फक्त एकदा खा.! आखडलेल्या नसा, सांधे पूर्ण होईल मोकळे.! थकलेला वृद्ध पण पळू लागेल.! जुनाट रोग होतील गायब.!

आरोग्य

मित्रांनो माणूस म्हटलं की त्याला काही ना काही त्रास हा आलाच आणि आज-कालच्या या धावपळीच्या जीवनात माणसाचे आपल्या आरोग्यावर लक्ष राहत नाही तो फक्त प्रगतीपथवर अग्रेसर असतो. मात्र दिवसेंदिवस वृद्ध तथा तरुणांमध्ये समांतर असा आजार म्हणजे गुढग्यांचे दुखणे. आपण आपल्या आजुबाजूला अनेकांना या आजाराने ग्रस्त असलेले पाहतो पण मित्रांनो याला आपण आजार न म्हणता त्रास अथवा पीडा म्हटलं पाहिजे.

पुढील लेखात आम्ही तुम्हाला हा त्रास का सुरु होतो तसेच यापासून आपण कसे मुक्त होवू शकता या बद्दल थोडी माहिती सांगणार आहोत. सर्व प्रथम आपण जाणून घेवूया की सांधे दुखी आणि हाडांचा त्रास व गुढघ्यांचा त्रास शरीरात कसा निर्माण होतो. मानवी शरीरात जेव्हा कॅल्शियम आणि फोस्फेटची कमतरता होते तसेच हाडांवर अतिदाब पडून त्यांची झिज झाल्यास अश्या प्रकारच्या त्रासाला आपल्याला समोरे जावे लागते.

पण मित्रांनो आत्ता घाबरण्याची काहीच गरज नाही आहे कारण आज आम्ही आपणास असे दोन उपाय सांगणार आहोत जे केल्यावर तुमचा आजार किती ही जुना किंवा बळकट असुदे तो काहीच दिवसात समूळ-नष्ट होईल आणि तुम्ही सुद्धा एक सामन्य पीडा मुक्त आणि सुखी-समाधानी आयुष्य जगू शकाल. उपाय पुढिल प्रमाणे आहे. पहिला उपाय तयार करण्यासाठी सर्व प्रथम खजूर घ्या त्यातून बिया काढून टाका.

हे वाचा:   नारळाच्या तेलात टाका या काही वस्तू, केसांना लावल्यास केस दुपटीने वाढू लागतील.!

खजूर आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक असतात. प्र’सूती झालेल्या महिलांना आवर्जून खजूर दिले जातात. खजूरामध्ये आयरन, जिंक व मग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. शरीराचे वजन वाढवण्यासाठी देखील खजूर खाल्ले जातात. दुसरा घटक जो आपल्याला हा उपाय तयार करण्यासाठी वापरायचा आहे तो म्हणजे जीरे. जीरे खाल्यस शरीरातील वि’षारी घटक नष्ट होतात. त्यामुळे एक ते दोन चमचे जीरे घ्या.

तीसरा घटक जो आपल्याला या उपायासाठी लागेल तो म्हणजे दालचिनीची पेस्ट. मसाल्यात आवर्जून वापरला जाणारा हा घटक शरीरासाठी देखील पौष्टिक आहे. आता जीरे व दालचिनीच्या पेस्ट या घटकांना खजूरात भरा व रोज रात्री झोपण्याच्या आधी घ्या व त्यावर एक ग्लास पाणी प्या. चार ते पाच दिवसात शरीराची सर्व दुखणी गायब होतील. आता पाहूया दुसरा उपाय. सर्व प्रथम एक कांदा घ्या.

कांदा आपल्या रोजच्या आहारातील एक घटक आहे आणि कांदा आपल्या आरोग्यासाठी तथा सौंदर्यासाठी अतिशय अनुकूल मानला जातो. सौंदर्य म्हणालात तर केस गळती रोखण्यासाठी कांदा खूप फायदेशीर आहे कांद्याचा रस नियमित लावल्यास केस गळती त्वरित थांबेल आणि नवीन केस उगवण्यास सुरवात होईल. तसेच आरोग्यसाठी ही कांदा खूप फायदेशीर आहे. कांद्याचे सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते.

हे वाचा:   घरात एक जरी माशी दिसली तर हे एक सोपे काम करायचे.! पुढचे पंधरा दिवस एकही माशी घरात दिसणार नाही.!

त्याच बरोबर रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा कांदा फायदेशीर आहे. सर्व प्रथम कांदा घ्या त्याला मिक्सर मध्ये घालून त्याची चांगली पेस्ट बनवून घ्या सोबतच हळद आणि मोहरीचे तेल घ्या. हळद आणि मोहरीचे तेल हा दुखणे कमी करण्यासाठी अतिशय गुणकारक आहे. कांदा, हळद आणि मोहरीचे तेल एका भांड्यात एकत्र करुन घ्या आणि मंद वाफेवर शिजवून घ्या.

या तीनही घटकांचे मिश्रण उत्तम वेदनाशामक आहे. दुखणे अगदी कमरेचे असो किंवा मणक्याचे अथवा गुढघ्यांचे त्वरीत नष्ट होईल. हे मिश्रण शिजल्यास तुम्हाला ते तुमच्या गुढघ्यावर कपड्याच्या मदतीने घट्ट बांधून घ्यायचे आहे दोन-तीन तासाच्या कालावधीने तुम्हाला फरक जाणवेल. अश्या प्रकारे घरच्या-घरी तुम्ही गंभीर होत चाललेल्या या सांधेदुखीच्या त्रासाला संपवू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.