एक रुपयाची शाम्पू पुडी मध्ये ही एक वस्तू टाकायची केस जबरदस्त वाढतात.! अनेक लोकांना झाला आहे फायदा.!

आरोग्य

लांबसडक केस प्रत्येक महिलेचे स्वप्न असते.! केसांची वाढ होणे खूप गरजेचे आहे. केसांची सुंदरता खूपच चांगली असणे खूप आवश्यक आहे. अनेक महिलांचे केस हे लांबसडक होऊ शकत नाही. अशा वेळी महिला यावर वेगवेगळे उपाय शोधत असतात. परंतु महिलांना या बाबतची एवढी माहिती नसते. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक छोटा असा सोपा उपाय सांगणार आहोत. तुमच्या साठी खूपच फायद्याचा ठरेल.

आज-काल प्रदूषणामुळे व इतर अनेक कारणांमुळे केस हे खूपच खराब होऊ लागले आहे. केसांची मुळे यामुळे खराब होत आहे. यामुळे केस गळतीचे प्रमाण खूपच वाढलेले दिसत आहे. महिलांप्रमाणे पुरुषांमध्ये देखील केस गळतीची समस्या खूपच वाढली आहे. याचे वेगवेगळे कारणे असू शकतात. याचे कारण आपल्या आहारामध्ये देखील कमतरता असू शकते.

हे वाचा:   काळे मनुके सकाळी सेवन केल्याने काय होईल.? कोणते मनुके खाण्यास असतात सर्वात उत्तम.! आरोग्य कशाने होत असते उत्तम.?

आम्ही तुम्हाला केसांची केस गळती थांबवण्यासाठी चा एक अत्यंत सोपा असा उपाय सांगणार आहोत. हा उपाय तुम्ही अंघोळीच्या पूर्वी किंवा अंघोळी दरम्यान करायचा आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला भरपूर फायदा होईल. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शाम्पू लागणार आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचा शाम्पू घेऊ शकता जो तुम्ही वापरत असाल.

आपल्याला हा शाम्पू एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. साधारणपणे एक ते दोन चमचे एवढा. त्यानंतर या मध्ये एलोवेरा जेल टाकायचा आहे. एलोवेरा जेल हे आपल्या केसांसाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. हे तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे एक ते दीड चमचा एलोवेरा जेल या शाम्पू मध्ये टाकून याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यायचे आहे.

आपल्याला यामध्ये आणखी एक पदार्थ टाकायचा आहे हा पदार्थ आहे दही. दह्या मध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. जे आपल्या केसांसाठी उपयुक्त मानले जातात. यामुळे केसांची वाढ देखील होत असते. ज्या लोकांना खूपच जास्त प्रमाणात केस गळतीची समस्या दिसत असेल. त्यांनी हा उपाय नक्की करावा. यासाठीदेखील दही खूपच उपयुक्त मानले जाते.

हे वाचा:   गोरे होण्याचा याहून सोपा उपाय नाही.! हात पाय होतील एकदम गोरेपान.! हातापायाला एकदा लावा.! जादू होईल.!

याचा वापर तुम्ही अंघोळीपूर्वी करू शकता. याचा वापर केल्याने केसा संबंधीच्या अनेक समस्या कायमच्या नष्ट होत असतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.