र पील्याने होतात हे जबरदस्त फायदे.!

हे उपाय घरगुती उपाय आहेत त्यामुळे घरातील काही सामग्रीचा वापर करुन तुम्ही हे उपाय अगदी सहज तयार करु शकता. चला आता विलंब न करता पाहूया हे उपाय. पहिला उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला बाजरीची छोटी-छोटी रोपे घ्यायची आहेत. होय बाजरी खाणे आपल्या मानवी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. बाजरीत विविध खनिजे, प्रथिने, लोह व कर्बोदके असतात जी आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा प्रदान करण्याचे काम करतात.

शरीर पिळदार बनवण्यासाठी देखील व्यायाम करणारे तरुण-तरुणी बाजरीच्या भाकरीचे मोठ्या आपल्या आहारात समावेश करतात. शरीरातील थकवा व अशक्तपणा काढून टाकण्यासाठी बाजरी फायदेशीर आहे. याच गुणकारी बाजरीच्या बारीक रोपांना घ्या मिक्सर मध्ये अथवा पाट्या-वरवंट्यावर वाटा याचा रस तयार करुन घ्या. हा रस पाण्यात मिसळा व सकाळी रोज याचे सेवन करा.

या रसाच्या नियमित सेवनाने शरीरात प्रचंड ऊर्जा येईल तुम्हाला असणार्या दुखण्याच्या व्याधी अगदी तीन ते चार दिवसात गायब होतील. या सोबतच दुसरा एक उपाय आहे जो आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत तो तयार करण्यासाठी सर्व प्रथम गिलॉय वनस्पतीची पाने घ्या. गिलॉय या वनस्पतीची पाने अत्यंत चमत्कारिक असतात. अनेक लोकांना या पानांच्या औषधी गुणधर्मां बाबत माहित नसते.

हे वाचा:   नसांचे रोग, दबलेल्या नसा, गुडघे, कंबर, सांधे सगळे होतील मोकळे.! म्हातारा माणूस सुद्धा पळू लागेल.! चमचाभर बिया आयुष्य बदलून टाकेल.!

गिलॉयची पाने अनेक नैसर्गिक मानव शरीर उपयुक्त घटकांनी भरलेली असतात. हा उपाय तयार करण्यासाठी फक्त पाच ते सहा गिलॉयची पाने घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून काढा आणि त्यांचा रस काढा रोज सकाळी उपाशी पोटी पाण्यात थोड्या मात्रेत हा रस टाका व याचे सेवन करा. याच्या नियमित वापराने तुमच्या शरीरातील दुखणी नैसर्गिक रित्या बरी होवू लागतील.

याच्या वापराने अगदी चार ते पाच दिवसात तुम्हाला सकारात्मक फरक जाणवू लागेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.