स्वप्नामध्ये ही गोष्ट दिसली तर कुणालाही सांगू नका; नाहीतर पश्चाताप करत बसावे लागेल.!

अध्यात्म

आपण झोपल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारचे स्वप्न पडत असतात. सामुद्रिक शास्त्र मध्ये स्वप्नाबद्दल अनेक माहिती सांगितली गेली आहे. अनेकजण रात्री स्वप्ना मध्ये काय घडले हे सकाळी उठल्यानंतर आपल्या मित्र-मैत्रिणींना सांगत असतात. परंतु स्वप्न शास्त्रांमध्ये असे काही स्वप्न आहेत ज्यांना मित्रांबरोबर कधीही शेअर केले नाही पाहिजे.

म्हणजेच आपल्याला जे स्वप्न पडले आहे ते इतरांना कधीही सांगू नये.आपल्या सभोवताली अनेक न दिसणार्‍या गोष्टी घडत असतात. आपल्याला अनेक प्रकारचे संकेत हे आधीच मिळत असतात. परंतु आपल्याला त्या संकेता बद्दल माहिती नसल्यामुळे आपण या सर्वांपासून दूर राहतो. परंतु स्वप्नामध्ये देखील आपल्याला असे काही संकेत मिळत असतात ज्याचा संबंध आपल्या दैनंदिन जीवना बद्दल असतो.

परंतु आपण अशा काही चुका करत असतो त्यामुळे याचा काहीही अर्थ राहत नाही. आपण आपल्या झोपे मध्ये पडलेल्या स्वप्ना बद्दल इतरांना सांगत असतो. परंतु असे करणे साफ चुकीचे असल्याचे सांगितले जाते. आपल्याला स्वप्नामध्ये काय दिसले हे कुणालाही सांगू नये. असे काही स्वप्न आहेत जे कधीही कुणालाही सांगू नये. अन्यथा याचा काहीही उपयोग आपल्याला होत नाही. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे स्वप्न जे इतरांना कधीही सांगितले नाही पाहिजे.

हे वाचा:   घरामध्ये कधीही हे प्राणी पाळावेत कधीही भासणार नाही पैशाची कमतरता...! जाणून घ्या कोणते आहेत हे प्राणी जे प्रत्येकाने आपल्या घरात पाळावेत...!

स्वप्ना मध्ये जर तुम्हाला रिकामे भांडे दिसले तर असे स्वप्न खूप शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की स्वप्ना मध्ये जर तुम्हाला रिकामे भांडे दिसले असेल तर तुम्हाला लवकरच धनप्राप्ती होणार आहे. अचानकपणे धन येणार आहे. अशा प्रकारचे अनेक संकेत या स्वप्नामुळे मिळत असतात. परंतु तुम्हाला हे स्वप्न कोणालाही सांगायचे नाही. केवळ हे आपल्या मनामध्ये ठेवायचे आहे. तरच त्याचा उपयोग होईल त्यामुळे अशा प्रकारचे स्वप्न कोणालाही सांगू नका.

स्वप्नांमध्ये आपल्याला अनेकदा बरेचसे प्राणी देखील दिसत असतात. स्वप्ना मध्ये जर आपल्याला कधी उंदीर दिसला तर याचा देखील एक संकेत मिळत असतो. परंतु तुम्हाला हे स्वप्नही इतरांना सांगायचे नाही. जरी स्वप्नामध्ये तुम्हाला उंदीर दिसला तरी कोणालाही सांगू नये. या स्वप्नाचा असा अर्थ असतो की तुम्हाला लवकरच अचानकपणे धनप्राप्ती होणार आहे.

हे वाचा:   अशा महिलांनी चुकूनही तुळशीला पाणी घालू नये, अन्यथा लागू शकते महाभयंकर पाप.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *