दूध पिल्यानंतर जर कोणी लिंबू किंवा अंडी खाल्ली तर शरीरात काय होत असते माहिती आहे का.? अनेकांना माहीत नसेल ही माहिती.!
काही पदार्थांचे एकत्रितरित्या शरीरात पदार्पण झाले की त्याचे काहीतरी विषारी पदार्थ बनतो असा आपल्याकडे समज आहे. दूध हे आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आहे हे सर्वांना माहीतच आहे. दुधाचे आपल्या शरीराला हजारो फायदे होत असतात. परंतु ज्या गोष्टीपासून फायदा होत असतो त्या गोष्टीपासून थोडेसे का होईना परंतु नुकसान हे होत असते. दुधापासूनही काही गोष्टींची काळजी न […]
Continue Reading