अशाप्रकारच्या शिवलिं”गाची पूजा करा, इतके पैसे येतील की मोजता मोजता वेडे व्हाल.!

अध्यात्म

शिव पुराणानुसार भगवान विष्णु यांनी संपूर्ण जगाचे सुख आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भगवान विश्वकर्मा यांना वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिं”ग बनवण्याचे आदेश दिले होते. विश्वकर्मा यांनी वेगवेगळ्या पदार्थांचे धातूंचे व रत्नांचे शिवलिं”ग बनवले होते. जसे की पारद शिवलिं”ग, भस्म, फुल, स्वर्ण, रजत, दही, हिरे-मोती, मानिक, तांबे इत्यादी अपेक्षा अनेक पदार्थांचे शिवलिं”ग हे भगवान विश्वकर्मा यांनी बनवले होते. सर्व शिवलिं”गाचे नाव देखील वेगवेगळे देण्यात आले होते.

प्रत्येक शिवलिं”गाचा प्रभाव वेगळा असल्याचे सांगितले गेले होते. जसे की देवलिं”ग, असुरलिं”ग, अर्शलिं”ग, पुराणलिं”ग इत्यादी प्रकारचे अनेक शिवलिं”ग बनवले गेले होते. परंतु दही असलेले शिवलिं”ग ज्याची पूजा केल्यामुळे आपल्याला अनेक फायदे होत असतात. आजच्या या लेखामध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की दही असलेले शिवलिं”ग याची पूजा केली तर आपल्याला कोणकोणते फायदे मिळत असतात.

हे वाचा:   हे रोपटे घरामध्ये लावा एखाद्या चुंबका सारखे पैसे घरात ओढला जाईल; गरीबी कायमची निघून जाईल.!

दह्या द्वारे बनवलेले शिवलिं”ग ज्याला यक्ष लिं”ग असे देखील म्हटले जाते. यशराज कुबेर ची पूजा केल्यामुळे लाभ प्राप्त होत असतो. त्याच प्रमाणे दह्याच्या शिवलिं”गाची पूजा केल्यामुळे देखील लाभ प्राप्त होत असतो. दह्याला कपड्यामध्ये बांधून त्याद्वारे बनवलेल्या शिवलिं”गाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. यामुळे समृद्धी धनसंपत्ती याची प्राप्ती होत असते. असे केल्याने घरांमध्ये कुठल्याही प्रकारच्या गोष्टीची कमतरता भासत नाही.

आपण बघितले असेलच की शिवलिं”ग खूप आहेत. महादेवाचे अनेक मंदिरे आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिं”ग आहेत. प्रत्येक शिवलिं”गाचे वेगळे असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. प्रत्येक शिवलिं”गाची एक वेगळी अशी कथा देखील आहे. लोक मनोभावे या शिवलिं”गाची पूजा करत असतात. लोकांचे असे मानणे असते कि भगवान शिवशंकर आपल्या सर्व मनोकामना पुर्ण करत असतात. तसेच आपल्यावर येणारे सर्व संकटे हे नाहीसे करत असतात.

हे वाचा:   जी स्त्री आपल्या पतीचे उष्टे अन्न ग्रहण करते, त्या स्त्रीने नक्की वाचावे, हे पाप असते की पुण्य जाणून घ्या.!

भगवान शंकराला भोले शंकर असे देखील म्हटले जाते. भगवान शिवशंकर आपल्या भक्तावर लवकर प्रसन्न देखील होत असतात. महाशिवरात्रीच्या उत्सवादरम्यान अनेक ठिकाणी मोठमोठे उत्सव साजरे केले जात असतात. प्रत्येक गावांमध्ये भगवान शिव शंकराचे मंदिर हे असतेच. जर हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *