घरामध्ये गरिबी खूप वाढली आहे का? एकदा जाणून घ्या या चुका घरात होत तर नाही ना…

अध्यात्म

अनेक ग्रंथांमध्ये सुख शांती, धनसंपत्ती, ऐश्वर्य मिळावे यासाठी चे अनेक उपाय सांगितले गेले आहेत. अनेकजण हे उपाय अमलात देखील आणत असतात परंतु घरामध्ये अशा काही चुका करत असतात त्यामुळे घरात काही केले तरीही सुख शांती धन संपत्ती ऐश्वर्य मिळत नाही. काही केले तरी धनधान्याची कमतरता भासत राहते. घरात दारिद्र्य टिकून राहते. पैशाची कमतरता नेहमी भासत असते.

परंतु घाबरण्याची काही गरज नाही आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक खूपच चांगला असा उपाय घेऊन आलो आहोत हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला कधीही कोणत्याही गोष्टी सतावणार नाही. घरामध्ये असलेल्या सर्व लोकांचे आरोग्य चांगले राहील, तसेच घरामध्ये कुठल्याही प्रकारची भीती निर्माण होणार नाही. परंतु तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे खूपच गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे हा उपाय.

हे वाचा:   मासिक पाळीत उपवास करणे चांगले की वाईट.? जाणून घ्या यामागील खरं सत्य.!

अनेकदा आपण पाणी पिण्यासाठी नळ चालू करतो व तसाच चालू ठेवत असतो. तशाच प्रकारे बाथरूममध्ये देखील होत असते. कपडे धुण्यासाठी किंवा अंघोळीसाठी थोड्या वेळा करिता चालू केलेल्या आपण अर्धवट बंद करत असतो, त्यातून थेंब थेंब पाणी हे गळत असते. अशा प्रकारची चूक देखील होत असते. तसेच आपले नळ हे अनेकदा बिघडलेले असतात. त्यातून थेंब थेंब पाणी हे गळत असते. असे तुमच्या घरात होत असेल तर याला लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावे.

अनेकदा तुम्ही बघितले असेल की घरामध्ये कोळी (स्पायडर) घरात जाळे तयार करत असतो. यामुळे घरात खूपच अस्वच्छता असल्यासारखे वाटत असते परंतु घरामध्ये अशा प्रकारची जाळी बनता कामा नाये. याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता निर्माण होत असते. असे अत्यंत शुभ मानले जाते. जर तुमच्याही घरामध्ये कोळी जाळे बनवत असेल तर ते रोजच्या रोज साफ करावे.

हे वाचा:   वास्तुशास्त्रानुसार घरात कचरा ठेवण्याची ही आहे योग्य जागा; लगेच पहा आणि बदल करा.!

घराची नेहमी चांगली स्वच्छता ठेवावी. घरामध्ये फडके मारत असताना किंवा फरशी पुसत असताना त्यामध्ये थोडेसे मीठ व थोडेसे गाईचे गोमूत्र टाकावे व याने फरशी पुसावी. यामुळे घरामध्ये सुख, ऐश्वर्य, धनसंपदा येत असते. अशा लोकांच्या घरात नेहमी आनंदाचे वातावरण निर्माण होत असते. घरात गरिबी कधीही येत नाही.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये. को

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *