हिंदू धर्म हे महत्वाचे दिवस मानले गेले आहेत. प्रत्येक दिवसाचे वेगळे असे स्वतःचे महत्त्व असते. असे मानले जाते की रविवार हा भगवान सूर्य देवाचा वार आहे या दिवशी भगवान सूर्यदेवाची पूजा केली जाते. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने शुभ फल प्राप्त होत असते. रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याला अत्यंत शुभ मानले जाते यामुळे तरक्की येत असते.
ज्योतिषा मध्ये याबाबत अनेक प्रकारची माहिती दिली गेली आहे. ज्योतिषाचार्य असे सांगतात की रविवारच्या दिवशी भगवान सूर्य मावळल्यानंतर असे काही उपाय केले तर यामुळे आपल्या जिवनामध्ये असलेल्या सर्व समस्या नष्ट होत असतात. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला याबाबतची अशी सविस्तर स्वरुपाची माहिती सांगणार आहे.
असे सांगितले जाते कि रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली चार तोंड असलेला दिवा लावला पाहिजे असे केल्याने त्या व्यक्तीच्या जीवनात सुखसमृद्धी प्राप्त होत असते. अशा व्यक्तीला कधीही धनधान्याची कमतरता भासत नसते. हा उपाय करत असताना एक काळजी घ्यायची आहे हा उपाय केवळ आणि केवळ रविवारच्या दिवशी करायचा आहे. रविवारच्या दिवशी हा उपाय केल्याने भरपूर असे लाभ प्राप्त होत असतात.
अनेक लोकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असतो अशावेळी रविवारच्या दिवशी एक छोटासा उपाय करायला हवा. रविवारच्या दिवशी आपण काही वस्तूंचे दान धर्म करायला हवे अशा प्रकारे केलेले दानधर्म हे अतिशय पुण्याचे मानले गेले आहे. रविवारच्या दिवशी आपण तांबे आणि गहू यांचे दान करायला हवे.
अशा प्रकारच्या वस्तू दान केल्यामुळे आपल्या घरामध्ये निर्माण होणाऱ्या अशा आजारापासून देखील सुटका मिळत असते. त्यामुळे या वस्तू रविवारच्या दिवशी तुम्ही नक्की दान करा. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या कपाळावर एक कुठल्याही प्रकारचा गंध लावायला हवा तुम्ही कुंकवाचा गंध लावू शकता किंवा चंदनाचा देखील गंध लावू शकता.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.