वजन कमी करण्यासाठी जास्त काही करावे लागत नाही.! फक्त या तीन पदार्थांची असते गरज.! या उपायाने अनेकांनी केले आहे आपले वजन कमी.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो वजन कमी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करून बघत असतो. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला वाढत्या वजनावर कशा प्रकारे नियंत्रण करायला हवे याबाबत माहिती सांगणार आहोत. हा उपाय जर तुम्ही दहा दिवस करत राहिलात तर तुम्हाला तुमच्या वजनामध्ये बदल झालेला दिसेल. दहा दिवसात 15 ते 20 किलो वजन कमी होईल. फक्त हा उपाय तुम्हाला योग्यप्रकारे सांगितल्याप्रमाणे करायचा आहे.

या लेखामध्ये आपण हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे यासाठी कोणकोणते साधनसामग्री लागणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया कशाप्रकारे करावा लागेल हा उपाय. हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम एक लिंबू घ्यावे. लिंबू आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सांगण्याची गरज नाही. लिंबाचे आरोग्याला विविध फायदे आहेत.

हे वाचा:   ऑनलाईन ऑर्डर केलेल्या चिकन मध्ये मिळाले असे काही जे पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.!

या लिंबाचा साहाय्याने तुम्ही तुमच्या वाढलेल्या वजनाला कमी करू शकता. यासाठी ना व्यायामाची गरज असेल ना कुठल्याही औषधाची. सर्वप्रथम हे लिंबू चांगल्याप्रकारे कापून घेऊन यामध्ये असलेले बिया काढून टाकाव्यात. त्यानंतर या लिंबा मधला सर्व रस एका वाटीमध्ये काढून घ्यावा. उरलेले जे लिंबाचे कातडे आहेत त्यांना चाकूच्या साह्याने बारीक चिरून घ्यावे.

आपल्याला या उपायांमध्ये या लिंबाच्या कातड्यांचा उपयोग करायचा आहे. लिंबाचा रस पेक्षा या कातड्यांमध्ये जास्त गुणधर्म असतात. त्यामुळे शरीराची वजन, चरबी कमी करण्यासाठी देखील फायदा होत असतो. त्यानंतर एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये हे कापलेले सर्व लिंबाचे तुकडे टाकावे त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरा टाकावा.

जीरा आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतो. तसेच शरीरामध्ये वाढलेली चरबी कमी करण्यासाठी देखील याचा फायदा होऊ शकतो. हे पातेले त्यानंतर गॅस वर ठेवायचे आहे. याला चांगल्या प्रकारे उकळू द्यावे. सात ते आठ मिनिटांपर्यंत याला उकळू द्यावे तेही अतिशय मध्यम आचेवर. त्यानंतर याला एका ग्लासमध्ये गाळून घ्यावे.

हे वाचा:   छातीत साचलेली सगळी घाण, बेडका, कफ झटपट बाहेर पडेल.! दोन मिनिटात छाती आणि गळा होईल मोकळा.!

वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळच्या वेळी उपाशीपोटी हे मिश्रण घ्यायचे आहे. काही दिवसातच तुम्हाला फरक दिसून येईल. वाढलेले वजन पोटावरील चरबी यामुळे नष्ट होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.