नाकाच्या या बाजूने तीळ असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व असते खूपच चांगले.!
अनेक लोकांच्या शरीरावर तीळ असतात. ज्योतिष शास्त्रामध्ये शरीराच्या वेगवेगळ्या स्थानावर असलेल्या तिळाचे महत्त्व वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले गेले आहे. समुद्र शास्त्रामध्ये याबाबतचा उल्लेख केला गेला आहे. यामध्ये नाकावर असलेल्या तिळा बद्दल देखील बरेच काही सांगितले आहे. नाकावर तीळ असेल तर याचा काय अर्थ होत असतो हे आपण जाणून घेऊया. अनेकांना हे माहिती नसेल परंतु नाकावर तीळ […]
Continue Reading