फक्त दा’रू आणि सि’गरेट मुळेच नाहीतर स्वयंपाक घरातील या एका गोष्टीमुळे देखील बिघडत आहे तुमचे आरोग्य.!

आरोग्य

हे तर सर्वांना माहितीच आहे की दा’रू आणि सि’गरेट चा उपयोग केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे आजार निर्माण होत असतात. या दोन्हींचे सेवन करणे शरीरासाठी खूपच हानिकारक सांगितले जाते. परंतु यापेक्षाही भयंकर अशी एक गोष्ट आहे जी आपल्या स्वयंपाक घरामध्ये असते. आपण कितीही नाही म्हटलं तरी या गोष्टीला सेवन करणे गरजेचे आहे. परंतु या गोष्टीचा अतिप्रमाणात वापर केल्यास यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

ही एक गोष्ट आहे मीठ. मिठ आपल्या आरोग्यासाठी विष मानले जाते. परंतु कुठल्याही पदार्थाला चव आणण्याचे काम मीठ करत असते. पण काही लोक मिठाचे इतके जास्त सेवन करत असते त्यामुळे त्यांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत असते. आरोग्य विभागाकडून देखील याबाबत अनेकदा माहिती दिली जाते की मिठाचा जास्त प्रमाणात वापर करू नये. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यामुळे शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. डॉक्टरांकडून देखील वारंवार याबाबत माहिती दिली जाते.

हे वाचा:   जुन्यात जुना खोकला, डोकेदुखी, डाग, खाज, खरुज, दात दुखी आता होईल गायब..! कारण अमृता समान वनस्पती करेल कमाल.!

अनेकांना मिठापासून निर्माण होणाऱ्या शारीरिक खातरा बद्दल काहीही माहिती नसते. परंतु स्वास्थ्य विभागाकडून देखील याबाबत माहिती सांगितली गेली आहे. डॉक्टरांकडून असे सांगण्यात येते की दिवसभरातून केवळ 2300 मिलिग्रॅम मिठाचे सेवन करण्यात यावे. यापेक्षा जर आपण जास्त मीठ खात असेल तर आपण शंभर टक्के आजारी पडणार आहोत यात काही शंका नाही.

मिठामुळे शारीरिक अनेक समस्या निर्माण होत असतात जसे की रक्तदाब वाढणे. आपण आपल्या जेवणातील मीठा कडे योग्य त्या प्रकारे बघितले पाहिजे कारण जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्यामुळे रक्तदाबाचा खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो. एवढेच नाही तर जास्त मीठाच्या सेवनामुळे रुदया संबंधीच्या अनेक समस्या निर्माण होत असतात.

जास्त मिठाच्या सेवनामुळे डीहायड्रेशन ची समस्या देखील निर्माण होऊ शकते. मिठामध्ये जास्त प्रमाणामध्ये सोडियम असल्याचे सांगितले गेले आहे. हे सोडियम आपला रक्तदाब आणखी वाढवत असते. यामुळे हृदयविकाराचा धोका देखील सांगितला गेला आहे. यासोबतच यामुळे मूतखड्याचा देखील खूपच जास्त प्रमाणात त्रास सहन करावा लागत असतो. मुतखड्याची समस्या देखील अति मीठाच्या सेवनामुळे होत असते. त्यामुळे मिठाचे सेवन हे कधीही प्रमाणातच करावे.

हे वाचा:   घशातला कफ पाच मिनीटात बाहेर पडेल.! घसा बरा करायला याहून सोपा उपाय मिळणार नाही.! आज नक्की वाचा खूप म्हणजे खूप उपयोगी पडेल.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना – आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *