कितीही ऊन लागले तरी चेहरा काळा पडणार नाही; हा उपाय उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा, उन्हाळ्यात चेहरा होईल टवटवीत.!

आरोग्य

उन्हाळा आला की आपल्याला आपली स्वतःची काळजी घ्यावी लागत असते. प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत असतो. उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याच्या अनेक समस्या उद्भवत असतात. चेहऱ्यावरील त्वचा उन्हाळ्यामध्ये खराब होण्याची शक्यता असते. दररोजची धावपळ, गर्मी, प्रदूषण यासोबतच आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे उन्हाळ्यात आपली त्वचा खराब होत असते.

आपण किती परिश्रम घेतले चेहऱ्यासाठी कितीही पळापळ केली तसेच कितीही पैसे खर्च केले तरीही आपण आपल्या चेहऱ्याला उन्हाळ्यामध्ये टवटवीत व ताजे ठेऊ शकत नाही. परंतु आपण असे काही छोटे उपाय करून याद्वारे आपण आपल्या चेहऱ्याला टवटवीत ठेवू शकतो. तसेच सुंदर ठेवू शकतो. उन्हाळ्यात चेहऱ्याला काळे पडण्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो. आजच्या या लेखामध्येआम्ही तुम्हाला या उपायाबद्दलची माहिती सांगणार आहोत.

उन्हाळ्यामध्ये जर कधी आपल्या घराच्या बाहेर पडलो तर सूर्यकिरणे आपल्या त्वचेला काळे करून टाकत असतात. सूर्याचे घातक अल्ट्रावॉयलेट किरणे आपल्या त्वचेची पूर्ण चमकच घालवत असतात. अशा या घातक किरणांमुळे सनबर्न ची समस्या निर्माण होत असते. रखरखीत उन्हामुळे त्वचेचा ओलसरपणा कायमचा निघून जात असतो. या कारणामुळे आपला त्वचेचा रंग हा अगोदरच्यापेक्षा आणखी काळा बनत जात असतो.

हे वाचा:   महागडे खर्च टाळा आणि मच्छर पळवण्यासाठी देशी जुगाड करून बघा.! घरात एक जर मच्छर दिसला तर बोला.!

त्वचेवर जर अशा प्रकारची समस्या निर्माण होत असेल तर दुपारच्या वेळी त्वचेला बर्फाचे काही तुकडे लावून ठेवावेत. यामुळे त्वचेचे सनबर्न पासून होणारे नुकसान कमी होत असते. अनेकदा उन्हाळ्यामध्ये त्वचा ही काळी कडू लागते अशा वेळी टोमॅटोचे काही तुकडे हे चेहऱ्यावर चोळून लावावेत यामुळे चेहऱ्याचा ओलावा टिकून राहात असतो व चेहऱ्याचे होणारे नुकसान यामुळे कमी होत असते.

उन्हाळ्यामध्ये एक छोटासा उपाय नक्की करून बघायला हवा. हा उपाय चेहऱ्याला नक्कीच सुंदर बनवू शकतो. तसेच उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या चेहऱ्याच्या त्वचेचे नुकसान यामुळे नक्की कमी होऊ शकते. यासाठी टरबुजाच्या रसामध्ये चार ते पाच ते चमचे गुलाब जल टाकावे. त्यानंतर या मिश्रणाला आपल्या चेहऱ्यावर लावावे व वीस मिनिटांनंतर धुऊन काढावे. यामुळे सनबर्नची समस्या संपत असते.

हे वाचा:   फक्त चारच गोळ्या अशा वापरल्या आणि घरभर त्रास देणाऱ्या माशा झाल्या एकदमच गायब.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *