मूळव्याध बरे करणे आता दोन केळीचे काम आहे.! असा उपाय मूळव्याध बरा करेल.! एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

नमस्कार मित्रानो आजकाल आरोग्य हेच आपले धन मानले जाते. अनेक लोकांना शरीराच्या वेगवेगळ्या समस्या असतात. यापासून सुटका मिळविण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करून बघत असतात. यातीलच एक समस्या म्हणजे मूळव्याध. मुळव्याध ही अशी समस्या आहे जी अत्यंत त्रासदायक व भयंकर आहे. या समस्येने अनेक लोकांना ग्रासलेले आहे. यापासून सुटका मिळविण्यासाठी आम्ही तुम्हाला एक छोटासा रामबाण असा उपाय सांगणार आहोत.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक छोटासा असा उपाय सांगणार आहोत. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टींची आवश्यकता भासणार आहे. आपण फळे तर भरपूर खात असतो त्यात केळीचे नाव आले तर अनेकांना केळी फारच आवडत असते. केळीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. डॉक्टरांकडून देखील केळी खाण्याचा सल्ला आपल्याला दिला जात असतो.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला केळीचा उपाय सांगणार आहोत. हा उपाय करण्यासाठी दोनच पदार्थांची आवश्यकता भासेल. या उपायाने मूळव्याधाचा त्रास पूर्णपणे बरा होईल. अत्यंत रामबाण व सोपा असा हा उपाय कुठलेही साइड इफेक्ट न होता शरीर उत्तमरीत्या काम करेल. यामुळे तुमचा शारीरिक त्रास हा नक्कीच कमी होईल.

हे वाचा:   डास आता एकही घरात येणार नाही.! हा कांद्याचा उपाय केल्याने डास घरातूनच पळून जाईल, एकदा नक्की करून बघा.!

सर्वप्रथम आपल्याला एक पिकलेली केळी घ्यायची आहे. तुम्ही या उपायासाठी अर्धी केळी देखील वापरू शकता. या केळीचे चार ते पाच लहान लहान तुकडे करायचे आहे. त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणारी दुसरी गोष्ट म्हणजे कापूर. तर मित्रांनो कापूर हा आपल्याला देसी कापूर घ्यायचा आहे. अनेक लोक या साठी आपण जो देवासमोर वापरतो तो कापूर समजत असतील.

परंतु हा कापूर कुठल्याही आयुर्वेदिक दुकानांमध्ये मिळून जात असतो. थोडासा खडीसाखर सारखा दिसणारा हा देसी कापूर हात लावल्याबरोबर त्याची पावडर होत असते. याचे तुम्ही सेवन देखील करू शकता. हा कापूर आपल्याला या उपायासाठी लागणार आहे. या कापूरचा अतिशय छोटा तुकडा घेऊन या केळीच्या तुकड्यांमध्ये घालावा.

हे वाचा:   कानाची ठणक दोन मिनिटात थांबवायची असेल तर.! झटपट करायचे हे एक सोपे काम.! कानातला ठनक मळ झटपट गायब होईल.!

दररोज सकाळी या केळीच्या तुकड्याचे सेवन करावे. असे केल्याने तुमचा मुळव्याध पूर्णपणे बरा होईल. हा उपाय तुम्हाला माहिती होता का? हे कमेंट मध्ये नक्की लिहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.