गाड्यावर मिळतात तसे कुरकुरीत कोबी मंचुरिअन बनवा तेही फक्त १५ रुपयांमध्ये.!
नमस्कार मित्रांनो, विकत मिळणाऱ्या दोन प्लेट कोबीच्या मंचुरियनच्या भावामध्ये अगदी सगळ्या कुटुंबासाठी पोटभर घरच्या घरी तुम्ही कोबीचे मंचुरियन भरपूर प्रमाणात तयार करू शकता. ते कसं ते पाहण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. तर आज आपण गाडीवर मिळणारे कोबीचे मंचुरियन घरच्या घरी खूप साध्या सोप्या पद्धतीत करणार आहोत. तुमच्याकडे जर कोबीचे मंचुरियन बनवण्यासाठी कॉर्नफ्लोर नसेल तर त्यासाठी […]
Continue Reading