ब्युटी पार्लर मध्ये जाणे कायमचे बंदच करावे लागेल.! कारण हे मिश्रण एकदा लावल्यानंतर चेहरा तीन दिवस ताजा आणि सुंदर दिसतो.!

आरोग्य

प्रत्येकाचे असे स्वप्न असते की आपला चेहरा हा कायमचा सुंदर व्हावा किंवा कमीत कमी दोन ते तीन दिवसांकरिता तो सुंदर राहावा यासाठी प्रत्येक जण धडपड करत असतो. परंतु काही गोष्टी ह्या आपल्या हातात नसतात त्यासाठी आपल्याला काहीतरी डोके लढवावे लागते परंतु काही घरगुती उपाय केले तर तुम्हाला हवी असलेली ही गोष्ट तुम्ही मिळवू शकता. त्यासाठी काही नाही एक छोटासा उपाय करायचा आहे.

जो आम्ही या लेखाच्या मध्ये अगदी चांगल्या प्रकारे सांगितलं आहे. जर तुमचा चेहरा हा कोमल नाही. चेहर्‍यावरची चमक ही पूर्णपणे गायब झाली असेल तर टेन्शन घेण्याची काही काम नाही. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक खूपच साधा सोपा असा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुमची स्किन ही खूपच चांगली होणार आहे. त्वचेवर चांगला निखार येणार आहे. त्वचेला चमकदार बनवण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करावा.

हे वाचा:   एका शेवग्याच्या शेंगेत असतात एवढे प्रचंड फायदे.! जो खाईल तो दवाखाण्यात कधीच नाही जाणार.! जबरदस्त फायदे आहेत.!

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला संत्री हे फळ लागणार आहे. एक्सपर्ट नुसार असे सांगितले जाते की संत्री मध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे केवळ सौंदर्यच नाही तर आरोग्य देखील सुधारले जाऊ शकते. यामुळे त्वचा देखील खूपच चांगली बनत असते. चेहर्‍यावर काही पुटकुळ्या, फोड, पिंपल्स असतील तर त्यासाठी देखील संत्री फायदेशीर ठरेल.

चेहऱ्यावर निर्माण होणाऱ्या समस्या म्हणजे डाग, पुटकुळ्या, पिंपल्स यापासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही संत्र्याचा उपयोग करू शकता. यासाठी तुम्हाला पुढील प्रकारे कृती करायची आहे. सर्वप्रथम एक ताजा संत्री घ्यावे व त्याला घेऊन त्यातून रस काढावा. जवळपास दोन मोठे चमचे रस हा आपल्याला लागणार आहे.

आता या दोन चमचे संत्रा रसा मध्ये आपल्याला एक चमचा पाणी टाकायचे आहे. त्यानंतर याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे व कापसाच्या बोळ्याच्या साहाय्याने संपूर्ण चेहर्‍यावर लावावे. लावत असताना चेहऱ्याची मालिश होत आहे याची काळजी घ्यावी. त्यानंतर बोटाच्या साहाय्याने गोलाकार पद्धतीने चेहऱ्याची मालिश करावी.

हे वाचा:   पायावर भेगा पडल्या असतील तर एकदाच करा हा उपाय, दोन दिवसाच्या आत पाय मऊ होऊन जातील.!

दहा ते पंधरा मिनिटात पर्यंत हे तसेच सोडावे. त्यानंतर साध्या कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाकावा. सप्ताहातून जर तुम्ही हा उपाय दोन ते तीन वेळा केला तर तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये भरपूर फरक झालेला दिसेल. तुम्ही संत्र्याच्या रसामध्ये थोडेसे गुलाबजल टाकून चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे चेहऱ्याची चमक ही सुधारली जाईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.