शरीरावर जास्त प्रमाणात चरबी ही समस्या अनेक वेळा आपल्याला खूप त्रास देत असते.! अशा वेळी आपल्याला खूप टेन्शन येतं की आता आपण काय करायला हवे. कारण चरबी कमी कारणे हे वाटते तितके सोपे नसते. आणि त्यातल्या त्यात चेहऱ्यावर जास्त झालेली चरबी कमी करणे तर अजिबातच नाही.! पण चिंता करण्याची काहीच गरज नाहीये.! अनेकदा आपण पाहत असतो की आपल्या शरीराचे वजन वाढले जात असते.
परंतु आपल्या चेहऱ्यावरील फॅट देखील हळूहळू वाढला जातो. यामुळे अनेकदा चेहरा सुजल्यासारखा देखील दिसत असतो. चेहरा खूपच विचित्र देखील दिसू लागतो. अशावेळी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली तर अशा या समस्येपासून कायमची सुटका मिळवू शकता. जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करणे सुरू करावे. जर तुम्ही दिवसभरातून जेवढ्या जास्त होईल तेवढ्या जास्त पाण्याचे सेवन करणे सुरू केले तर त्यामुळे शरीर डीहायड्रेशन होत असते.
यामुळे चेहऱ्याचा आकार देखील बरोबर होऊ लागतो. यामुळे शरीरामध्ये विषारी पदार्थ असेल तर ते देखील बाहेर टाकले जाते. यामुळे शरीराचे वजन देखील कमी होऊ लागते. सोबतच चेहऱ्यावरील चरबी देखील कमी होते. जर शरीरामध्ये कॅल्शियमची ची कमतरता भासू लागल्यास. तसेच शरीराला कॅलरी मिळावी म्हणून डेअरी प्रोडक्ट जसे की दूध पनीर दही यांच्याद्वारे शरीरामध्ये कॅलरी ची कमतरता पूर्ण करून घ्यावी.
यामुळे आपले हाडे देखील मजबूत होण्यास मदत होत असते. तसेच यामुळे चेहऱ्यावर जमा असलेला फॅट देखील कमी होत असतो. यासोबतच आपल्या आहारामध्ये फलाहार घेण्यास सुरुवात करावी. दररोज कमीत कमी तीन फळे खात जावी. यामुळे देखील चेहऱ्यावर असलेले फॅट कमी होण्यास भरपूर मदत होत असते. सकाळच्या वेळी पोष्टिक ब्रेकफास्ट खाल्ल्यामुळे आपला मेटाबोलिजम तेज होत असतो.
अनेक लोक सकाळच्यावेळी ब्रेकफास्ट घेणे सोडून देतात यामुळे आपले मेटाबोलिजम हळू होऊ लागते. चेहऱ्यावर चरबी जमा होण्याचे आणखी एक कारण आहे ते म्हणजे म’द्यपान करणे. यामुळे देखील अशा प्रकारची भयंकर समस्या उद्भवू शकते. त्यामुळे शक्यतो अं’मली पदार्थांचे सेवन करणे टाळावे. यामुळे शरीराला अत्यंत घातक असे आजार देखील होण्याची शक्यता असते.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.