अनेक लोकांनी तुरटीचे पाणी वापरले, त्यामुळे काय झाले बघा तुम्हीच.! शरीरात झाले असे काही बदल..! आता करत आहे…

आरोग्य

तुरटी पांढरा शुभ्र खडा, पण असंख्य फायदे इतके की आपले आरोग्य यामुळे दुप्पट सुधारले जाईल. हो तुरटी शरीरसाठी असंख्य फायदे देत असते. तुम्ही तुरटी अनेकदा न्हाव्याच्या दुकानात दाढी करताना बघितलेली असेल. परंतु तुम्हाला माहिती आहे का कि तुरटीचे अनेक आश्चर्यजनक फायदे सांगितले गेले आहेत. तुरटी केवळ आपल्या चेहर्‍यासाठी नाही तर ही आपल्या आरोग्यासाठी देखील खूपच उपयुक्त मानली जाते. यामुळे 80% आजार कमी होण्याची शक्यता असते.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला तुरटीचे असे फायदे सांगणार आहोत जे तुम्ही आजवर कधीही ऐकले नसतील. तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्याने शरीराला कोणकोणते फायदे होत असतात. तुरटी आपल्या आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे. या सर्वांबद्दल आपण सविस्तरपणे या लेखाद्वारे माहिती पाहूया.

तोंडातून येणाऱ्या वासाला थांबवते तुरटी: जर तुमच्या तोंडातून खूपच घाण वास येत असेल अशा प्रकारची तुम्हाला समस्या असेल तर तुम्हाला तुरटी खूप मदत करू शकते. तुम्हाला फक्त तुरटी पाहण्याच्या थोडासा गुळण्या करायचा आहेत. यामुळे तोंडातून येणारा घाण वास हा पूर्णपणे नष्ट होत असतो. यांसारखी समस्या अगदी मुळापासून नष्ट करू शकते तुरटी.

हे वाचा:   एवढा एक उपाय करून बघा, घशाचे इन्फेक्शन कायमचे जाणार, घशाला टोचल्यासारखे वाटणे होईल बंद, खूपच सोपा उपाय...!

दातांना लागलेली कीड बरी करते तुरटी: जर तुम्हाला दातान संबंधीची समस्या असेल जसे की दातांना कीड लागणे अशा वेळी तुरटी अतिशय उपयुक्त ठरू शकते. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळू शकतो. यामुळे आपले आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होत असते. तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्यामुळे दातासंबंधीचा त्रास देखील नष्ट होत असतो.

हिरड्यांमधून रक्त येण्याच्या समस्येवर उपाय कारक तुरटी: अनेक लोकांना एक विचित्र प्रकार घडताना दिसत असतो तो म्हणजे हिरड्यांमधून पुन्हा पुन्हा रक्त येत असते. अशावेळी आपल्याला भयंकर अशा त्रासाला सामोरे जावे लागत असते. जर तुम्हालाही अशा प्रकारची समस्या असेल तर तुम्ही अशा वेळी तुरटीच्या पाण्याने गुळण्या करायला हव्यात.

तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्याने अशा प्रकारची समस्या नष्ट होत असते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   बरेच लोक कानात ह्या वस्तू घालून कानाचे नुकसान करतात.! कानात असलेला मळ फक्त तीनच मिनिटात बाहेर काढा.!

हे वाचा: रोज-रोज होणाऱ्या पित्तावर याच्या पेक्षा सरळ सोपा उपाय नसेल.! ना कुठले औषध ना गोळी फक्त एकदा खायचे आणि पित्त विसरून जायचे.!
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.