कानाची ठणक दोन मिनिटात थांबवायची असेल तर.! झटपट करायचे हे एक सोपे काम.! कानातला ठनक मळ झटपट गायब होईल.!

आरोग्य

लसुण ही आजपर्यंत आयुर्वेदातील सर्वात महान वनस्पती मानली जाते. लसूण आयुर्वेदामध्ये एक अतिशय उपयुक्त अशी वनस्पती मानली जाते. लसणाचा उपयोग तसा अनेक भाज्यांमध्ये केला जात असतो. लसणाच्या वापरामुळे अनेक भाज्यांची चव ही आणखी वाढली जात असते. कुठलाही पदार्थ असो त्यामध्ये लसणाचा वापर केलेला दिसतच असतो. आयुर्वेदामध्ये तर याला अमृतच मानले गेले आहे.

होय अनेक आजारांवर लसूण अतिशय उपयुक्त मानला गेला आहे. लसणाचे आपल्या आरोग्यासाठी बरेचसे फायदे सांगितले गेले आहेत परंतु बऱ्याच लोकांना याबाबत एवढी माहिती नसते. लसणाचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी देखील केला जाऊ शकतो हे अनेकांना माहिती नसते.

लसणामध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक गुणधर्म असतात जे आरोग्यासाठी अतिशय उपाय कारक ठरत असतात. यामुळे आपले आरोग्य हे जवळपास नव्वद टक्केने सुधारले जाऊ शकते. कुठलीही समस्या असो त्यावर लसून उपाय कारक मानला गेला आहे. अनेकदा आपल्याला ताप देखील येत असतो त्यासाठी देखील लसणाचे सेवन केल्यास फार फायदा होत असतो.

हे वाचा:   एक लिंबू उशीखाली घेऊन झोपल्याने जे होते ते ऐकून डॉक्टर देखील हैराण आहेत, 99 टक्के लोकांना या पासून होणारे फायदे माहिती नाही.!

लसूण अनेक कारणांसाठी वापरला जाऊ शकतो. अनेकांना हे माहिती नसेल परंतु कानासाठी देखील लसूण खूपच उपयुक्त मानला गेला आहे. अनेकदा आपल्याला काना संबंधीच्या अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या दिसत असतात. कान हा अवयव डोळ्याप्रमाणे अतिशय नाजूक असतो. त्याची देखभाल ठेवणे देखील खूप गरजेचे असते.

अनेकदा काम खूपच ठणकत असतो याचा त्रास अतिशय वेदनादायक असतो जो असह्य असतो. अशावेळी आपण लसणाचा एक छोटासा उपाय करायला हवा. हा उपाय केल्याने अगदी सहजपणे कानातला ठणक शांत होत असतो. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी लसणाची एक पाकळी कानामध्ये टाकून थोडावेळ ठेवावे.

तुम्हाला हे तर माहीतच आहे की लसणामध्ये अँटी फांगल अँटी बॅक्टेरीयल अशा प्रकारचे अनेक गुणधर्म असतात. यामुळे कानाचा कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल तर तो अगदी काही काळातच नष्ट होत असतो. हा उपाय करताना मात्र एका गोष्टीची काळजी घ्यावी कि लसूण हा अतिशय छोटा घेऊ नये हा लसूण कानामध्ये अडकला जाणार नाही याची देखील काळजी घ्यावी.

हे वाचा:   दा'रू, गु'टका, तं'बाखू खाणाऱ्या लोकांच्या ताटात गुपचूप टाका ही वस्तू.! तो व्यक्ती परत हात लावणार नाही.! याने कुठलेही व्यसन सुटते.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.