वर्षानुवर्ष अंगावर साचलेला मळ, घाण शून्य मिनिटात निघून जाईल.! लाखो लोक पैसे वाया घालवतात.! इतके सोपे काम कुणालाही माहिती नाही… एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

मित्रांनो आपल्या समाजात अनेक प्रकारची माणसे वास्तव्य करतात. काही सुंदर, काही कुरुप, काही हसमुख तर काही घमंडी काही स्वच्छ तर काही अस्वच्छ. स्वच्छता प्रिय असणारी माणसे सगळ्यांनाच आवडतात. चोहीकडे त्यांचे गोडवे ऐकू येवू लागतात. मात्र काही लोकांच्या हाता-पायांवर, मानेवर व काखेत वर्षों वर्षे मळ जमा झालेला असतो. अश्या लोकांच्या समीप जाणे पण आपल्याला आवडत नाही. आज काल ही एक सामान्य समस्या बनली आहे.

त्यामुळे यावर एक कायमचा उपाय शोधणे गरजेचे आहे. ज्या लोकांच्या शरीरावर मळ जमा झाला आहे व अनेक प्रकारची औषधे वापरुन सुद्धा हा मळ जर दूर होत नसेल तुम्ही या चिंतेमध्ये सतत व्यस्त राहत असाल तर आता चिंता सोडून सुखाचा श्वास घ्या. मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी असा एक रामबाण उपाय घेवून आलो ज्याच्या बस दोन दिवसाच्या वापराने तुमच्या शरीरावरचा मळ किती ही वर्षे टिकून बसला असेल तो त्वरित गायब होवून जाईल. रिजल्ट पाहून तुम्ही देखील चकित व्हाल.

हा उपाय अत्यंत साधा व सोपा उपाय आहे. यात तुम्हाला बस घरातील काही वस्तू वापरुन तयार करु शकता. उपाय तयार करताना तुम्हाला जास्त काही खर्च करण्याची गरज नाही. हा एक घरगुती व नैसर्गिक उपाय आहे. चला आता वेळ न घालवता पाहूया हा उपाय. हा उपाय करण्यासाठी सर्व प्रथम आवश्यकता आहे ती म्हणजे बटाट्याच्या रसाची. बटाट्यात अनेक जीवनसत्वे असतात. सोबतच बटाट्या मध्ये अँटी ऑक्सीडेंट असतात जे तुमची त्वचा चमकवण्यास मदत करतात.

हे वाचा:   तुम्हाला माहिती आहे का.? बोकड्याच्या कोणत्या भागात जास्त ताकद असते.? जबरदस्त बॉडी बनेल नक्की वाचा.!

म्हणूनच एक मोठा बटाटा कापून त्याला मिक्सरच्या मदतीने त्याचा बारीक रस करुन घ्यायचा आहे. दुसरा घटक जो आपल्याला हवा असेल तो म्हणजे मध. मध हा एक नैसर्गिक पदार्थ आहे. माणूस अध्यापही मध कृत्रिम पद्धतीने बनवू शकलेला नाही. मधामध्ये अनेक विशीष्ट प्रकारचे जीवनसत्वे असतात. दोन मोठे चमचे मध आपण या उपायासाठी घ्यायचा आहे. या नंतर आपल्याला आवश्यक आहे दोन चमचे लिंबाचा रस. लिंबामध्ये जीवनसत्व क मोठ्या प्रमाणात आढळून येते.

लिंबू हा एक आम्ल पदार्थ आहे आणि या मुळेच शरीरावरचा मळ काढण्यासाठी हे मोठ्या प्रमाणात मदत करते. म्हणूनच आपण लिंबाचा समावेश देखील करायचा आहे. आता बटाटा रस, मध आणि लिंबाचा रस यांना एकत्रित करुन मळ साचलेल्या भागांवर लावल्यास दोन ते तीन दिवसातच शरीरावरचा मळ पूर्ण गायब होईल. अजून एक साधा सोपा उपाय आम्ही तुम्हाला सांगू इच्छीतो. हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या रोजच्या वापरातील फक्त दोन गोष्टी लागतील त्या एक म्हणजे कोलगेट आणि दुसरी म्हणजे लिंबाचा रस.

हे वाचा:   ही वनस्पती कुठे सापडली तर पटकन दोन पाने खावे, पोटाची एक पण समस्या नसेल जी यापुढे टिकू शकणार नाही.!

कोलगेट मध्ये असणारे घटक हे तुमच्या शरीरावर असणारा मळ कायमचा काढून टाकण्यासाठी सक्षम आहेत आणि त्याच बरोबर लिंबाचा रस हा बहुगुणी आहे त्यात अनेक प्रकारचे जीवनसत्व क असते त्याच बरोबर हे एक आम्ल पदार्थ असल्याने मळ काढण्यासाठी अत्यंत योग्य आहे त्यामुळे तुम्ही या दोन्ही पदार्थांना एकत्रित करुन मळ साचलेल्या ठिकाणी लावू शकता. याच्या नियमित सात ते आठ दिवस वापराने तुमचे शरीर चमकू लागेल. मळ समूळ नष्ट होवून जाईल.

बाजारातील महगडे घटक व औषधे तुमच्या शरीरावर अपाय व दुष्परिणाम करतात. रासायनिक व केमिकल शरीरावर वापरल्यास चट्टे व डाग उठू शकतात. म्हणूनच आम्ही सांगितलेले नैसर्गिक उपाय करा व काखेतील, मानेखालील मळ कायमचा दूर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.