पंधरा रुपयाच्या डेटॉल साबणाने सगळी खाज कमी केली.! खाज खरूज चा हा उपाय कोणताच डॉक्टर सांगणार नाही.!

आरोग्य

त्वचा विकार होणे ही आजकाल असामान्य गोष्ट बनत चालली आहे. आपल्यापैकी अनेकजण खाज, खरूज, नायटा यासारख्या अनेक समस्यांना सामोरे जातात.हे एक गंभीर प्रकारचे त्वचा विकार आहेत.आपल्यापैकी अनेक जण नेहमी तक्रार करत असतात की त्यांना कोणत्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन झालेले आहे. जर एखाद्या व्यक्तीला कोणतेही फंगल इन्फेक्शन झाले तर ते वर्षानुवर्षे त्याचा पिच्छा सोडत नाहीत.

तसेच हा आजार जर आपण दुर्लक्षित केला तर हा दिवसेंदिवस वाढत जातो आणि म्हणूनच खाज, खरूज यासारख्या कोणत्याही प्रकारचे त्वचाविकारही अजिबात दुर्लक्ष करायला नाही पाहिजे. खाज,खरूज, नायटा यासारखे गंभीर त्वचाविकार उन्हाळ्याच्या दिवसात आणि पावसाळ्याच्या दिवसात जास्त होताना दिसतात. पावसाळ्यामध्ये आपले कपडे ओले असल्याने आपले शरीर देखील ओले असते.

म्हणूनच अशा वेळी या ठिकाणी खाज जास्त प्रमाणात वाढते व उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शरीरावर खूप मोठ्या प्रमाणावर घाम निर्माण होतो. हा घाम आल्यां नंतर सुकल्यावर घाम आलेल्या जागेवर खाज सुटू लागते. या दिवसांमध्ये आपण अनेकदा घामाकडे दुर्लक्ष करतो आणि परिणामी आपल्याला खाज सुटू लागते. आजच्या लेखामध्ये सांगितलेला उपाय जर आपण केला तर काही दिवसांमध्ये तुमच्या शरीरावर निर्माण झाली खाज,खरुज नायटा पूर्ण पने दूर होणार आहे.

कितीही गंभीर त्वचा विकार असेल तर तो पूर्णपणे दूर होणार आहे. आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत परंतु कोणते उपाय कधी करायचे याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा समजला गेलेला जो उपाय आहे तो तुम्हाला सांगणार आहोत. हा उपाय करत असताना आपल्याला जास्त प्रमाणात खर्च देखील येणार नाही.

हे वाचा:   रात्री लावून झोपा सकाळी चेहऱ्यावरच्या सगळ्या सुरकुत्या होतील पूर्णपणे गायब.! हा उपाय करून बघा चेहरा चमकू लागेल.!

हा उपाय करताना आपल्या जे साहित्य लागणार आहे ते घरच्या घरी देखील अनेकदा उपलब्ध होतात. चला जाणून घेऊ या आपल्या शरीरावर निर्माण झालेली खाज कशा पद्धतीने करायची आहे त्याबद्दल. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला कोरफड लागणार आहे. कोरफड अनेकांच्या अंगणासमोर असते त्याचबरोबर कोरफड चे वेगवेगळे प्रोडक्ट बाजारामध्ये देखील उपलब्ध होतात.

जर तुमच्या घरात कोरफड नसेल तर अशा वेळी बाजारामध्ये मिळणारी कोरफड तुम्ही सहज विकत आणू शकता. आता आपल्याला एक दोन चमचा कोरफड गर लागणार आहे. गरामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरावर अनेक समस्या दूर करतात त्याचबरोबर आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन झाले असतील तर सूक्ष्मजीवांची वाढ होण्यापासून रोखतात. आपली त्वचा, नरम कोमल मुलायम बनवतात.

आपल्या त्वचेवर खाज, खरूज, नायटा असेल तर अशा वैद्यकीय कोरफड चा उपयोग खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो म्हणूनच आपल्याला आपल्या गरजेनुसार व आवश्यकतेनुसार कोरफडचा गर घ्यायचा आहे. आता आपल्याला तीन ते चार कापराच्या वड्या घ्यायचे आहेत.या कापूराच्या वड्या बारीक वाटून घ्यायचे आहेत. कापुराचे अनेक औषधी गुणधर्म आपल्या सर्वांना माहिती आहे, यामध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल गुणधर्म असतात.

हे वाचा:   ही वनस्पती तुमचे लाखो रुपये वाचवेल, जिथे दिसेल तिथून घरी आणा.!

जे आपल्या त्याच्यावरील कोणतेही इन्फेक्शन दूर करण्यासाठी मदत करते. आता आपल्याला ही दोन्ही मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचे आहे आणि ज्या ठिकाणी खाज, खरूज, नायटा झालेला आहे अशा प्रभावी जागेवर हे मिश्रण लावायचे आहे. हे मिश्रण आपल्याला दहा ते वीस मिनिटे तसेच ठेवायचे आहे जेणेकरून सूक्ष्मजीवांची झालेली वाढ पूर्णपणे नष्ट होऊन जाईल त्यानंतर आपल्याला प्रभावीत जागा स्वच्छ पाण्याने धुवायची आहे.

अशा पद्धतीने आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा हा उपाय केला तर लवकरच कोणत्याही प्रकारचा त्वचाविकार दूर होऊन जाईल. हा उपयोग केल्याने आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम होत नाही. हा उपाय नैसर्गिक रित्या उपयुक्त आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.