महिलांसाठी आनंदाची बातमी.! आता मासिक पाळी वेळेवर येणार.! मासिक पाळीत होणाऱ्या वेदना अगदी चुटकी सरशी होईल कमी.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या लेखात आरोग्य विषयक माहिती बघणार आहोत. आपले आरोग्य चांगलं राहायचं असेल तर आपल्या खाण्याच्या, फिरण्याच्या सगळ्या सवयी चांगल्या लावून घेतल्या पाहिजेत. यासाठी दिवसभरात सकाळी किंवा संध्याकाळी तासभर चालने, योगा जिमला जाणे असा कोणताही एक प्रकारचा व्यायाम एक तासभर तरी केला पाहिजे. यासोबतच वेळेत जेवण केलं पाहिजे नाश्ता केला पाहिजे या नाश्त्यात जेवण यात आपल्या शरीराला पोषण होईल.

असा चौफेर आहाराचा समावेश केला पाहिजे. अश्या अनेक प्रकारच्या रोगांवर काही घरगुती उपाय केल्यास हे रोग लगेच बरे होतात चला तर पाहूया आज आपण काही आयुर्वेदिक उपाय. मित्रांनो वजन कमी करायची इच्छा असेल तर दिवसभरात दोन वेळाच जेव्हा शक्यतो संध्याकाळी सात नंतर काही खाऊ नका. दोन जेवणांच्या मध्ये अगदीच बुक कंट्रोल होत नसेल तर टोमॅटो खा. टोमॅटो खाताना त्यातील बिया काढून खा.

टोमॅटो खाण्यासाठी कोणत्याही वेळेची आवश्यकता नाही. दिवसभरात आपण कधीही टोमॅटो खाऊ शकतो. यासोबतच दुपारच्या वेळेस आपण ताक घेऊ शकता. अशा विविध उपायांनी आपण आपले वजन कमी करू शकता. मित्रांनो साप चावला असेल तर आंब्याच्या कोवळ्या पानाचा म्हणजेच नुकत्याच फुटू लागलेल्या पानांचा काढा साप चावलेल्या व्यक्तीस प्यायला द्यावा. काढा दिल्याबरोबर साप चावलेल्या व्यक्तीला उलटी होते.

हे वाचा:   पोटाचा घेर तुमच्या मनासारखा होईल, कोमट पाण्यात फक्त एक चुटकी टाकून प्या, महिन्याभरात दुपटीने वजन कमी होईल.!

उलटी झाल्यानंतर पुन्हा काढा प्यायला द्यावे. असे तीन ते चार वेळेस करावी यामुळे सापाचे विष उतरते. परंतु हा उपायासोबतच डॉक्टरांपर्यंत लवकरात लवकर पोहोचणे आवश्यक आहे. मित्रांनो लहान मुलांच्या छातीत कफ भरला असेल तर त्याला मधाचं बोट वरचेवर चाटवावे. एक वर्षाच्या वरील मुल असेल तर मला सोबतच तुळशीच्या पानांचा रस थोडा पाजावा आणि त्यावर गरम पाणी प्यायला द्यावे. त्यामुळे वारंवार होणाऱ्या सर्दी, खोकला, कफ पासून लहान मुलांची सुटका होते.

अजून एक उपाय म्हणजे वेखंडाचा लेप लहान मुलांच्या छातीवर लावा यामुळेदेखील छातीतील कफ मोकळा होतो. मित्रांनो अगदीच लहान मुलांच्या छातीत कफ भरला असेल नाद सोडला असेल सर्दी खोकला झाला असेल तर अशा मुलांना एक चमचा मोहरी ठेचावी आणि त्यात मध घालावा दोन्ही एकत्र करून त्याचा वास लहान बाळाला द्यावा. यामुळे सर्दी, खोकला आणि कफ चा त्रास निघून जाईल.

हे वाचा:   अभ्यासाद्वारे झाले आहे सिद्ध.! या चार गोष्टी पाण्यात भिजवून खाल्ल्याने म्हातारपण खूप उशिरा येते.! कधीच दवाखान्याची पायरी चढायची नसेल तर एकदा नक्की वाचा.!

मित्रांनो मुलांची उंची वाढण्यासाठी ती लहान असतानाच म्हणजे ज्यांना खाता-पिता बोलता येत अशा मुलांना शेंगदाण्याचा बारीक कूट करून त्यात खडीसाखर बारीक करून घालावी आणि रोज थोडं खायला द्या व यामुळे शरीराचे पोषण होते आणि उंची वाढण्यास मदत होते. मैत्रिणींनो मासिक पाळीत त्रास होत असेल किंवा काही समस्या असतील तर पिंपळाच्या पानांचा काढा प्या.

यासाठी 12 ते 15 पिंपळाची मध्यम म्हणजे जास्त कोवळी किंवा जास्त निबर नसलेली पान कावीत एक कप पाणी शिल्लक राहीपर्यंत ही पानं पाण्यात उकळून घ्यावीत. त्यानंतर हा काढा गाळून घ्यावा यामुळे मासिक पाळीच्या सर्व समस्या दूर होतील या सोबतच थंड पाण्यातून एक चमचा मध रोज प्यायल्यास मासिक पाळीच्या सर्व समस्या निघून जाण्यास सर्व त्रास दूर होण्यास मदत होईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.