नमस्कार मित्रांनो आम्ही तुम्हाला आरोग्य संदर्भातील वेगवेगळी माहिती सांगत असतो. यासाठी चे वेगवेगळे उपाय आम्ही या पेजच्या माध्यमातून घेऊन येत असतो. आजच्या या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला एका अशा उपाया बद्दल माहिती सांगणार आहोत जो उपाय आपल्या आरोग्यासाठी विशेष फायदा देणारा आहे.
हा उपाय केल्याने तुम्हाला आयुष्यभर पित्ताचा त्रास होणार नाही. तसेच उष्णतेचा त्रास होणार नाही. मुळव्याध देखील या उपायांद्वारे पूर्णपणे बरा झालेला तुम्हाला दिसेल. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फार काही गोष्टींची आवश्यकता भासणार नाही. तर फक्त दोन ते तीन पदार्थांची आवश्यकता भासेल जे सहजपणे आपल्या घरामध्ये उपलब्ध असते.
तर मित्रांनो हा उपाय केल्याने ज्या लोकांना अंगावर पित्त येत असेल म्हणजे अंगावर लहान लहान पुटकुळ्या उमटल्या जातात व त्याला खाज सुटली जाते. अशी समस्या असेल तर या समस्येसाठी देखील हा उपाय फार फायदेशीर मानला जातो. तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका वनस्पतीचे पाने लागणार आहे चला तर मग पाहूया कोणती आहे ही वनस्पती.
या वनस्पतीचे नाव आहे जास्वंद. जास्वंद आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा आपल्या परसबागेमध्ये घराच्या अंगणामध्ये सहज उगलेले दिसून येत असते. याची फुले हे आपण देवाला नेहमी वाहत असतो. याच्या फुलांच्या कळ्यांचा आपल्या आरोग्यासाठी फायदे आहेत. परंतु याच्या पानांमध्ये देखील असे आयुर्वेदिक गुणधर्म सामावलेले आहेत जे अनेक शारीरिक विकार पूर्णपणे बरे करू शकतात.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला ह्या जास्वंदीच्या पाच ते सहा पानाचा उपयोग करायचा आहे. याच बरोबर आपल्याला आणखी एक पदार्थ लागणार आहे हा पदार्थ आहे खडी साखर. खडीसाखर चे एक ते दोन खडे या उपायासाठी घ्यायचे आहे. सर्वप्रथम दोन ते तीन पाने चांगल्याप्रकारे धुऊन घ्यावे शक्यतो दोन पाने घेऊन यामध्ये खडीसाखरेचा एक मोठा खडा ठेवून याला गोलाकार असे बांधून घ्यावे.
त्यानंतर हे थेट आपल्या तोंडात टाकावे व त्याला बारीक चावून खावे. असे केल्याने कुठल्याही प्रकारचा पित्ताचा त्रास यामुळे बरा होईल. शारीरिक त्रास देखील यामुळे बरे होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.