या दोन फळांपुढे कुठलाही मूळव्याध टिकला नाही.! कितीही जूना मूळव्याध असू द्या याने बरा केलाच म्हणून समजा.!

आरोग्य

आज कालच्या या धावत्या जगात आपल्याला स्वतःच्या आहाराकडे लक्ष्य देण्यास मुळीच वेळ नसतो. आपण आपल्या कामात व्यस्त असतो आणि यामुळे आपण जास्त बाहेरचे तिखट-तेलकट अरबट सरबट फास्ट फूड खात असतो मात्र या खाद्य पदार्थांचा आपल्या शरीराला काही फायदा होत नाही या उलट याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात होतो.

आता मू’ळव्याध म्हणजेच पाइल्सची समस्या ही एक सामान्य समस्या बनली आहे. आता भारतात शंभरातील दहा व्यक्ती हे या आजाराने ग्रस्त आहेत. ही समस्या अनेक जण हसण्यावर व थट्टा-मस्करीवर नेतात. मात्र हा आजार एक गंभीर व वेदनादायक ठरू शकतो. चुकीची खान-पान व पाणी कमी प्यायल्याने तुम्हाला मू’ळव्याधाच्या समस्येला तोंड द्यावे लागते. आज काल बाजारात अनेक अशी उत्पादने मिळतात जी हा आजार त्वरित व 100% बरा करण्याची हमी देतात.

परंतू ही कृत्रिम औषधे काही काळ तुम्हाला वेदनेतून मुक्ती देवू शकतात. ही समस्या कायमची घालवायची असेल तर त्यासाठी आमच्या या लेखात आम्ही काही आयुर्वेदीक उपाय तुम्हाला सांगणार आहोत. निसर्गाचा व मानवाच एक अतूट नात आहे. त्यामुळे नैसर्गिक उपायाचा आपल्या शरीरावर त्वरित फायदा होवू लागतो व या सोबतच याचा काही दुष्परिणाम देखील दिसून येत नाही.

हे वाचा:   समोर आले लवंग बद्दल चे भयंकर सत्य.! झोपताना दोन लवंगा तोंडात टाकल्याने काय होते बघा.!

आज आम्ही जे उपाय तुम्हाला सांगणार आहोत ते पूर्ण नैसर्गिक आहेत व घरगुती आहेत. हे तुम्ही घरच्या घरी देखील तयार करु शकता या साठी तुम्हाला कोणता ही मोठा खर्च करण्याची काही आवश्यकता नाही. हे उपाय आपल्या महान वैद्यांनद्वारे आयुर्वेदात देखील नमूद केले गेलेले आहेत. चला आता वेळ न दवडता पाहूया हे उपाय. मू’ळव्याधाची समस्या कायमची नष्ट करण्याचा पहिला उपाय तयार करण्यासाठी सर्व प्रथम सुका मेवा अंजीर घ्या.

किराणा मालाच्या दुकानात अंजीर अगदी सहज उपलब्ध होते. अंजीरच्या फळामध्ये विविध प्रकारची मानव शरीराला उपयुक्त अशी जीवनसत्वे असतात. शरीरातील थकवा दूर करण्यासाठी देखील अंजीरचे सेवन खूप फयदेशीर मानले जाते. शरिरातील अशक्तपणा देखील निघून जातो व वजन वाढू लागते. याच गुणकारी अंजीराची दोन फळे रात्री पाण्यात भिजत घाला.

सकाळी उपाशी पोटी यांचे सेवन करा तुम्हाला शौ’चास होणारा त्रास कायमचा बंद होईल व मूळव्याध देखील हळुहळू नाहिसा होवू लागेल. या सोबतच आपल्या परिसरात असणारी उतरण या वनस्पतीशी तुम्ही परिचित असालच. अनेकांना या वनस्पती बद्दल खर तर माहित नसत परंतू ही एक अत्यंत दुर्लभ व औषधी गुणवत्ता असणारी वनस्पती आहे. या वनस्पतीच्या पानांचा अर्क तयार करुन त्याचे सकाळी सेवन केल्यास शरीरात ऊर्जा प्रज्वलीत होईल.

हे वाचा:   सलग महिनाभर जर एखाद्याने सोप खाल्ली तर काय होईल.! वाचून थक्क व्हाल.! बडीशेप खाणारे एकदा नक्की वाचा.!

यामुळे अशक्तपणा दूर होईल. सोबतच शरीरात वाढत असणारी गरमी देखील कमी करण्यासाठी याच्या पानांचा रस उपयुक्त आहे. मूळव्याधाच्या समस्येसाठी या उतरण वनस्पतीच्या पानांचा रस पाण्यासोबत रोज रात्री घ्यावा. तुम्हाला होणारी जळ-जळ व शौ’च मार्गे येणारे र’क्त अश्या सम्स्यांना आळा बसेल. मोठ-मोठी औषधे जे काम करु शकत नाहीत ते या पानांच्या अर्काने करुन दाखवले आहे.

सोबतच तुम्हाला रोज तीन ते चार लिटर पाणी देखील पिणे फार आवश्यक आहे. शरीरात पाणी असेल तर पोट नीट साफ होते व तुम्हाला होणार्‍या बर्‍याच समस्या या नाहीश्या होतात. म्हणूनच आम्ही सांगितलेले हे नैसर्गिक व आयुर्वेदिक उपाय नक्की करून पहा याच्या वापराने तुम्हाला 100% फायदा जाणवेल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.