खाज येणे खरुज होणे ऐकायला सोपे परंतु खूप भयंकर आजार आहेत. त्वचारोग हे आपल्याला अतिसामान्य आजार वाटत असला तरी अतिशय भयंकर असा हा आजार आहे. यामुळे माणूस पूर्णपणे त्रस्त होऊन जात असतो. त्वचारोग असलेल्या ठिकाणी थोडीशी जरी खाज आली तरी माणूस वेडा होतो. यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा खाजावे वाटत असते. अतिशय भयंकर असा हा आजार कशा प्रकारे नियंत्रणात आणायला हवा. हे आपल्याला समजत नाही.
आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहोत. या उपायाद्वारे तुम्ही त्वचारोगा संबंधीच्या सर्व त्रासापासून सुटका मिळवाल. त्वचारोग हा सामान्यतः अनेक कारणांमुळे होत असतो. यामध्ये गजकर्ण, खरूज होणे, नायटा होणे इत्यादींचा समावेश आहे. यामुळे आपल्याला महाभयंकर असा त्रास सहन करावा लागत असतो.
यामुळे अनेकदा त्वचावर जखमा देखील निर्माण होत असतात. यापासून वाचण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करायला हवेत. वेळीच उपाय केले तर हा त्वचारोग पूर्णपणे नष्ट होऊ शकतो. चला तर मग पाहूया कोणते आहे हे उपाय व कशा प्रकारे करावे. यासाठी कोणकोणते साधन सामग्री लागेल ते देखील आपण याद्वारे पाहणार आहोत.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका वनस्पतीची आवश्यकता भासणार आहे. ही वनस्पती या काळामध्ये सहजपणे कोठेही उपलब्ध असते. तर मित्रांनो या वनस्पतीचे नाव आहे बकानलिंब. ही वनस्पती आपल्याला सहजपणे कोठेही दिसून येत असते. या उपायासाठी आपल्याला या वनस्पतीचे पाने लागणार आहेत. अतिशय गुणकारी असणारी ही वनस्पती आपला त्वचा रोग पूर्णपणे नष्ट करु शकते.
या वनस्पतीचे पाने तोडून आणायची आहेत त्यानंतर घरी मिठाच्या पाण्याने चांगल्याप्रकारे धुऊन काढायचे आहेत. घेतलेले हे पाने खलबत्त्या च्या साह्याने चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचे आहे. एका वाटीमध्ये कपभर पाणी घेऊन त्यामध्ये कूटलेले हे पाने टाकावीत. याला दहा ते पंधरा मिनिटापर्यंत तसेच ठेवावे. त्यानंतर त्याला गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यावे.
आता हे पाणी ज्या व्यक्तीला गजकर्ण, खरूज नायटा, ची समस्या आहे अशा लोकांनी सकाळी उठल्यानंतर याचे सेवन करायचे आहे. असे केल्याने काही दिवसातच सर्व प्रकारच्या समस्या यामुळे नष्ट होत असते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.