गहू तांदूळ बाजरी कशातलेही किडे अगदी मिनिटात गायब करा.! तीन रुपयाची ही एक वस्तू तुमचा सगळा वैताग दूर करेल.!
अनेकदा लोक घरात कडधान्ये आणि तांदूळ मोठ्या प्रमाणात साठवत असतात. अशा परिस्थितीत, पावसाळ्यात ओलसरपणा आणि ओलावा यामुळे, कीटक तांदळा मध्ये येतात. अशा स्थितीत अनेक लोक तांदूळ फेकून देत असतात. ज्यामुळे नुकसान भरपूर असे नुकसान होत असते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तांदूळ दीर्घकाळ कसा साठवायचा. ज्यामुळे तुमचे तांदूळ वर्षानुवर्षे खराब होणार नाहीत. आपण त्यांना […]
Continue Reading