आता अंथरुणावर खीळलेला सुद्धा उठून पळू लागेल.! हे लावतात क्षणी पायापासून केसापर्यंत सर्व शरीरातील झिनझिण्या.! शरीरातल्या 72000 नसा होतील मोकळ्या.!

आरोग्य

जो सजीव जन्माला येतो तो कधी ना कधी म्हातारा हा होतोच. हा एक प्रकृतीचा नियम आहे. जन्माला येणार्या प्रत्येक गोष्टी मग ते सूक्ष्मजीव असो अथवा अवाढव्य प्राणी ते विलुप्त होतातच. आपले मानवी शरीर देखील असेच आहे. जसे जसे आपले वय वाढत जाते तसे तसे आपले शरीर कमकुवत होत जाते. हाडे ठिसूळ होतात अंगात ऊर्जा उरत नाही. मात्र या विरुध्द आज कालची तरुण पिढी देखील कमी वयातच अनेक शारीरीक समस्यांनी ग्रस्त होवू लागली आहे.

दिवसभर काम केल्याने हाता पायांमध्ये त्रास व्हायला लागतो तसेच कमजोर ही वाटते थकल्यासारखे वाटत असते. शरीराला थकवा आल्याने आपले काम करण्यात लक्ष देखील लागत नाही. अनेकदा सांधे दुःखी, गुडघे दुखी व वाताच्या समस्या निर्माण होतात. अश्या काही अनेक समस्या आता आपल्याला पाहायला मिळतात. एक जागी उभ राहून काम केल्याने तर जास्त त्रास होतो.

कधी कधी कॅल्शियम च्या कमतरते मुळे सुध्दा हाडांना कमजोरी येते आणि हाड दुखायला लागतात. मात्र या दुखण्याच्या समस्या आपल्याला सामान्य वाटत असल्या तरी ही यांच्या वेदना असह्य असतात. अनेकदा तर वेदना एवढ्या तीव्र असतात की जीवन नको वाटू लागते. बाजारात आपल्याला अनेक प्रकारच्या दर्द शमाक गोळ्या व औषधे मिळतात. परंतू या गोळ्या व औषधे काही वेळा पुरतेच तुम्हाला विश्राम देतात.

हे वाचा:   या वेलीच्या चार काड्या तुमचे अवघे जीवन बदलू शकते.! चार पाने तोडून त्याचा करायचा असा उपाय.! सगळे आरोग्य बदलून जाईल.!

थोडया वेळाने हे दुखणे असेच चालू राहते. या कृत्रिम व अनैसर्गिक गोळ्या व औषधे रोज घेणे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकतात. आपल्या शरीरातल्या अनेक अवयवांना खराब करण्याचे काम या गोळ्या-औषधे करतात. मात्र आता चिंता सोडा व निर्धास्त रहा. होय आज आम्ही आमच्या या लेखात तुमच्या या वेदनादायक दुखण्यांवर एक नैसर्गिक रामबाण उपाय घेवून आलो आहोत.

हा उपाय अत्यंत साधा व सोपा आहे परंतू तेवढाच फायदेशीर देखील आहे. हा एक घरगुती उपाय आहे त्यामूळे घरातील काही सामग्री वापरुन तुम्ही हा घरच्या घरीच तयार करु शकता. सोबतच हा जास्त खर्चिक देखील नाही अगदी सामान्य माणसाच्या खिशाला परवडेल असा हा चमत्कारिक उपाय आहे. या उपायाच्या पहिल्या व दुसर्या वापरामध्येच तुम्हाला आराम मिळू लागेल. या बद्दल महान ग्रंथ आयुर्वेदात देखील नमूद केलेले आहे.

चला आता विलंब न करता पाहूया हा उपाय. आपल्या शरीरात अनेक अक्यू पॉइंट असतात जे क्लॉक झाल्यास आपल्याला अनेक दुखण्यांना सामोरे जावे लागते. या क्लॉक झालेल्या पॉइंट्सना पुन्हा मोकळे करण्यासाठी हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन घटकांची आवश्यकता भासणार आहे. सर्व प्रथम 50 मिली तीळाचे तेल एका पात्रात घ्या.

हे वाचा:   हे तेल लावून ठेवा चेहऱ्यावर पुटकुळ्याचे एकही निशाण राहणार नाही; केस होतील लांबच लांब.!

तीळाचे तेल आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे तेल आपल्या शरीरात पूर्ण झिरपते म्हणून या उपाया करिता आपण तीळाचे तेल घेवू. सोबतच तीळाचे तेल आपल्या शरीरातील र’क्ताला योग्य गतीने भिसरण होण्यास चालना देते. हे एक नैसर्गिक दर्द शमाक देखील आहे. या उपयासाठी दुसरा घटक जो आपल्याला आवश्यक असेल तो म्हणजे लसणीच्या पाच पाकळ्या. लसूण दुखण्यावर एक रामबाण उपाय आहे.

सर्दी-खोकल्याकरिता देखील घरचा वैद्य म्हणून लसूण प्रसिद्ध आहे. याच गुणकारी लसणीच्या चार ते पाच पाकळ्या आपणास घ्यायच्या आहेत. आता एका पात्रात हे तेल व लसूण गॅसवर गरम होण्यास ठेवा. 10 ते 15 मिनिटांनी गॅस बंद करा व हे तेल थंड झाल्यास लसणीच्या पाकळ्या वेगळ्या करा व तेल दुखण्यावर लावा व पायाच्या खाली मालिश करा. नियमित चार ते पाच दिवस हा उपाय केल्यास तुमच्या शरीरातील अक्यू पॉइंट जागृक होतील व तुम्हाला आराम मिळू लागेल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.