शुक्रवारच्या दिवशी जर कधी केला हा एक उपाय तर, पैशाची कुठलीही समस्या राहत नाही, निरंतर धन-दौलत येत राहील.!

अध्यात्म

हे तर सर्वांना माहिती आहे की धनसंपत्तीची देवता ही माता लक्ष्मी आहे. आपल्याला अनेकदा घरामध्ये पैशासंबंधी च्या काही समस्या निर्माण झालेल्या दिसत असतात. अशा काही समस्या या घरांमध्ये केल्या गेलेल्या काही चुकांमुळे निर्माण होत असतात तसेच आपण काही गोष्टींची काळजी घेत नाही त्यामुळे देखील या समस्या निर्माण होत असतात.

अशा प्रकारच्या समस्या उद्भवू नये यासाठी आपण माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करत असतो. घरामध्ये असलेल्या लक्ष्मीचा अपमान झाला तसेच घरात काही चुका केल्या तर घरामध्ये असलेली लक्ष्मी निघून जात असते. यामुळे घरात दारिद्र्य निर्माण होते, पैशासंबंधी च्या समस्या निर्माण होऊ लागतात, कितीही कामे केली तरी पैसे घरात येत नाही, अन्नाचा तुटवडा भासू लागतो, अनेक अडचणी आपल्यासमोर उभा राहत असतात.

ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्र ग्रहासोबत याचा संबंध जोडला गेला आहे. माता लक्ष्मी च्या पुजेमुळे केवळ धनसंपत्ती मध्येच वाढ होत नाही तर समाजात देखील मान सन्मान मध्ये वाढ झालेली दिसत असते. या दिवशी पूजा केल्यामुळे दांपत्य जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होत असते. या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करायला हव्यात.

हे वाचा:   या भितींवर लावा घड्याळ; नशीब इतके उजळेल कि पैसे मोजायला मशीन घ्यावी लागेल.!

असे म्हटले जाते कि माता लक्ष्मी चे घरात कधीही आगमन होत असते परंतु सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मी चे आगमन शुभ मानले जात असते अशा काळी आपण नेहमी घरांमध्ये दिवे लावून ठेवावे. घरातील तसेच पुरुषांनी कधीही अशा वेळी झोपू नये. हा काळ घरात माता लक्ष्मी येण्याचा काळ असतो.

असे म्हटले जाते की शुक्रवारच्या दिवशी सकाळी गोमातेला ताजी चपाती/पोळी खाऊ घातली तर त्यामुळे शुभ आशीर्वाद मिळत असतो. असे केल्याने माता लक्ष्मी चा आशीर्वाद निरंतर आपल्यावर बरसत असतो. त्यामुळे हा उपाय शुक्रवारच्या दिवशी एकदा नक्की करून पहा.

घराची स्वच्छता ठेवणे देखील खूपच आवश्यक मानले गेले आहे. ज्या घरामध्ये स्वच्छता असते तसेच शांत वातावरण प्रसन्न वातावरण असते, अशा घरात नेहमी माता लक्ष्मी चा वास असते. अशा घरात कधीही तुम्हाला दारिद्र्य तसेच पैशाची कमतरता दिसणार नाही. कारण अशा घरी माता लक्ष्मी निरंतर वास करत असते.

हे वाचा:   ज्यांच्या हातात पैसा टिकत नाही त्यांनी नक्की वाचा ही 1 गोष्ट.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *