लोकं तुम्हाला चिल्लर समजतात कारण… तुम्ही स्वतःला तसंच दाखवता.!
मित्रांनो लोक तुम्हाला चिल्लर समजतात कारण लोकांच्या नजरेत तुमची किंमत शून्य आहे तर हा लेख फक्त तुमच्यासाठीच आहे स्वतःची किंमत वाढवायची असेल, चार लोकांनी आपल्याला नोटीस करावं, आपण इतरांमध्ये असामान्य दिसावं असं वाटत असेल तर या काही खास गोष्टी तुमच्यासाठी आहेत. 1. गवाईया सारखं राहणार बंद कर. तुमच्याकडे ज्ञान असलं तरी समोरच्यावर तुमचं पहिलं इम्प्रेशन […]
Continue Reading