अतिशय लाखमोलाचा उपाय.! फक्त एक कप भरून प्या, सर्दी, खोकला, घशाचे इन्फेक्शन कायमचे विसरा.!

आरोग्य

अनेक वेळा ऋतु बदलामुळे व पाणी बदलामुळे आपल्याला सर्दी होत असते. सर्दी विविध कारणामुळे होत असते. सर्दी झाल्यानंतर हमखास खोकला किंवा ताप येतच असते. खोकला झाल्यानंतर घशामध्ये कफ होत असतो. तसेच सर्दी असल्यावर देखील घसा बसल्यासारखे किंवा घसा तडतडल्यासारखे वाटत असते.

अशावेळी आपल्या तोंडातून आवाजही बाहेर निघत नाही. कारण तेवढा घसा बंद झालेला असतो. अशावेळी सर्दीपासून खोकल्यापासून व इन्फेक्शन असलेल्या घशापासून कशा प्रकारे सुटका करायची तर यासाठी आपल्याला करायचा आहे एक साधा सोपा घरगुती उपाय. हा एकच उपाय तुम्हाला या सर्व समस्यांपासून सुटका मिळवून देणारा आहे.

आजच्या या लेखामध्ये आपण हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे याची प्रक्रिया काय आहे तसेच यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे या सर्व गोष्टींबद्दल ची माहिती सविस्तररीत्या जाणून घेणार आहोत. हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने केला जाणारा आहे. यामध्ये कुठल्याही केमिकलयुक्त पदार्थांची आवश्यकता लागणार नाही. त्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट देखील यामुळे होत नाही.

हे वाचा:   रात्रीतून कंबरदुखी, गुडघेदुखी होईल बरे, दोन पानात होईल गुडघेदुखीवर इलाज.!

आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणारी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ज्येष्ठमध पावडर. ज्येष्ठमध मध्ये असे अनेक औषधी गुणधर्म असतात यामुळे खोकला देखील पूर्णपणे बरा केला जाऊ शकतो. तर हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम गॅस वर एक ते दोन कप दूध उकळवायला ठेवायचे आहे. यामध्ये एक ते दीड चमचा ज्येष्ठमध पावडर टाकायची आहे.

यामध्ये आणखी एक पदार्थ टाकायचा आहे हा पदार्थ म्हणजे हळद. साधारण पने अर्धा चमचा हळद या दुधामध्ये टाकायची आहे. हळदीचे आपल्या आरोग्यासाठी किती फायदे आहेत हे सांगण्याची गरज नाही. हळदीमध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे सर्दी खोकला तसेच घसा इन्फेक्शन साठी उपयोगी पडले जातात. त्यामुळे आपल्याला या उपायासाठी हळद देखील वापरायची आहे.

यामध्ये आणखी एक पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे खड्याची खडीसाखर. या खडीसाखर ला आपण बारीक करून घ्यायचे व साधारणपणे अर्धा चमचा यामध्ये ही खडीसाखर टाकायची आहे. यामुळे दुधाला थोडीशी चव आल्यासारखी होईल. आपल्याला हा उपाय करण्यासाठी खडे असलेली खडीसाखर घ्यायची आहे. याचे आयुर्वेदामध्ये वेगवेगळे प्रकारचे फायदे सांगितले जातात.

हे वाचा:   हे पदार्थ दह्यासोबत खाणे म्हणजे आरोग्या बरोबर खेळ खेळण्यासारखे आहे.! दही खाताना जरा या गोष्टींचा विचार करा.!

बनवलेले हे दूध एका कपामध्ये गाळून घ्यायचे आहे. याचे सेवन दररोज सकाळी नाश्त्यानंतर तसेच दुपारच्या जेवणानंतर व रात्रीच्या जेवणानंतर करायचे आहे. असे तुम्ही एक ते दोन दिवस केले तर तुमचा खोकला पूर्णपणे जाईल तसेच घशामध्ये इन्फेक्शन असेल व सर्दीमुळे नाक वाहत असेल तर यापासून देखील सुटका मिळेल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *