कितीही घासले तरी दात पांढरे होत नसतात.! चार चौघात दात चमकू लागतील.! दातांना चांदी सारखे बनवण्यासाठी हे करायला हवे.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आपले जीवन हे अनेक सुखदुःखानी भरलेले असते. आपण नेहमीच आनंदी राहिले पाहिजे. पण आनंदी राहताना आपल्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असतेच. हसताना आपले दात पिवळे दिसत असतील तर आपल्याला खूप लाज वाटते आणि तोंडावर हात ठेवून आपण हसू लागतो किंवा हसण्याची टाळाटाळ करत राहतो. नकळतच आपण आनंदापासून दूर जात असतो.

आपले दात निरोगी आणि सफेद दिसणे आपल्या व्यक्तीमत्त्वासाठी खूप महत्त्वाचे असते. दात किडलेला किंवा पिवळसर असेल तरीही आपण लोकांमध्ये जाण्याचे टाळतो आणि मग दवाखान्यात जाऊन महागडे उपाय करू लागतो. दातांचा नैसर्गिक रंग निघून जाण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे चुकीच्या गोष्टींचा वापर. दातांवर अधिक चमक आणण्यासाठी, लोक उपचार करतात ज्यामुळे दातांचा रंग आणखी खराब होत जातो.

वाईट खाण्याच्या सवयींमुळे दात पिवळे होतात. जसे की चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स जास्त पिणे ह्यामुळे दात पिवळे होतात. याशिवाय, तंबाखू, दारू, गुटखा इत्यादींच्या सेवनामुळे किंवा स्वच्छतेच्या अभावामुळे दात पिवळे पडतात. अशा दातांनाचा पिवळेपणा दूर करण्यासाठी आज आपण एक घरगुती उपाय बघणार आहोत. आपल्याला लागणार आहे इनो. हो एक पाकीट इनो जे आपल्याला बाजारात सहज पाच सात रुपयांना मिळते.

हे वाचा:   जवळपास 80 आजारांचा काळ आहे ह्या बिया.! एकदा करा असा वापर.! दवाखाना विसरून जाल.!

हा इनो एक चमचा घ्या. आणि त्यात समप्रमाणात लिंबूचा रस टाका. आणि हे मिश्रण नीट एकजीव करा. तुम्हाला ते मिश्रण फेस तयार झाल्यासारखे दिसेल. हे मिश्रण तुम्ही तुमच्या दातांवर चोळा. चोळण्यासाठी तुम्ही ब्रशचा देखील वापर करू शकता, पण शक्यतो हाताच्या बोटांनी चोळल्यास दातांचा पिवळेपणा दूर होईलच तसेच हिरड्या सुद्धा मजबूत होतील.

हे मिश्रण लावून झाल्यानंतर तुम्ही नेहमीसारखेच चूळ भरून दात स्वच्छ करून घ्या. हा उपाय आठवड्यातून दोनवेळा केल्याने तुम्हाला नक्कीच फरक दिसून येईल. इनो आणि लिंबू हे दोन्ही एकत्र केल्याने एक मिश्रण तयार होते ते दातांनाचा पिवलेपणा घालवण्यासाठी उपयुक्त ठरते.

असा हा घरगुती उपाय तुम्ही कधीही करू शकता. शिवाय याचा कोणताही वाईट परिणाम जाणवणार नाही आणि यासोबतच तोंडाचा वास देखील निघून जाईल. मग नक्की हा उपाय करून बघा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   एकही रुपया खर्च न करता केसातला सगळा कोंडा बाहेर काढा.! हे सहा घरगुती उपाय तुमच्या डोक्यातला कोंडा पूर्णपणे गायब करतील.!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.