नाभी सरकने खूपच उपयुक्त असे उपाय.! नाभीचे आरोग्य चांगले बनवण्यासाठी नक्की वाचा.!

आरोग्य

आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा महत्त्वाचा मानला गेलेला आहे. प्रत्येक अवयवाचे विशिष्ट असे कार्य असते आणि म्हणूनच आपल्या शरीरातील एखादा अवयव जरी बिघडला किंवा व्यवस्थित कार्य करत नसेल तर त्यामुळे संपूर्ण शरीराचे वेळापत्रक बिघडून जाते. शरीरामध्ये वेदना होऊ लागतात.शरीरातील अनेक कार्य व्यवस्थित होत नाहीत म्हणूनच आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे.

सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येक जण कामांमध्ये व्यस्त झालेला आहे. कामांमध्ये व्यस्त असताना आपण अनेकदा आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करत असतो. बहुतेक वेळा शरीराकडे दुर्लक्ष केल्याने अनेक समस्या आपल्याला त्रास देत असतात. आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. आजचे लेखामध्ये आपण नाभी म्हणजेच बेंबीच्या संबंधित विविध उपाय जाणून घेणार आहोत.

बेंबी सुद्धा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. हा भाग आपल्याला पोटाच्या खालच्या बाजूला पाहायला मिळतो. आपल्यापैकी अनेक जणांना नाभी संदर्भातील काही समस्या जाणवू लागतात.अनेकजण नाभी समस्या कडे दुर्लक्ष करतो परंतु जर तुम्हाला सुद्धा नाभीमध्ये वेदना होत असतील तर अजिबात दुर्लक्ष करू नका. पोटाच्या खालचा भाग हा आपल्या बेंबीशी जोडला गेलेला असतो अशावेळी दुर्लक्ष करणे भविष्यात अनेक आजारांना आमंत्रण देण्यासारखे ठरेल.

आपल्यापैकी अनेकांना नाभी सरकणे यासारख्या समस्या त्रास देतात जेव्हा आपल्या शरीरातील नाभ खाली सरकते अशावेळी पोटामध्ये गॅस, अपचन, पोटा मध्ये वारंवार दुखणे, आतडी खेचल्यासारखे वाटणे अशा विविध समस्या त्रास देत असतात. या समस्या दूर करण्यासाठी आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये वेगवेगळे उपाय योजना सांगण्यात आलेले आहेत. आयुर्वेदिक शास्त्रातील काही उपाय करून आपण नाही सरकणे समस्यावर सहजच उपचार करू शकतो.

हे वाचा:   तुम्ही पण रात्री ल"घ"वी दाबून ठेवता का.? असे करणे कितपत घा"त"क आहे माहिती आहे का.? यामुळे होऊ शकतो हा आजार.!

नाभी सरकल्या वर आपल्याला ब”द्ध”को”ष्ट”ता सारखा आजार देखील होऊ शकतो तसेच नाभी जर खालच्या बाजूला सरकली असेल तर तुम्हाला जुलाब देखील होऊ शकतात म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण या सगळ्या समस्या वर उपचार करण्यासाठी काही पदार्थ वापरणार आहोत, त्या पदार्थांचा वापर आपल्याला कोणत्या 3 दिवस करायचा आहे.तीन दिवस उपयोग केल्याने तुमची नाभी पूर्ववत होणार आहे.

नाभीच्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला सुहागा म्हणजेच बोरॅक्‍स चा वापर करायचा आहे. आपल्याला सुहागा तव्यावर ठेवायचे आहे. तव्यावर व्यवस्थित गरम झाल्यावर त्याची पावडर तयार होईल त्याला आपण बोरॅक्स पावडर देखील म्हणतो. आता आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लिंबू. लिंबू सर्वांच्या घरी सहजरीत्या उपलब्ध असतो. लिंबू मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरातील अनेक समस्या वेदना दूर करतात.

आपल्याला एक पिवळा झालेल्या लिंबू घ्यायचा आहे आणि हा लिंबू आपल्याला गॅसवर हलक्या प्रमाणात भाजायचा आहे. लिंबू व्यवस्थित भाजून काळा झाल्यावर आपल्याला लिंबूचा रस काढून घ्यायचा आहे. आपल्याला या लिंबू च्या रसामध्ये दोन ते तीन चिमूटभर बोरॅक्‍स पावडर मिक्स करायची आहे. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव केल्यानंतर आपल्याला नाभी च्या आजूबाजूला ज्या ठिकाणी वेदना होत आहेत अशा प्रभावित जागेवर हे मिश्रण लावायचे आहे.

हे वाचा:   दातात एकही किडा किंवा दात दुखीची तक्रार उरणार नाही.! दात दुखी ची ही समस्या या घरगुती उपायाने झटपट संपेल.!

आता हलक्या हाताने मालिश करायची आहे काही वेळ तसेच ठेवायचे आहे आणि जोपर्यंत हे मिश्रण शोषून घेतले जात नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण पुसायचे नाही त्यानंतर तुम्ही ओल्या कापडाच्या साहाय्याने प्रभावित जागा स्वच्छ करू शकतात त्याचबरोबर जी सरकलेली नाभी आहे ती व्यवस्थित करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही व्यायाम देखील करू शकतात.

प्राणायाम ,योगा यांच्या माध्यमातून देखील तुम्ही सरकलेली नाभी बरी करू शकतात अशा प्रकारे आपल्याला फक्त तीन दिवस उपाय करायचा आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *