आवडीने तूप खाणारे.! तुपाचे शरीरात काय होते माहिती आहे का.? तूप शरीरात जाऊन नेमके काय करते.? तुपाचे पचन क्रिया समजून घ्या.!
नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत की कशा प्रकारे तूप आपल्या शरीरात जाऊन काय करते आणि त्याचे पचन नेमके कसे होते. आज आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ते आपल्या पचना संदर्भातील आहे. जेव्हा आपण एखादे पदार्थ खातो तेव्हा ते कशा पद्धतीने पचते हे अनेकांना माहिती नसते त्याचबरोबर पचन संस्था कशा पद्धतीने कार्य करते. हे […]
Continue Reading