टाळा – चावीचा उपाय तुम्हाला करोडपती बनवेल, जर विश्वास बसत नसेल तर स्वतःच करून पहा.!

अध्यात्म

आपल्यापैकी प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याकडे भरपूर पैसा असावा त्या पैशाने आपल्या सगळ्या समस्या दूर व्हाव्यात व त्याचबरोबर आपल्याकडे जास्त पैसा असल्याने आपण अनेक गोष्टी विकत घेऊ शकतो. श्रीमंत सारखे एकाच ठिकाणी बसून आपले जीवन व्यतीत करू शकतो.आपल्या जीवनातील अनेक समस्या कर्ज लवकरच दूर करू शकतो,असे वेगवेगळे समस्या दूर करण्यासाठी मनुष्य नेहमी प्रयत्नशील असतो व मनुष्य नेहमी स्वप्न पाहत असते.

आपल्याकडे भरपूर पैसा असावा आपण आपले जीवन क्रमामध्ये जगता यावे म्हणून आपण आपल्या जीवनात वेगवेगळे उपाय देखील करत असतो परंतु काही उपाय जर आपण मनोभावे उपाय केले तर त्याचे फळ देखील आपल्याला प्राप्त होते. आजच्या लेखामध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाचा टोटका करणार आहोत.हा टोटका केल्याने तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर होणार आहे.

तुमच्या भाग्याचे द्वार खुले होणार आहे. तुमच्या भाग्याचे दुःखाचे कुलूप लागलेले आहे त्या कुलुपाला सुखाची चावी मिळणार आहे आणि त्या सुखाचा चावी ने तुमचे भाग्य खुले होणार आहे. मनुष्याच्या जीवनावर ग्रह, तारे ,नक्षत्र यांचा अनेकदा प्रभाव पाहायला मिळतो. जर तुमच्या जीवनातील ग्रहांची स्थिती योग्य असेल तर तुमच्या जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात परंतु जर ग्रहांची स्थिती बिघडलेली असेल तर या सर्वांचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर देखील होत असतो आणि म्हणूनच मनुष्याच्या जीवनात अनेकदा संकटे वारंवार एकामागोमाग येत असतात.

जर तुमच्या देखील जीवनामध्ये अशाच काही गोष्टी वारंवार घडत असतील आणि यामुळे तुम्ही जर चिंता व्यक्त करत असाल, तुम्ही त्रस्त असाल तर अजिबात चिंता करू नका. आजच्या या उपायाने तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर होणार आहे, चला तर मग जाणून घेऊया आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर करणारा व सुखाचा दरवाजा उघडणार या ताळा चावीचा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दल..

हे वाचा:   घरामध्ये अशा प्रकारच्या वस्तू ठेवा; घरातली गरिबी कायमची जाईल, घरातले दारिद्र्य कायमचे संपेल.!

आजचा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे.सकाळी उठल्यावर स्नान विधी करायची आहे परंतु त्या दिवसभरात मध्ये तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे अजिबात परिधान करायचे नाही आणि त्यानंतर तुम्हाला बाजारात जायचे आहे.बाजारात गेल्यावर ज्या ठिकाणी टाळा विकत मिळते अशा दुकानावर गेल्यावर आपल्याला ताळा आणि चावी विकत घ्यायचा आहे परंतु ताळा चावी विकत घेत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, हा आपल्याला तिथे ताळा उघडायचं नाही किंवा दुकानदार कडून ताळा सुद्धा उघडुन पाहायचा नाही.

बंद असलेला ताळाच आपल्याला विकत घ्यायचा आहे आणि तो आपल्याला घरी घेऊन यायचा आहे. बाजारातून विकत आणलेल्या ताळा घरी आणताच आपल्याला आपल्या देवघरामध्ये हा ताळा ठेवायचा आहे आणि त्यावरच स्वस्तिक किंवा गंधाने टिक्का लावायचा आहे जेव्हा आपण एखादी नवीन वस्तू घरा मध्ये आणतो तेव्हा आपण त्या वस्तूची पूजा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला या ताळा देखील पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला काळा व लाल रंगाचा धागा बांधायचा आहे आणि हा धागा बांधत असताना आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे, तो मंत्र मध्ये ओम श्रीम श्रीम नमः या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा जप करायचा आहे.

आपल्याला हा ताळा रात्री झोपताना आपल्या उशाशी ठेवायचा आहे किंवा घरातील मुख्य जो कमवणारा व्यक्ती आहे, कुटुंबप्रमुख आहे त्या व्यक्तीने सुद्धा हा उपाय केला तरी चालेल आणि म्हणूनच रात्री झोपताना आपल्या उशी जवळ किंवा पलंगाजवळ आपल्याला हा ताळा ठेवायचा आहे असे केल्याने रात्रभर यामध्ये तुमचे नशीब झोपलेले आहे किंवा अनेक ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याच्या मुळे तुमचे नशिबाला ताळा लागलेला आहे त्या सगळ्या गोष्टी दूर होऊन सुखाची चावी तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि सकाळी उठल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण करणारे एक सोनेरी पहाट उगवणार आहे.

हे वाचा:   एकादशीच्या वेळी जर तुम्ही व्रत ठेवत असाल तर या गोष्टींची माहिती तुम्ही ठेवली पाहिजे; ९०% लोकांना माहीत नसलेलं सत्य.!

परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की रात्री झोपताना आपल्याला फक्त ताळा उशाशी ठेवायचं आहे आणि त्याची चावी रात्रभर देवार यामध्ये ठेवायची आहे सकाळी उठल्यानंतर आपल्या पलंगाजवळ ताळा आपण ठेवला होता त्यावर गंगाजल शिंपडायचे आहे. आता आपल्याला हे ताळा आपल्याच आजूबाजूला असताना हनुमान जी यांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे पण तिथे गेल्यावर ताळ्या चावी ने आपल्याला उघडायचा नाही तिथे गेल्यावर ताळा असाच आपल्याला ठेवायचा आहे आणि तिथे गेल्यावर हनुमान जी चा मंत्र व हनुमान चालीसाचे पठण करायचे आहे.

त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे असे केल्यानंतर तुम्ही हनुमान मंदिरामध्ये ठेवलेला जो ताळा आहे जेव्हा तो ताळा पुजारी उघडतील तेव्हा तुमचे नशीब देखील उघडणार आहे. तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होणार आहे. सुखाचे आगमन होणार आहे. ज्या सुखाचा मार्ग थांबला होता तो मार्ग मोकळा होणार आहे व तुमच्या भाग्याची चावी नव्याने पुन्हा सुखाने भरभरून वाहणार आहे म्हणूनच हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील अनेक संकटे लवकरच दुर होणार आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.